Mehetre Decorators & Events

Mehetre Decorators & Events We provide excellent Stage decoration, Mandap Decoration,Flower Decoratoion for your various events

14/01/2025
Wedding Planner
02/01/2025

Wedding Planner

संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
18/12/2024

संकष्टी चतुर्थी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

14 डिसेंबरदिगंबरा दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा || धावत येशी भक्तांसाठी । ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा ||श्रीदत्त जयंती न...
14/12/2024

14 डिसेंबर

दिगंबरा दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा || धावत येशी भक्तांसाठी । ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा ||

श्रीदत्त जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

६ डिसेंबरयुगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरमहापरीनिर्वान दिन पवित्र स्मृतीस वि...
06/12/2024

६ डिसेंबर
युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर

महापरीनिर्वान दिन पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!

दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा
02/11/2024

दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा

1 नोव्हेंबरशुभ दीपावली
01/11/2024

1 नोव्हेंबर

शुभ दीपावली

31 ऑक्टोबरउटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाटनरक चतुर्दशीच्या हार्दिक ...
31/10/2024

31 ऑक्टोबर

उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट

नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !!

29 ऑक्टोबरधन्याची रास आणि धनाची आरास सद्बुद्धी लाभो प्रत्येकास.....धनत्रयोदशी निमित्त मंगलमय शुभेच्छा !
29/10/2024

29 ऑक्टोबर

धन्याची रास आणि धनाची आरास सद्बुद्धी लाभो प्रत्येकास.....

धनत्रयोदशी निमित्त मंगलमय शुभेच्छा !

28 ऑक्टोबरस्वदुग्धे सदा पोशिले जी विश्वाला. स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया.. परमपूज्य जी वंद्य या हिंदूस्थानाला. नतमस्तक ...
28/10/2024

28 ऑक्टोबर

स्वदुग्धे सदा पोशिले जी विश्वाला. स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया.. परमपूज्य जी वंद्य या हिंदूस्थानाला. नतमस्तक त्या दिव्य गो देवतेला..!

वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

सांगता नवरात्राची,जल्लोष विजयाचा..साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्तसण हा दसऱ्याचा.दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
12/10/2024

सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा

3 ऑक्टोबरया देवी सर्वभूतेषु शक्ति रुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।घटस्थापना व नवरात्रोत्सव मंगलम...
03/10/2024

3 ऑक्टोबर
या देवी सर्वभूतेषु शक्ति रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
घटस्थापना व नवरात्रोत्सव मंगलमय शुभेच्छा..!

17 सप्टेंबरपुढच्या वर्षी रुबाबात या !!अनंत चतुर्दर्शी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!       🌺
17/09/2024

17 सप्टेंबर
पुढच्या वर्षी रुबाबात या !!
अनंत चतुर्दर्शी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
🌺

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदागणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
07/09/2024

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

2 सप्टेंबरसण माझ्या सर्जा राजाचा, ऋण त्याचं माझ्या भाळी, सण गावच्या मातीचा..बैलपोळा सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
02/09/2024

2 सप्टेंबर

सण माझ्या सर्जा राजाचा, ऋण त्याचं माझ्या भाळी,
सण गावच्या मातीचा..

बैलपोळा सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

२७ ऑगस्टतुझ्या घरात नाही पाणी घाघर उतानी रे गोपाळा दहीहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
27/08/2024

२७ ऑगस्ट
तुझ्या घरात नाही पाणी घाघर उतानी रे
गोपाळा दहीहंडी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

राधाची भक्ती, बासुरीची गोडी लोणीचा स्वाद आणि, गोपींचा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास...गोकुळाष्टमीच्या ...
26/08/2024

राधाची भक्ती, बासुरीची गोडी लोणीचा स्वाद आणि, गोपींचा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास...

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।।संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगलमय शुभेच...
21/08/2024

ॐ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा।।

संकष्टी चतुर्थी
निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

Address

Khakidas Baba Math, Laltaki Road, Near Newarts Collage
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mehetre Decorators & Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category