Avi shilpkar

Avi shilpkar ARTIST

श्री श्री रविशंकर गुरुजी यांचे दर्शन घेताना positive vibe
11/04/2024

श्री श्री रविशंकर गुरुजी यांचे दर्शन घेताना positive vibe

On the way ...
11/03/2024

On the way ...

साधारण गोष्टी आपण नेहमीच नजर अंदाज करत असतो..त्याचा कुठे तरी वेगळा परिणाम आपल्या आयुष्या वर पडत असतो.. DREAM WORKS आणि ड...
04/03/2024

साधारण गोष्टी आपण नेहमीच नजर अंदाज करत असतो..त्याचा कुठे तरी वेगळा परिणाम आपल्या आयुष्या वर पडत असतो..

DREAM WORKS आणि डिजिटल रंगमंच सादर करीत आहे

निंबोणीच्या झाडा मागे🧿____


Directed by

.official21 .panchal.official04 ._

#निंबोणीच्या_झाडामागे #निंबोनी

“Look back, and smile on perils past.”
03/03/2024

“Look back, and smile on perils past.”

“Even miracles take a little time”
29/02/2024

“Even miracles take a little time”

काही तरी आपल !!    देणाऱ्याने देत जावे ..घेणाऱ्याने घेत जावे ...मग एकदा घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातचं घ्यावे
28/02/2024

काही तरी आपल !!
देणाऱ्याने देत जावे ..घेणाऱ्याने घेत जावे ...मग एकदा घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातचं घ्यावे

A lonely night and Where all our ways end completely...and then begins..DEAD- short film Coming soon Start cast         ...
24/02/2024

A lonely night and Where all our ways end completely...and then begins..

DEAD- short film

Coming soon
Start cast



ote

सुरुवात तर करून बघू ..नवीन पहाट.. वेडसर पणा
23/02/2024

सुरुवात तर करून बघू ..नवीन पहाट.. वेडसर पणा

वेड लागलंय
22/02/2024

वेड लागलंय

16/12/2023
एक नवीन प्रोजेक्ट ... बस लास्ट स्टेज ऑफ pre-production
16/12/2023

एक नवीन प्रोजेक्ट ... बस लास्ट स्टेज ऑफ pre-production

लवकरच एका नवीन प्रोजेक्ट सोबत येतोय ...टीम तय्यार आहे, कलाकार तय्यार आहेत ...आणि ...सगळच तय्यार आहे ..फक्त राहिली ती तार...
16/12/2023

लवकरच एका नवीन प्रोजेक्ट सोबत येतोय ...टीम तय्यार आहे, कलाकार तय्यार आहेत ...आणि ...सगळच तय्यार आहे ..फक्त राहिली ती तारीख ती पण लवकरच घोषित करूया ...

चर्चा सत्र शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत thank you विदर्भ विद्या मंदिर
16/12/2023

चर्चा सत्र शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत thank you विदर्भ विद्या मंदिर

Event photography is a type of photography that captures the guests, happenings, environment, and moments of any event o...
15/12/2023

Event photography is a type of photography that captures the guests, happenings, environment, and moments of any event or occasion.

We are here to deliver your best program to everyone in the best possible way

Event with full on energy,  different types of Dance.Great team .official21
15/12/2023

Event with full on energy, different types of Dance.

Great team .official21

शांत संयम Amol Kirtikar मोठे बंधू
09/09/2023

शांत संयम Amol Kirtikar मोठे बंधू

लागलेती भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच शाळा किंवाडिग्री शिकवत नाही.
21/07/2023

लागलेती भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच शाळा किंवा
डिग्री शिकवत नाही.

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.
21/07/2023

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा.

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
20/07/2023

काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.

 𝐑𝐚𝐧𝐤 𝟐🥈 𝐢𝐧 𝐓𝐨𝐩 𝟓 𝐌𝐋𝐀'𝐬 𝐨𝐟 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 !मुंबई विधानसभा मतदारसंघाचा सर्वेक्षण करणाऱ्या प्रजा फाउंडेशन २०२३ च्या अहवालानुसार सर...
13/07/2023


𝐑𝐚𝐧𝐤 𝟐🥈 𝐢𝐧 𝐓𝐨𝐩 𝟓 𝐌𝐋𝐀'𝐬 𝐨𝐟 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢 !
मुंबई विधानसभा मतदारसंघाचा सर्वेक्षण करणाऱ्या प्रजा फाउंडेशन २०२३ च्या अहवालानुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आमदारांपैकी शिवसेना दिंडोशी विधानसभेचे आमदार मा.श्री.सुनील वामन प्रभू साहेब यांना "रौप्य मानांकन" अर्थात २ रा क्रमांक प्राप्त झाला.
मागील 8 वर्षे प्रजा फाउंडेशन ने केलेल्या सर्व्हे मध्ये पहिल्या 3 क्रमांकावर सुनील प्रभू साहेबांच नाव येत आहे याचा अभिमान वाटतो.
त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा..!

Sunil Prabhu - सुनिल प्रभु

आई वडिलांच्या सारखा गुरु नाही..त्यांच्या साठी आजचा दिवस व्यक्त करायला फारच कमी पडेल..आगदी आयुष्य सुद्धा ..माझ पूर्ण आयुष...
03/07/2023

आई वडिलांच्या सारखा गुरु नाही..
त्यांच्या साठी आजचा दिवस व्यक्त करायला फारच कमी पडेल..आगदी आयुष्य सुद्धा ..
माझ पूर्ण आयुष्य त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेतच समर्पित असेल...तेही कमीच पडेल!!
उरल सुरल गोष्टी आयुष्य पळवून पळवून शिकवतेच आहे..

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

28/06/2023

आपण सर्वांनी वेळात वेळ काढून पाहायला विसरू नका, डिजिटल रंगमंच च्या YOUTUBE CHANNEL वर...https://appopener.com/yt/tkuqp368e
डिजिटल रंगमंच प्रस्तुत
मी त्याचा वारकरी

बऱ्याच प्रयत्नान नंतर फायनली टीमच्या मेहनत रंगी आली ..फायनली गाण आल...आपण सर्वांनी वेळात वेळ काढून पाहायला विसरू नका, डि...
27/06/2023

बऱ्याच प्रयत्नान नंतर फायनली टीमच्या मेहनत रंगी आली ..फायनली गाण आल...
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून पाहायला विसरू नका, डिजिटल रंगमंच च्या YOUTUBE CHANNEL वर...https://appopener.com/yt/tkuqp368e
डिजिटल रंगमंच प्रस्तुत
मी त्याचा वारकरी

विठ्ठल विठ्ठल माऊली,आपल्या सर्वांच्या सहकार्याने आषाढी एकादशी निमित्त आयोजित लहान पण देगा देवा कार्यक्रमास अभूतपूर्व यश ...
26/06/2023

विठ्ठल विठ्ठल माऊली,
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आषाढी एकादशी निमित्त आयोजित लहान पण देगा देवा कार्यक्रमास अभूतपूर्व यश आल, यात शंका नाही.
मा श्री सुनील प्रभू आमदार - विभाग प्रमुख
यांच्या आयोजनात कृष्णाई सेवा संस्था - संस्थापक रमेश कळंबे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्याक्रमाची आखणी आणि नियोजन डिजिटल रंगमंच संस्थापक अध्यक्ष अविनाश वाघमारे व यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून करण्यात आले. आनंद सोहळ्या प्रसंगी संत वाड्मय परंपरा, भारुड, ओवी, गवळण, अभंग, दोहे, गाणी संगीत अभिनय आणि नृत्याच्या माध्यमातून शालेय मुलांना दाखवण्यात आले, दिंडोशी विधानसभेतील 15 हून अधिक शाळेतून 1000 हुन आधीक बाल प्रेक्षकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला हे नक्कीच. यात अविनाश वाघमारे यांच्या नृत्य नाट्य गीत संगीत च्या टीम ने हा कार्यक्रम आगदी सुरळीत रीत्या मांडत सर्व प्रेक्ष्कांच मन जिंकल. सोबत दुग्दशर्करा योग म्हणून या सोहळ्याच माखन हरिपाठाच्या माध्यमातून ह.भ.प. श्री देवराम महाराज जाधव यांच्या वाणीतून माउलीच्या गजरात साक्षात प्रती दिंडी उभी करत शालेय विद्यार्थी, मान्यवर, आयोजक, नियोजक यांनी लुटला.
सदर प्रसंगी श्री सुनील प्रभू - आमदार विभाग प्रमुख ,धर्माचार्य भारतरत्न वेदमूर्ती पैठणकर गुरुजी, अनुदत्त विद्यालायचे प्राचार्य संस्थापक रामचंद्र आदवळे सर , श्री अंकित प्रभू - कार्यकरणी सदस्य युवसेना, दिंडोशी विधानसभा संघटक विष्णू सावंत, शिवसेना प्रभारी संघटक - श्री कांतीमोहन मिश्रा, उपविभाग प्रमुख प्रदीप निकम ,सौ.वृंदाताई पालेकर युवा सेना दींडोशी विभाग अधिकारी सौ.प्रशांत मानकर व सर्व शिवसेना युवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी असे कार्यक्रम आपल्या मुलांना आपली संस्कृती जपण्यासाठी टिकवण्यासाठी प्रचार करण्यासाठी जास्ती जास्त मोठ्या प्रमाणात करायला हवे असे दर्शवले. कृष्णाई सेवा संस्था चे संस्थापक- रमेश कळंबे, अध्यक्ष- श्री विष्णू कळंबे, सेक्रेटरी- श्री शिवाजी गोळे, खजिनदार- ह.भ.प. मारुती कळंबे, उपाध्यक्ष- श्री नारायण जाधव, उपखजीनदार ह.भ.प. राजेंद्र कळंबे, श्री महेंद्र जाधव श्री विष्णू मा.कळंबे श्री राजेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने लहान पण देगा देवा हा आनंदाचा सोहळा योग्य रीत्या संपन्न झाला.

Address

Mumbai

Telephone

+919702572184

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avi shilpkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avi shilpkar:

Videos

Share


Other Mumbai event planning services

Show All