Shalini Caterers.

Shalini Caterers. कुठल्याही सोहळ्याचे परिपूर्ण नियोजन

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊
09/04/2024

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊

नमस्कार!!दरवर्षीप्रमाणे खास दिवाळीनिमित्त घेऊन आलो आहोत ताजे, खमंग, घरगुती       🎊 *फराळाचे पदार्थ!* 🎊आजच आपली ऑर्डर नों...
25/10/2023

नमस्कार!!
दरवर्षीप्रमाणे खास दिवाळीनिमित्त घेऊन आलो आहोत ताजे, खमंग, घरगुती 🎊 *फराळाचे पदार्थ!* 🎊
आजच आपली ऑर्डर नोंदवा.
संपर्क:
*शालिनी केटरर्स*
शार्दुल मोडक- 8369506947
दिलीप मोडक- 9967056184

नमस्कार!  तुम्हाला खरा देवगड हापूस ओळखण्याचे 5 सोपे मार्ग माहित आहेत का? १. मूळ हापूसला प्रचंड सुगंध येतो विशेषतः पिकण्य...
08/04/2023

नमस्कार!
तुम्हाला खरा देवगड हापूस ओळखण्याचे 5 सोपे मार्ग माहित आहेत का?
१. मूळ हापूसला प्रचंड सुगंध येतो
विशेषतः पिकण्याच्या दरम्यान, खोलीत सुगंध दरवळतो.
२. आकार गोलाकार व देठापाशी थोडा खड्डा पडलेला..
३.आंब्यावर पिवळा, हिरवा आणि लालसर छटा. त्याचा रंग पूर्णपणे पिवळा कधीच होणार नाही.
४. देवगड हापूस आंब्याचं साल पातळ असते.
५. जेव्हा तुम्ही फळ कापून चाखता तेव्हा ते कमी रेशामय असेल. त्याची एक वेगळी चव आहे जी तुमच्या जिभेवर रेंगाळते.

मागील वर्षी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. याही वर्षी घेऊन आलो आहोत अस्सल दर्जेदार 'देवगड हापूस' आंबा फक्त तुमच्यासाठी. quality शी तडजोड न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला देवगड हापूस आंबा घेण्यासाठी कॉल करा किंवा whatsapp करा
नंबर:- शार्दुल दिलीप मोडक- 8369506947

Buy genuine & original *Devgad Alphonso Mango* direct from farms. Contact for orders.😊
Shardul Dilip Modak- 8369506947

22/03/2023
होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!Wishing Happy Holi to all of you!!! 😊
06/03/2023

होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!
Wishing Happy Holi to all of you!!! 😊

ऑर्डरसाठी संपर्क करा..😊
02/03/2023

ऑर्डरसाठी संपर्क करा..😊

मकरसंक्रांतिनिमित्त तिळगुळ लाडू आणि गुळपोळी साठी ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आजच आपली ऑर्डर नोंदवा!!😃 *शालिनी कॅटरर्स*शार्दु...
10/01/2023

मकरसंक्रांतिनिमित्त तिळगुळ लाडू आणि गुळपोळी साठी ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आजच आपली ऑर्डर नोंदवा!!😃
*शालिनी कॅटरर्स*
शार्दुल मोडक- 8369506947
दिलीप मोडक- 9967056184

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🏵️😊
05/10/2022

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🏵️😊

दरवर्षीप्रमाणे घेऊन आलो आहोत ताजा, खमंग, खुसखुशीत, 🎊🎇'दिवाळी फराळ'🎇🎊आजच आपली ऑर्डर नोंदवा..😊
01/10/2022

दरवर्षीप्रमाणे घेऊन आलो आहोत ताजा, खमंग, खुसखुशीत,
🎊🎇'दिवाळी फराळ'🎇🎊
आजच आपली ऑर्डर नोंदवा..😊

Happy Rakshabandhan to all!! 🙏😊
11/08/2022

Happy Rakshabandhan to all!! 🙏😊

बुधवार १३ जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाण्याच्या सिंघनिया शाळेमध्ये शालिनी केटरर्स तर्फे ६० किलो शिरा ४०० डब्यांमध्ये ...
16/07/2022

बुधवार १३ जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठाण्याच्या सिंघनिया शाळेमध्ये शालिनी केटरर्स तर्फे ६० किलो शिरा ४०० डब्यांमध्ये देण्याची ऑर्डर पूर्ण करण्यात आली. तसेच विलेपार्लेच्या श्री स्वामी समर्थ मठामध्येही प्रसाद दिला गेला.
एकाच वेळी मोठी ऑर्डर वेळेत पूर्ण केल्याचं समाधान आणि गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी स्वामींच्या मठात प्रसाद देण्याच सुख मिळालं.☺️

11/06/2022

In process some yummy delicious food for today's order... 😋😋😉

नमस्कार,मागील वर्षी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. याही वर्षी अस्सल दर्जेदार देवगड हापूस आंबा आपल्या भेटीला घे...
21/04/2022

नमस्कार,
मागील वर्षी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. याही वर्षी अस्सल दर्जेदार देवगड हापूस आंबा आपल्या भेटीला घेऊन येत आहे. quality शी तडजोड न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला देवगड हापूस आंबा घेण्यासाठी कॉल करा किंवा whatsapp करा
नंबर:- 8369506947

Buy genuine & original Devgad Alphonso Mangos from farms. Contact for orders.
Shardul Modak- 8369506947
Dilip Modak- 9967056184

Happy Holi to all of you!! 😊
18/03/2022

Happy Holi to all of you!! 😊

खास होळीनिमित्त खमंग, लुसलुशीत, जायफळयुक्त पुरणपोळीसाठी आजच संपर्क साधा..😊दिलीप मोडक 9967056184शार्दुल मोडक 8369506947
08/03/2022

खास होळीनिमित्त खमंग, लुसलुशीत, जायफळयुक्त पुरणपोळीसाठी आजच संपर्क साधा..😊
दिलीप मोडक 9967056184
शार्दुल मोडक 8369506947

DM For Such Authentic Special Menus🙂😋Contact:- Shardul Modak - +91 8369506947Dilip Modak - +91 9967056184
06/03/2022

DM For Such Authentic Special Menus🙂😋

Contact:-
Shardul Modak - +91 8369506947
Dilip Modak - +91 9967056184

पेणचे सुप्रसिद्ध पापड, कुरडई, पोहे, सांडगी मिरची मिळतील. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. 😊आणि लवकरच दे...
25/02/2022

पेणचे सुप्रसिद्ध पापड, कुरडई, पोहे, सांडगी मिरची मिळतील. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. 😊
आणि लवकरच देवगडचे हापूस आंबेही येणार आहेत.... 😉

शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी२०२२ रोजी विलेपार्ले प. येथील पोस्ट ऑफिसमधील हळदी कुंकूनिमित्त शालिनी केटरर्स तर्फे करण्यात आ...
14/02/2022

शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी२०२२ रोजी विलेपार्ले प. येथील पोस्ट ऑफिसमधील हळदी कुंकूनिमित्त शालिनी केटरर्स तर्फे करण्यात आलेला हा बेत.😊
शालिनी केटरर्स
दिलीप मोडक- ९९६७०५६१८४
शार्दुल मोडक- ८३६९५०६९४७

दिवाळीच्या रुचकर फराळाचा आणि नुकत्याच झालेल्या संक्रांतीला तीळगुळाची चव चाखल्यानंतर गेल्या आठवड्यात LIC of India च्या जो...
31/01/2022

दिवाळीच्या रुचकर फराळाचा आणि नुकत्याच झालेल्या संक्रांतीला तीळगुळाची चव चाखल्यानंतर गेल्या आठवड्यात LIC of India च्या जोगेश्वरी शाखेकडून हळदी कुंकूनिमित्त जेवणाची ऑर्डर देण्यात आली होती. त्याची अभिप्रायसकट ही काही क्षणचित्रे. 😊
धन्यवाद LIC of India, जोगेश्वरी 89A आम्हाला संधी दिल्याबद्दल.
- शालिनी केटरर्स, विलेपार्ले
९९६७०५६१८४/ ८३६९५०६९४७

रुचकर, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ मिळण्याचे तुमचे हक्काचे ठिकाण. मेनू सांगणार तुम्ही, बनवणार आम्ही. लग्न, मुंज, वाढ...
29/01/2022

रुचकर, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ मिळण्याचे तुमचे हक्काचे ठिकाण. मेनू सांगणार तुम्ही, बनवणार आम्ही. लग्न, मुंज, वाढदिवस, गेट टूगेदर कुठल्याही सोहळ्याचे परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तेव्हा आजच संपर्क साधा.. 😊
श्री. दिलीप मोडक यांचे,
*शालिनी केटरर्स*
संपर्क: दिलीप मोडक- ९९६७०५६१८४
शार्दुल मोडक- ८३६९५०६९४७

Address

Thosar Wadi, Hanuman Road, Vile Parle East
Mumbai
400057

Telephone

+918369506947

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shalini Caterers. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shalini Caterers.:

Videos

Share

Category