Vijaya Events & Management

Vijaya Events & Management Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vijaya Events & Management, Event Planner, Bhir.

15/02/2023

#देखणे हे हात ज्यांना निर्मीतीचे डोहळे*
*मंगलाने गंधलेले सुंदराचे #सोहळे *

काल सायंकाळी बीड येथिल आशिर्वाद मंगल कार्यालयाच्या विशाल प्रांगणात शिराळे पा. व मोरे पा. परिवाराचा अतिभव्य #विवाह सोहळा आपल्या #विजया_इव्हेंट्सच्या नियोजनात संपन्न झाला.

डोळ्यांचे पारणे फेडणारी ही रोषणाई, मनाचा ठाव घेणारी सुंदरता, विचारात पाडणारी सृजनशीलता आणि अतिभव्य-दिव्यता ही आपल्या #इव्हेंटच्या रचनात्मक हातांनी साकारली गेली आहे.

डोळे दीपवणारा हा सेट पाहून उपस्थित प्रत्येकजण तोंडभरून कौतूक करताना सुवर्णलंकेपासून ते राजस्थानी पॅलेस पर्यंत प्रत्यक्षात वास्तूचा भास होत असल्याचे म्हणत होता. लोकांकडून तोंडभरून होणारे हे #कौतूक ही आपल्या कामाची फार मोठी मिळकत आहे.

प्रत्येक क्षण #इव्हेंट होउ पाहणा-या आजच्या जगात तुमचा क्षण सुंदर बनवण्यासाठी आमच्या कार्यकुशल टीमला नक्की संपर्क करा

www.vijayaevents.com

Happy Diwali ✨💥✨
24/10/2022

Happy Diwali ✨💥✨

Happy  💙VIJAYA💚 Dashmi 🍃🍃
15/10/2021

Happy 💙VIJAYA💚 Dashmi 🍃🍃

Address

Bhir
431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijaya Events & Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category