Patil Plaza

Patil Plaza Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Patil Plaza, Wedding planning service, Patil Plaza, Opp. Datta Mandir, Ausa Road, Latur.

24/02/2024

"पाटील प्लाझा" च्या यशस्वी २५ व्या वर्धापनदिन निमीत्ताने लग्न व इतर कार्यक्रमांसाठी मार्च व एप्रिल च्या तारखा साठी हॉल भाड्यात २५-३०% सवलत...
सवलतीचा फायदा घ्या...‌
8275453978

(नियम व अटी लागू...)

06/01/2024
11/08/2023

24/10/2022
दीपावल्याः सहस्रदीपाः भवतः जीवनं सुखेन, सन्तोषेण, शान्त्या आरोग्येण च प्रकाशयन्तु।दीपावली के हजारों दीप आपके जीवन को खुश...
24/10/2022

दीपावल्याः सहस्रदीपाः भवतः जीवनं सुखेन, सन्तोषेण, शान्त्या आरोग्येण च प्रकाशयन्तु।

दीपावली के हजारों दीप आपके जीवन को खुशी, आनंद, शांति और स्वास्थ्य के साथ रोशन करें।

🪔🎆🎇💥🏮🕯️🪔

💐💐 शुभ दीपावली 💐💐
पाटील प्लाझा, लातूर

आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,सुख, समाधान घेऊन येवो.अक्षय्य तृतीयेच्या उत्तमोत्तम शुभेच्छा....
03/05/2022

आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो.
अक्षय्य तृतीयेच्या उत्तमोत्तम शुभेच्छा...!! 🙏🙏

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

21/04/2022
14/04/2022
On 2nd February 2022, Patil Plaza Functional Hall has completed a successful 22 years ..... All possible due to Laturkar...
14/04/2022

On 2nd February 2022, Patil Plaza Functional Hall has completed a successful 22 years ..... All possible due to Laturkar’s love, support, and cooperation....
On that occasion, we are offering you’ll a great DISCOUNT PACKAGE from our "Patil Plaza" team... (Offer will remain for those who book till April 30th 2022...)

With the affection and cooperation of Laturkar, "Patil Plaza" Functional Hall is still standing firmly with esteem throughout these 22 years. Wedding ceremonies and other cultural events have always been and will be available at your service.

Catering and organizing programs (events) according to the theme will be provided in the right budget.....

• Package consists of (includes in offer rate) --
Large Hall (+7-Rooms), Dining Hall, Small Hall (+ 2-Rooms), Hot Water, Cold Water ...
(Accessories related to the hall, Matting, Chairs, Wedding Chair, Havan Kund, Sataranji Carpets in the Rooms, Mattresses, Cleaning Charges, Light Bills, Cooking Utensils, Table Chairs ...)

• Excluding Package facilities available (chargeable)--
Gate, Stage Deco, Sound System, Labor, Caterers ...
Akshata, Garlands & Gajre, Bands, Horse .....
(Above items of excluding package will be charged at different rates)

All commodities and facilities will be available at low rates with all provisions as per your requirement....
So, what are you waiting for Laturkars,,,,,, grab your phone and dial us on the below number provided for more details and have the benefits of this year’s offer.
You are most welcome to visit our place to have a greater idea!!

Contact: 8275453978, 8275453979
*Terms and conditions applied

२ फेब्रुवारी २०२२ मध्ये “पाटील प्लाझा” मंगल कार्यालयाला २२ वर्षं पूर्ण झाली... त्या निमीत्ताने "पाटील प्लाझा" कडुन घवघवी...
14/04/2022

२ फेब्रुवारी २०२२ मध्ये “पाटील प्लाझा” मंगल कार्यालयाला २२ वर्षं पूर्ण झाली...
त्या निमीत्ताने "पाटील प्लाझा" कडुन घवघवीत सवलत ची ऑफर... (ऑफर ३० एप्रिल २०२२ पर्यंत बुकींग करणा-यांसाठीच राहील... )

लातूरकरांच्या प्रेमाने, सहकार्याने "पाटील प्लाझा" मंगल कार्यालय आजही डौलाने उभी आहे. विवाह सोहळा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, पार पाडण्यासाठी आपल्या सेवेत उपलब्ध आहे.

योग्य दरात केटरिंग व थीम नुसार प्रोग्राम (इव्हेंट) आयोजित करून देवू शकतो....
• सवलतीमध्ये उपलब्ध सामान --
मोठा हॉल(+७-रूमस्), डायनिंग हॉल, लहान हॉल(+२-रुमस्), गरम पाणी, थंड पाणी..
हॉल मधील सामान, मॅटींग, खुर्च्या, लग्नाची खुर्ची, हवन कुंड, रूम मध्ये सतरंजी, गाद्या, साफसफाई चार्जेस, लाईट बील, स्वैपाकाची भांडी, टेबल खुर्ची...

• सवलती व्यतिरिक्त उपलब्ध सामान --
गेट, स्टेज डेको, साउंड सिस्टीम, लेबर, केटरर्स...
अक्षता, हार-गजरे, बॅंड, घोडा .....
( सर्व गोष्टींचे वेगळे वेगळे दर आकारण्यात येतील )

आपल्या गरजे नुसार सर्व सुविधा सह अल्प दरात उपलब्ध...

मग वाट कश्याची पाहता आहे लातूरकर……
लवकर बुकिंग करा आणि ह्या सवलतीचा पुरेपूर लाभ घ्या !!!

संपर्क: ८२७५४५३९७८, ८२७५४५३९७९
* काही अटी आणि नियम लागू

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नां...
17/03/2022

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय.

होळी सणाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक -
पाटील प्लाझा,
औसा रोड,
लातूर.

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..आपणास आणि आपल्या परिवारास ...
04/11/2021

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास "पाटील प्लाझा" तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

🙏 ।।शुभ दिपावली।। 🙏

HAPPY DIWALI !! 🎆🏮🎇

Address

Patil Plaza, Opp. Datta Mandir, Ausa Road
Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 1pm
2pm - 7pm
Tuesday 10am - 1pm
2pm - 7pm
Wednesday 10am - 1pm
2pm - 7pm
Thursday 10am - 1pm
2pm - 7pm
Friday 10am - 1pm
2pm - 7pm
Saturday 10am - 1pm
2pm - 5pm
Sunday 10am - 1pm
2pm - 5pm

Telephone

+918275453978

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Plaza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Patil Plaza:

Share

Nearby event planning services