ShrieKalyani's Foods and Hospitality Consultancy LLP

ShrieKalyani's Foods and Hospitality Consultancy LLP Events Management, Catering Services,Fast-food outlet, Restaurant and Cafe set up
Menu Planning,them

Enjoy Delicious food with us ShrieKalyani's Foods and Hospitality Consultancy LLP
07/03/2024

Enjoy Delicious food with us ShrieKalyani's Foods and Hospitality Consultancy LLP

अब आपका इव्हेंट आप एन्जॉय करेंगे क्योकी उसका मॅनेजमेंट हम संभालेंगे
08/02/2024

अब आपका इव्हेंट आप एन्जॉय करेंगे क्योकी उसका मॅनेजमेंट हम संभालेंगे

Let's Book your Auspicious Event with us.. 's
07/02/2024

Let's Book your Auspicious Event with us.. 's

आता जळगाव करांच्या सेवेत आम्ही घेऊन आलो आहे  's हॉस्पिटॅलिटी आणि कॅटरिंग सर्व्हिसेस
06/02/2024

आता जळगाव करांच्या सेवेत आम्ही घेऊन आलो आहे 's हॉस्पिटॅलिटी आणि कॅटरिंग सर्व्हिसेस

Now we are Available in Jalgaon
06/02/2024

Now we are Available in Jalgaon

🥃🍷⛰️🌳☘️MIST MOUNTAIN VILLA🍻🍺🍤🍗🏊Trimbak PahineLets Enjoy your weekend Vacation with Mist Mountain VillaAmenities :--4 AC ...
19/08/2023

🥃🍷⛰️🌳☘️MIST MOUNTAIN VILLA🍻🍺🍤🍗🏊Trimbak Pahine
Lets Enjoy your weekend Vacation with Mist Mountain Villa

Amenities :-
-4 AC bhk (4 master bedrooms)
-4 bathrooms
-2 living areas
-1 terrace on 1st floor
-18 by 28 ft swimming pool
-1100 sqft open area
-Bonfire pit
-Barbeque stand available
-Kitchen with basic equipments
-Microwave,Toaster and refrigerator in the Hall n kitchen Area
-Extra mattresses
-Toiletries available
-4 Geysers available
-Inverter for backup.
One Big Porch,TV,Tread Mill Available
*🌟Timing🌟*
Check in @ 12:00 pm
Check out next day up to @ 11: 00 am Thank You Mist Mountain Villa Contact 9834934497

ShrieKalyani's Foods and Hospitality Services*Now Available at Jalgaon*
14/09/2022

ShrieKalyani's Foods and Hospitality Services*Now Available at Jalgaon*

Enjoy Delicious foods with
14/11/2021

Enjoy Delicious foods with

Let's Celebrate your Auspicious occasion with
14/11/2021

Let's Celebrate your Auspicious occasion with

14/11/2021

Food Counter

जळगाव शहरात लग्नकार्य करणे हे एका सामान्य कुटुंबाला परवडणारे नाही. जरीही पैसा असला तरीदेखील लग्नकार्यात धावपळ मात्र खूप ...
14/11/2021

जळगाव शहरात लग्नकार्य करणे हे एका सामान्य कुटुंबाला परवडणारे नाही. जरीही पैसा असला तरीदेखील लग्नकार्यात धावपळ मात्र खूप होते😨. एवढ सगळं करूनदेखील अपेक्षेप्रमाणे लग्नकार्य होत नाही आणि शेवटी निराशा पदरात पडते.😔

म्हणूनच नाशिककर बांधवांच्या या सर्व समस्या सोडवण्यासाठी श्री कल्याणी फूड्स & हॉस्पिटॅलिटी सादर करीत आहे एक गोल्डन पॅकेज 😍 ज्यामध्ये आमच्या कडे स्टेज डेकोरेशन पासून ते वधू वर यांच्या डोक्यावर अक्षदा पडे पर्यंतचे सर्व नियोजन केले जाईल. नियोजन असे असेल की पाहुण्यांनी म्हणावं की

"लग्नकार्य करावं तर असंच..."😎

आम्ही तुम्हाला खालील सेवा देत आहोत.

😊प्रशस्त लॉन्स आणि मंगलकार्यालय

✅ डेकोरेशन भव्य स्टेजसेट, साखरपुडा हळदीसाठी
एल इ डी लाईट्स, कार डेकोरेशन

🍲 केटरिंग - जेवण 600 लोकांसाठी (कोरोना नियमावली नुसार)

✅ घरासमोर मंडप व लाईट

🎥फोटोग्राफी - करिझ्मा अल्बम आणि एचडी विडीओ शूटिंग

📜लग्नपत्रिका १००० प्रती

🎺 म्युझिकल बँड आणि घोडा

💐 लग्नहार, मुंडावळ्या, बाशिंग, गुच्छ-गजरे आणि अक्षदा

✅ फ्लेक्स, ब्राह्मण, डोली आणि शिपाई

😊थर्माकोल नावे, सुवासिनी आणि तुतारी

✅ मेहंदी डिझाईन

😍 आमच्या पॅकेजेस 1.5 लाखपासून ते 8 लाखापर्यंत उपलब्ध आहे. 😍 तुम्हाला आवडेल ते पॅकेज तुम्ही निवडू शकता.😊

आम्हाला एकदा तुमच्या सेवेची एकदा संधी नक्की द्या. आजपर्यत आमच्या प्रोफेशनल टीमने ७० पेक्षा जास्त यशस्वी लग्नकार्यांचे नियोजन केले आहे. 😎👍
तुम्हाला आमच्या सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास कृपया आम्हाला संपर्क करा. 🙏🙏🙏

संपर्क - 9834934497/7276091962
www. kalyanihospitality.in

पत्ता - फ्लोअर न.3,गोविंदा रिक्षा स्टॉप,नेहरू चौक,जळगांव

आजच आपले लग्न कार्य आमच्याकडे सोपवून आपले काम निम्मे आणि आनंद द्विगुणित करा..😊

06/06/2021

नाशिक चे सुप्रसिद्ध इव्हेंटमॅनेजमेंट आणि कॅटरिंग सर्व्हिसेस आता जळगाव मध्ये सुद्धा तर मग जळगावकर वाट कसली पाहताय आपला अमूल्य वेळ आणि श्रम वाचवा आम्हाला आपले शुभ कार्य सोपवून आणि तुम्ही फक्त आनंद अनुभवा and

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळ गूळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏🙏
14/01/2021

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तीळ गूळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏🙏

Let's plan your Hospitality Business with us
13/01/2021

Let's plan your Hospitality Business with us

नाशिकसारख्या मोठ्या शहरात लग्नकार्य करणे हे एका सामान्य कुटुंबाला परवडणारे नाही. जरीही पैसा असला तरीदेखील लग्नकार्यात धा...
23/12/2020

नाशिकसारख्या मोठ्या शहरात लग्नकार्य करणे हे एका सामान्य कुटुंबाला परवडणारे नाही. जरीही पैसा असला तरीदेखील लग्नकार्यात धावपळ मात्र खूप होते😨. एवढ सगळं करूनदेखील अपेक्षेप्रमाणे लग्नकार्य होत नाही आणि शेवटी निराशा पदरात पडते.😔

म्हणूनच नाशिककर बांधवांच्या या सर्व समस्या सोडवण्यासाठी कल्याणी फूड्स & हॉस्पिटॅलिटी सादर करीत आहे एक गोल्डन पॅकेज 😍 ज्यामध्ये आमच्या कडे स्टेज डेकोरेशन पासून ते वधू वर यांच्या डोक्यावर अक्षदा पडे पर्यंतचे सर्व नियोजन केले जाईल. नियोजन असे असेल की पाहुण्यांनी म्हणावं की

"लग्नकार्य करावं तर असंच..."😎

आम्ही तुम्हाला खालील सेवा देत आहोत.

😊प्रशस्त लॉन्स आणि मंगलकार्यालय

✅ डेकोरेशन भव्य स्टेजसेट, साखरपुडा हळदीसाठी
एल इ डी लाईट्स, कार डेकोरेशन

🍲 केटरिंग - जेवण ५० लोकांसाठी (कोरोना नियमावली नुसार)

✅ घरासमोर मंडप व लाईट

🎥फोटोग्राफी - करिझ्मा अल्बम आणि एचडी विडीओ शूटिंग

📜लग्नपत्रिका १००० प्रती

🎺 म्युझिकल बँड आणि घोडा

💐 लग्नहार, मुंडावळ्या, बाशिंग, गुच्छ-गजरे आणि अक्षदा

✅ फ्लेक्स, ब्राह्मण, डोली आणि शिपाई

😊थर्माकोल नावे, सुवासिनी आणि तुतारी

✅ मेहंदी डिझाईन

😍 आमच्या पॅकेजेस 1.5 लाखपासून ते 8 लाखापर्यंत उपलब्ध आहे. 😍 तुम्हाला आवडेल ते पॅकेज तुम्ही निवडू शकता.😊

आम्हाला एकदा तुमच्या सेवेची एकदा संधी नक्की द्या. आजपर्यत आमच्या प्रोफेशनल टीमने ७० पेक्षा जास्त यशस्वी लग्नकार्यांचे नियोजन केले आहे. 😎👍
तुम्हाला आमच्या सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास कृपया आम्हाला संपर्क करा. 🙏🙏🙏

संपर्क - 9834934497
www. kalyanihospitality.in

पत्ता - महाराणा प्रताप चौक,स्टेट बँक एटीएम समोर सिडको, नाशिक

आजच आपले लग्न कार्य आमच्याकडे सोपवून आपले काम निम्मे आणि आनंद द्विगुणित करा..😊

We provide you your Customise wedding Event
20/12/2020

We provide you your Customise wedding Event

Address

Plot No. 40 Serve No 271 Rameshwar Colony Jalgaon
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 9am - 10pm

Telephone

+917755966300

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShrieKalyani's Foods and Hospitality Consultancy LLP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShrieKalyani's Foods and Hospitality Consultancy LLP:

Videos

Share

Category