मराठा - इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात

  • Home
  • India
  • Mumbai
  • मराठा - इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात

मराठा - इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मराठा - इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात, Performance & Event Venue, Mumbai.

जय शिवराय
सतत वाटायचं आपण महाराजांनवर ईतक प्रेम करतो, आदर्श मानतो तर त्यांच्यासाठी काय तरी करायला हवे. मग विचार केला कि सर्व सामान्य लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत आपल्या छत्रपती शिवरायांचा, संभाजी राजांचा आणि मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास पसरवायला हवा आणि महाराष्ट्रातील इतर महापुरुषांचे विचार, त्यांचे छायचित्र, गड-किल्ल्यांचे छायाचित्र त्याचा प्रसार झाला पाहिजे हा त्या मागचा हेत

ू होता.

सध्या बिकट अवस्थेत असणार्या गड किल्ल्यांच् सवर्धन व त्या बद्दलची जन जागृती करणे, समाजातील गरजूंना मदत करणे, आपण आपल्या मातीचे काही तरी देणेकरी लागतो या नात्याने सामाजिक कार्य करणे. महाराष्ट्रातील आतापर्यंत सत्ता उपभोगलेल्या ऐकाही पक्षाला याची जाणीव नाही.

यामुळेच मराठा सिंडीकेट या फेसबुक पेज मार्फत इतिहासाबद्दलची माहिती दिली जाते. आणि सामाजिक उपक्रम व गड संवर्धन मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. आता पूर्ण महाराष्ट्र भर सामाजिक उपक्रम आणि गड किल्ले संवर्धन मोहीम राबवत आहोत. हे सर्व आपल्या सर्वांमुळेच शक्य झाले. आता मराठा सिंडीकेट हि संस्था रजिस्टर झाली असून आपल्या महाराजांचा इतिहास घरोघरी पोहचवण्यासाठी आणि पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राचे वैभव परत आणण्यासाठी झटत आहे. यासर्व कार्यामध्ये फक्त आपली मोलाची साथ आम्हाला हवी आहे.

29/11/2024
Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
09/10/2024

Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

08/09/2024

Kokan highway प्रकल्प चौपदरीकरण चालू होऊन जवळपास 15 वर्ष झाले असतील अजूनही पूर्ण झाला नाही . माणसं मंगळ ग्रहवर आधी पोचतील कि हा प्रोजेक्ट आधी पूर्ण होईल तुम्हाला काय वाटत? 😡

20/08/2024

Teaser Out:लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा आगामी सिनेमा असणाऱ्या 'छावा'मध्ये विकी कौशल हा हरहुन्नरी अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. या सिनेमाचा पहिला टीझर आता समोर आला आहे.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा - इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठा - इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात:

Videos

Share

Our Story

मराठा स्वराज्य हा ग्रुप ऐतिहासिक माहिती ,सामाजिक कार्य , गडकिल्ल्याची माहिती आणि संवर्धन यासाठी स्थापन केला आहे. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांनी जे कार्य स्वराज्य साठी केलं त्यासाठी व्हाट्सअँप ग्रुप मध्ये येण्यासाठी खालील माहिती भरावी.

सदर ग्रुप हा फक्त इतिहासाची माहिती ,सामाजिक कार्य , गडकिल्ल्याची माहिती आणि संवर्धन फक्त आणि फक्त याचसाठी आहे