Saamvedh Foundation

Saamvedh Foundation About Saamvedh:

Aim:

Saamvedh Pratishthan a non-profit making trust has taken initiative with the
(4)

15/05/2022
15/05/2022

Classic Shades of Asha Bhosle
Rasika Joshi, all musicians, and Saamvedh received lots of blessings

KEEP BLESSING...

Overwhelming and Housful response to "Classic Shades of Asha Bhosale". Thank you so much to all our Pune, Nashik, US, an...
15/05/2022

Overwhelming and Housful response to "Classic Shades of Asha Bhosale". Thank you so much to all our Pune, Nashik, US, and Singapore music lovers.
Keep blessing Saamvedh !!!

09/05/2022
30/04/2018

राग-रंग ह्या आगळ्या - वेगळ्या कार्यक्रमाला नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला...
सामवेध परिवारातर्फे सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांचे मनःपूर्वक धन्यवाद

11/04/2018

SmrutiGandha स्मृतिगंध

सुप्रसिध्द संगीतकार/गायक डॉ. सलील पहिल्यांदाच निवासी भावसंगीत कार्यशाळा घेत आहेत ...तीन दिवस दिवस.....! १ ..२..३ जून..!! पुणे !!!

06/04/2018
02/03/2018

२४ फेब्रुवारी - Classical to Ghazal

राग धानीतील अभिषेकी बुवांच्या बंदिशींनी सरू झालेली ही मैफ़ल पुढे राग कलावती, नाट्यगीते, उस्ताद महेंदी हसन साहेबांच्या गज़लांनी उत्तरोत्तर रंगत गेली...
ह्या अविस्मरणीय संध्याकाळ बद्दल,
पं. चंद्रकांत नाईक,
पं. पांडुरंग मुखडे,
श्री. केदार जोशी आणि सर्व रसिक श्रोत्यांचे
सामवेध परिवारातर्फे मनःपूर्वक आभार...

- रवी नांदुर्डीकर
सामवेध फाऊंडेशन

01/01/2018

Some memories of Saamvedh organized Dr. Saleel Kulkarni's Bhavsangeet Workshop....
Amazing 2 days (28 and 29 Dec 2017), with 45 participants and one and only Saleel Sir....
Thanks to Saleel sir and all participant for overwhelming response....

11/12/2017
Saleel Kulkarni

Saleel Kulkarni

Kavitecha Gana Hotana | Ep 25 | आता‌ विसाव्याचे क्षण .
Concept, Direction & Featuring : Saleel Kulkarni Official
Production : AVS Entertainment LLP
Anchor : Dr. Vaijayanti Patwardhan
Social Media : Saee Tembhekar (Plus One Ventures)
Video : Aditya Shekatkar , Ashwin P. Gokhale (TaleScope Pictures )
Sound : (Floating Point Studio Pvt Ltd ) Nimish Joshi
Follow, Like, Comment :
Youtube : Saleel Kulkarni Official Channel - http://bit.ly/2hHdpKp
Facebook : Saleel Kulkarni Official Page : http://bit.ly/2iWBePd
Twitter : Saleel Kulkarni Official Handle : http://bit.ly/2hHbrJS
Instagram : Saleel Kulkarni Official Handle : http://bit.ly/2iWt8pC
You can also leave your comments on [email protected]

05/12/2017

आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
Hurry up...शेवटच्या १० जागा शिल्लक

21/11/2017

Saamvedh Foundation

Enjoy the memories of Pune Workshop..... The same is coming up in Nashik

20/11/2017

Seats are almost full.....Don't miss the golden opportunity to sharpen your singing skills from basic to advance from the Saleel sir.

इच्छुकांनी जाहिरातीत दिलेल्या फोन नंबरवर त्वरित संपर्क साधावा....

नाशिक मध्ये ' भावसंगीत कार्यशाळा ' .... Limited seats .

10/11/2017

Saleel Kulkarni

नाशिक मध्ये ' भावसंगीत कार्यशाळा ' .... Limited seats .

07/11/2017

नाशिकच्या कार्यशाळेसाठी admissions सुरु झाल्या आहेत
इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा...

29/10/2017
Saleel Kulkarni

Saleel Kulkarni

कवितेचं गाणं होतांना - Ep 22 - विशेष भाग. पं. ह्रदयनाथ मंगेशकर - Part1
Concept, Direction & Featuring : Saleel Kulkarni Official
Production : AVS Entertainment LLP
Anchor : Dr. Vaijayanti Patwardhan
Social Media : Saee Tembhekar (Plus One Ventures)
Video : Aditya Shekatkar , Ashwin P. Gokhale (TaleScope Pictures)
Sound : (Floating Point Studio Pvt Ltd ) Nimish Joshi
Follow, Like, Comment :
Youtube : Saleel Kulkarni Official Channel - http://bit.ly/2hHdpKp
Facebook : Saleel Kulkarni Official Page : http://bit.ly/2iWBePd
Twitter : Saleel Kulkarni Official Handle : http://bit.ly/2hHbrJS
Instagram : Saleel Kulkarni Official Handle : http://bit.ly/2iWt8pC
You can also leave your comments on [email protected]

22/08/2017

Enjoy the memories of Pune Workshop..... The same is coming up in Nashik

21/08/2017

Amazing 2 days, with 36 participants and one and only Saleel Sir..
Memories....

19/08/2017

What a fantastic first day.
डॉ. सालील कुलकर्णींच्या रूपात जणू ज्ञानगंगाच आज वहात होती...

14/08/2017

खास लोक आग्रहास्तव ५ जागा वाढविल्या आहेत...त्यातही आता फक्त २ जागा बाकी आहेत, इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.

31/07/2017

Saamvedh Foundation

31/07/2017

HURRY UP!
Very few seats left those who are interested HURRY UP contact immediately....

23/07/2017

Timeline Photos

13/07/2017

आजच्या प्रतिबिंब पुरवणीत सामवेधची बातमी कव्हर केल्याबद्दल सकाळ वृत्तपत्राचे आभार

03/07/2017

Thanks to Ma.Ta. for noticing the program

01/07/2017

Another achievement of Saamvedh pune team

01/07/2017

Thanks to those who joined us for the program and those who missed...even we missed you a lot

29/06/2017

Friends and music lovers you all are invited...lets meet tomorrow 9.30pm at Yashawantrao Chavan Natygrih, Kothrud, Pune

10/06/2017
Saamvedh Foundation

Saamvedh Foundation

दिनांक १३ मे २०१७ शनिवार - जवळ जवळ संपूर्ण दिवसभर नाशिक मध्ये वीज नव्हती. संध्याकाळी ६ वाजताचा कार्यक्रम आणि निवेदनाच्या प्रिंट काढण्यासाठी म्हणून साधारण दुपारी ४ वाजता, शोध घेत घेत कॅनडा कॉर्नर जवळ पोहोचलो. तेथे एका दुकानात जनरेटर असल्यामुळे प्रिंट्स मिळाल्या पण प्रिंट्स घेऊन दुकानातून बाहेर पडता पडता जोरदार पाऊस सुरु झाला. काळजात धस्स झाले पण मग दुसऱ्याच क्षणाला मनाची तयारी केली, वाट्टेल ते झाले तरी चालेल पण कार्यक्रम होणारच आणि अगदी ज्याची भीती होती तेच झाले. संध्याकाळी बरोबर ६ वाजता D.G.P. नगरच्या परिसरात, म्हणजे बरोबर कार्यक्रमाच्याच परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. कार्यक्रमाचे व्यासपीठ, प्रेक्षकांच्या खुर्च्या सर्व काही ओले चिंब झाले. सुरवातीचे ५-१० मिनिटे कोणाला काय करावे काहीच सुचेना.
पण मग ठरले कार्यक्रम शाळेच्या पोर्च मध्ये हलवायचा. थोड्याच वेळात सर्व बाजूंनी एकच उस्ताह दाटून आला...सामवेधाचे कार्यकर्तेच काय पण कलाकार आणि रसिक मायबाप देखील मदतीला धावून आले. तो उस्ताह बघून वाटत होते आम्ही तर हे सुरांनो चंद्र व्हा म्हंटले होते पण जणूकाही सूर आमच्यावर पाऊस होऊन बरसत होते, वरून धो धो पाऊस चालू होता आणि खाली आम्हा सर्वांची लगबग. बघता बघता साउंड, प्रेक्षकांसाठी खुर्च्या सर्व काही उभे राहिले. विखे पाटील शाळेच्या स्टाफने त्यांचे तयार २ फुटी व्यासपीठ दिले आणि पुन्हा एकदा साधरणताः ४० मिनिटात संपूर्ण कार्यक्रम उभा राहिला. ६ वाजताचा कार्यक्रम जवळपास २०० रासिकांच्या साक्षीने बरोबर ७ वाजता सुरु झाला आणि पुढे जवळपास २ तास असावरीताईंनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्र मुग्ध करून टाकले.
माझ्यासाठी, संपूर्ण सामवेध परिवारासाठी, अतिशय अविस्मरणीय दिवस होता तो. कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग लिंक येथे देत आहे वेळ काढून जरूर एैका. कदाचित त्या दिवशीच्या आमच्या आनंदाचा छोटासा भावस्पर्श तुम्हीही अनुभवू शकाल.
https://www.youtube.com/watch?v=taIEbFR0YNg

- रवि नांदुर्डीकर

07/06/2017
हे सुरांनो चंद्र व्हा

सामवेध प्रस्तुत, हे सुरांनो चंद्र व्हा ( १३ मे, २०१७, नाशिक) गायिका - सौ. आसावरी देगलूरकर - देसाई तबला - श्री. पराग पांडव संवादिनी - श्री. नरसिंग देसाई निवेद...

04/04/2017

गानसरस्वती किशोरीताई अमोणकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

07/03/2017
Aparana Classical

Aparana Classical

सामवेध प्रस्तुत, शास्त्रीय गायन मैफल गायिका - सौ. अपर्णा देशपांडे तबला - श्री. पराग पांडव संवादिनी - कु. अदिती गराडे

28/02/2017

दि. २६ फेब्रु. रविवार, सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे येथे सामवेध फाऊनडेशन तर्फे सौ. अपर्णा देशपांडे ह्यांची शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात पं. चंद्रकांत नाईक ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
सौ. अपर्णा देशपांडे ह्यांनी यमन रागातील ‘बनरा मोरा’, ‘जाने दे घर नंदलाला’ ह्या बंदिशींनी कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे यमन रागातीलाच तराना आणि बागेश्री रागातील बंदिशींनी कार्यक्रम रंगत गेला. कार्यक्रमाच्या उत्तरभागात हे सुरांनो चंद्र व्हा, नरवर कृष्णा समान, अशी नाट्यगीते सादर करीत, श्रीराम जयराम, जयजयराम ह्या भैरवीत रसिक तल्लीन होऊन गेले. कार्यक्रमाला तबला साथ श्री. पराग पांडव तर संवादिनी साथ कु. अदिती गराडे ह्यांनी केली.
आपल्या सर्वांच्या उदंड प्रतीसादाबद्दल मनःपूर्वक आभार
- सामवेध परिवार

05/02/2017

Saamvedh Foundation's cover photo

Address

Erandwane
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saamvedh Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Nearby event planning services

Other Performance & Event Venues in Pune

Show All