Rajlaxmi Kaladarshan Sabhagruha

Rajlaxmi Kaladarshan Sabhagruha Customised Menus is our speciality.
ग्राहकांच्या आवडीनुसार
(1)

आमच्या ओम सभागृहात तुमच्या मीटिंग्स, वर्कशॉप्स आणि इतर उपक्रमांसाठी उत्तम जागा उपलब्ध आहे!!  आमच्याकडे आरामदायी आणि आधुन...
10/06/2024

आमच्या ओम सभागृहात तुमच्या मीटिंग्स, वर्कशॉप्स आणि इतर उपक्रमांसाठी उत्तम जागा उपलब्ध आहे!!

आमच्याकडे आरामदायी आणि आधुनिक सुविधा आहेत ज्या तुमच्या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यास मदत करतील...
आजच बुकिंग करा आणि तुमच्या कार्यक्रमासाठी योग्य जागा मिळवा!



06/06/2024

तुम्ही तुमच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी हॉल शोधत आहात का?
मग राजलक्ष्मी हॉल तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे!!

आमच्याकडे अनुभवी आणि कुशल कर्मचाऱ्यांची टीम आहे जी तुमच्या कार्यक्रमाची व्यवस्थापन करण्यासाठी सदैव तयार आहे. आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी हॉल बुक करा!!



Customised Menus is our speciality.
ग्राहकांच्या आवडीनुसार

Make your moments unforgettable at Rajlakshmi Hall!!Whether it’s a small gathering or a grand celebration, our venue is ...
05/06/2024

Make your moments unforgettable at Rajlakshmi Hall!!

Whether it’s a small gathering or a grand celebration, our venue is perfect for every occasion. Book now and make your special moments truly remarkable!



मंडळी            *शनिवार दि.२२/०६/२४ रोजी संध्याकाळी मृदुला दाढे सुधीर फडके यांच्या संगीतावर आधारीत कार्यक्रम राजलक्ष्मी...
04/06/2024

मंडळी

*शनिवार दि.२२/०६/२४ रोजी संध्याकाळी मृदुला दाढे सुधीर फडके यांच्या संगीतावर आधारीत कार्यक्रम राजलक्ष्मी सभागृह, कोथरुड येथे सादर करणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधणार आहेत (त्यांच्या रेकाॅर्डससह) श्री.धनंजय कुरणे. कृपया याची नोंद घ्यावी. बाकी तपशील लवकरच जाहिर करण्यात येईल*

*बुकिंगसाठी कृपया खालील क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा*

*९३७०३१६९३३*
*९९७५०७१७४४*

*धन्यवाद*

31/05/2024

लग्न, साखरपुडा, वाढदिवस, नामकरण सोहळा आणि कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी खास पॅकेजेस...



Customised Menus is our speciality.
ग्राहकांच्या आवडीनुसार

आमच्या हॉलमध्ये येऊन आपल्या खास क्षणांना आणखी खास बनवा! 🔸प्रशस्त आणि वातानुकूलित हॉल 🔸आधुनिक सजावट आणि प्रकाशयोजना 🔸बैठक...
29/05/2024

आमच्या हॉलमध्ये येऊन आपल्या खास क्षणांना आणखी खास बनवा!
🔸प्रशस्त आणि वातानुकूलित हॉल
🔸आधुनिक सजावट आणि प्रकाशयोजना
🔸बैठकीची विशेष व्यवस्था
🔸साउंड सिस्टीम आणि प्रोजेक्टर
🔸पार्किंगची सुविधा
🔸तज्ञ शेफकडून तयार केलेले चविष्ट पदार्थ



खास जेवणाच्या मेनूसाठी हॉल शोधत आहात का?तुमच्या प्रत्येक खास प्रसंगाला अविस्मरणीय बनविण्यासाठी आमचे सभागृह सज्ज आहे. आम्...
27/05/2024

खास जेवणाच्या मेनूसाठी हॉल शोधत आहात का?

तुमच्या प्रत्येक खास प्रसंगाला अविस्मरणीय बनविण्यासाठी आमचे सभागृह सज्ज आहे. आम्ही आपल्याला विविध प्रकारच्या मेनू पर्यायांसह उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यास तयार आहोत.

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या खास दिवसाची योजना आखण्यास सुरुवात करा
25/05/2024

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या खास दिवसाची योजना आखण्यास सुरुवात करा

आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम जागेचा शोध घेत आहात का? मग राजलक्ष्मी सभागृहापेक्षा चांगला पर्याय दुसरा कुठेच नाह...
23/05/2024

आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम जागेचा शोध घेत आहात का?
मग राजलक्ष्मी सभागृहापेक्षा चांगला पर्याय दुसरा कुठेच नाही!!

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या कार्यक्रमासाठी राजलक्ष्मी सभागृहाचे बुकिंग करा!!



Host Your Dream Wedding, Munj & Family Functions with Us!!Are you looking for the perfect venue to celebrate life’s most...
15/05/2024

Host Your Dream Wedding, Munj & Family Functions with Us!!

Are you looking for the perfect venue to celebrate life’s most precious moments? Our exquisite event hall is the ideal setting for weddings, munj ceremonies & a wide array of family functions. Nestled in a convenient location, our hall offers a blend of sophistication and comfort, ensuring your special day is nothing short of spectacular.

13/05/2024

विशेष खबर
कलादर्शन हाॅल (राजलक्ष्मी सभागृह - २ रा मजला) नूतनीकरण सुरु.
एक महिन्याभरात नविन स्वरुपात आपल्या सेवेत असेल.



ग्रूप मीटिंग्ज, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, केळवण, भिषी, किटी पार्टी इत्यादीसाठी उपयुक्त.बुकिंगसाठी आजच संपर्क करा..         ...
09/05/2024

ग्रूप मीटिंग्ज, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, केळवण, भिषी, किटी पार्टी इत्यादीसाठी उपयुक्त.
बुकिंगसाठी आजच संपर्क करा..

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या पुढील कार्यक्रमासाठी "राजलक्ष्मी" सभागृहाचे बुकिंग करा. आम्हाला खात्री आहे की आपण "र...
03/05/2024

आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या पुढील कार्यक्रमासाठी "राजलक्ष्मी" सभागृहाचे बुकिंग करा. आम्हाला खात्री आहे की आपण "राजलक्ष्मी" सभागृहात आयोजित केलेला आपला कार्यक्रम अविस्मरणीय आणि आनंददायी असेल!



सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा
Facebook
https://www.facebook.com/RajlaxmiSabhagruh/

Instagram
https://www.instagram.com/rajlakshmi_k_s/





आनंदाचे क्षण अविस्मरणीय बनवा!!आपल्या घरातील लहान मोठ्या समारंभासाठी राजलक्ष्मी सभागृह....                               ...
22/04/2024

आनंदाचे क्षण अविस्मरणीय बनवा!!
आपल्या घरातील लहान मोठ्या समारंभासाठी राजलक्ष्मी सभागृह....

सुंदर आणि प्रशस्त हॉल ,आधुनिक सुविधा, स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे भोजन, अनुभवी आणि कार्यक्षम कर्मचारी                  ...
19/04/2024

सुंदर आणि प्रशस्त हॉल ,आधुनिक सुविधा, स्वादिष्ट आणि विविध प्रकारचे भोजन, अनुभवी आणि कार्यक्षम कर्मचारी

29/12/2023

नूतनीकरणानंतर आपल्या सेवेसाठी सज्ज झालेले अत्याधुनिक राजलक्ष्मी सभागृह(बँक्वेट),कोथरुड, पुणे. बुकिंग व संपर्कासाठी ०२०- २५३८८०३९ / ७०६६०४०१३५

21/12/2023

नूतनीकरणानंतर आपल्या सेवेसाठी सज्ज झालेले अत्याधुनिक राजलक्ष्मी सभागृह(बँक्वेट),कोथरुड, पुणे. बुकिंग व संपर्कासाठी ०२०- २५३८८०३९ / ७०६६०४०१३५

13/11/2023

# CeremonyHall # Renovated #

नूतनीकरणानंतर आपल्या सेवेसाठी सज्ज झालेले अत्याधुनिक राजलक्ष्मी सभागृह( बँक्वेट), कोथरुड, पुणे

बुकिंग व संपर्कासाठी

०२०- २५३८८०३९
७०६६०४०१३५

दिवाळी फराळ  # राजलक्ष्मी सभागृह  # कोथरूड ,पुणेलवकरात लवकर आपली ऑर्डर नोंदवा.
12/10/2022

दिवाळी फराळ # राजलक्ष्मी सभागृह #
कोथरूड ,पुणे
लवकरात लवकर आपली ऑर्डर नोंदवा.

Happy Republic Day!!
26/01/2022

Happy Republic Day!!

23/11/2021

Address

Guruganesh Nagar, Kothrud
Pune
411038

Telephone

+917066040135

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajlaxmi Kaladarshan Sabhagruha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajlaxmi Kaladarshan Sabhagruha:

Videos

Share


Other Performance & Event Venues in Pune

Show All