01/09/2023
|| आला आला श्रावण, देतो चाहूल सणांची; करू तयारी आता, गौराईच्या स्वागताची ||
🌸 गौरींचे ( महालक्ष्मी ) प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू तसेच धातूचे मुखवटे पॉलिश करून व चांगल्या प्रतीचे रंग वापरून आखीव रेखीव पद्धतीने आकर्षक रंगवून मिळतील 🌸
चार्जेस - 700/- रुपयांपासून ( मुखवट्याच्या प्रकारा नुसार वेगवेगळे चार्जेस )
मुखवटे पोहोचवणे व नेणे शक्य नसेल तर shipping charges अधिक लागतील.
(सध्याच्या हवामानामुळे कमीतकमी १० दिवस लागू शकतात. त्यामुळे त्वरा करा!) .
संपर्क :- सुरभी आर्टस्
प्रसाद देशपांडे, अजिंक्य नगर मागे, बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड, अ.नगर
📞 9156059156, 9822173263