11/01/2024
*शिवायन नाट्याच्या भव्यदिव्य रंग मंच्याचे भूमिपूजन संप्पन* दिनांक 19 व 20 जानेवारी रोजी नूतन महाविद्यालय मैदान परभणी येथे सायंकाळी 6 ते 10 या वेळेत होणाऱ्या "शिवायन" या एतिहासिक महानाट्याच्या रंग मंच्याचे #भूमिपूजन दि.10 जानेवारी रोजी परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी #प्रमुख_अतिथी म्हणून बाळासाहेब जामकर, अरविंद देशमुख, संजय घाडगे नंदकुमार अवचार, अंबिका डहाळे,सौरभ दहिवाळ, किशोर रणेर, नितीन देशमुख, बालाजी मोहिते, दीपक जैन, कुंदन कासट, हे उपास्थित होते.हे महानाट्य अतिशय भव्यदिव्य असून यात 150 कलाकार, घोडे, उंट, गाड्या असणार आहेत.. शिवकाल प्रत्यक्ष समोर पाहायला मिळणार आहे. यासाठी आयोजक *रीतरिवाज* इव्हेंट ऑर्गनायझरचे श्री मिलिंद शेबेकर, रेश्मा शेंबेकर,तुषार चोभारकर आबा ढोले, ,प्रवीण वायकोस, शंकर देशमुख, मनीषा उमरीकर अनुराधा वायकोस,नवनाथ जाधव, मनीषा माळी,भाग्यश्री डोंगरे, सुनंदा डिघोळकर, डॉ. स्नेहल लाभशेटवार, अनिकेत काकनाळे, राम जोशी, अनुपम ढोले, मनोहर राठोड, नितीन बोचरे, आदी समितीचे सदस्य रात्रंदिवस कार्यरत आहेत.
#शिवायन Yashaswini Groups RitRiwaj Event planner