16/06/2024
“A father’s tears and fears are unseen, his love is unexpressed, but his care and protection remains as a pillar of strength throughout our lives.”
― Ama H. Vanniarachchy
प्रेमाचे उगमस्थान आणि मैत्रीचा आधार म्हणजे 'बाबा'. लहानपणी चालायला शिकविण्यापासून आयुष्याच्या शर्यतीत धावायला प्रेरणा देणारं बलस्थान म्हणजे 'बाबा'. आणि त्याच शर्यतीत अपयश आल्यावर यशाची पायरी पुन्हा दाखविणारी दिशा म्हणजे 'बाबा'.
कीर्तिदा परिवारातर्फे तुम्हाला आणि तुमच्या 'बाबा' ला जागतिक पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!👨🏻👨👧👦
Happy Father's Day!
पितृदिनस्य शुभाशयाः।
#फादर्सडे #पितृदिन #पिता