15/01/2023
सर्व व्यावसायिक मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छया....
आमच्याकडे आलेल्या बुकिंग आम्ही थेट आपल्यापर्यंत पोहचवतो आणि आपल्या व्यवसायाच्या वाढीस मदत करतो.
आपला व्यवसाय अधिकाधीक लोकांपर्यंत पोहचवतो✅.
तर मग संक्रांतीच्या शुभदिनी शुभकार्य .इन वर आपला व्यवसाय मोफत रजिस्टर करा.
आपल्या व्यवसायाचे डिटेल्स पाठवा.
१. व्यवसायाचे नाव
२. पत्ता
3. मालकाचे नाव
४. व्यवसायाचे फोटो
५. व्हिजिटिंग कार्ड
यासाठी आपणाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही..
आपला व्यवसाय जास्त लोकांपर्यंत पोहचावा हाच आमचा उद्देश्य आहे.
धन्यवाद🙏🏻