Rutugandh Production

Rutugandh Production we arrange all types of entertainments programs, events, celebrity shows

13/06/2024
आचार्य अत्रे प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा आयोजित आचार्य अत्रे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त आचार...
13/06/2024

आचार्य अत्रे प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा आयोजित आचार्य अत्रे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त आचार्य अत्रे पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय विजयराव कोलते यांचे मनापासून आभार ....... अभिनेता दिग्दर्शक केदारजी शिंदे यांच्यासह आचार्य अत्रे यांचा सहभाग ज्यांना लाभला ते आदरणीय श्री बाबुरावजी कानडे यांनी दिलेला आशीर्वाद हा प्रेरणादायी आहे........ 🙏

Voice of india....  💖🤟
18/05/2024

Voice of india.... 💖🤟

Fly to Nagpur..... 18 Years connnecting my lovely Audience 😍... Back to back Events going on....    # life...
12/05/2024

Fly to Nagpur..... 18 Years connnecting my lovely Audience 😍... Back to back Events going on.... # life...

श्री स्वामी समर्थांच्या 1131 किलो तांब्याच्या धातूची एकसंध मूर्ती घडवून इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या प्रसिद्ध सिद्धहस्...
21/04/2024

श्री स्वामी समर्थांच्या 1131 किलो तांब्याच्या धातूची एकसंध मूर्ती घडवून इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या प्रसिद्ध सिद्धहस्त शिल्पकार सौ. सुप्रियाताई शेखर शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचे आणि त्या श्रींच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याचे भाग्य आज स्वामी कृपेने मला लाभले त्याबद्दल श्रीमान शेखर शिंदे आणि कुटुंबाचा मी आभारी आहे, याप्रसंगी सूत्रसंचालनाचे कौतुक करताना श्रीमंत राजे सत्यजीतसिंह दाभाडेसरकार आणि उपस्थित सेवेकरी.... स्वामी ॐ 🙏

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार  यांच्या प्रचारादरम्यान झालेली स...
08/04/2024

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या प्रचारादरम्यान झालेली सदिच्छा भेट ... भेटी दरम्यान प्रचारा संदर्भातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.... अबकी बार 400 पार, हमारी खासदार सुनेत्रा पवार....

साँवले रंग पर मत जा ग़ालिब । मेने दूध से ज्यादा चाय के दीवाने देखे हैं ॥
03/04/2024

साँवले रंग पर मत जा ग़ालिब । मेने दूध से ज्यादा चाय के दीवाने देखे हैं ॥

हिंदुस्थानातील पहिला पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळ, वाद्यपथक आणि पत्रकार, पोलीस या सर्व घटकांना मैत्रीच्या अतूट बंधनामध्...
03/03/2024

हिंदुस्थानातील पहिला पुण्यातील सर्व गणेशोत्सव मंडळ, वाद्यपथक आणि पत्रकार, पोलीस या सर्व घटकांना मैत्रीच्या अतूट बंधनामध्ये बांधणारा चार दिवसीय फ्रेंडशिप कप 2024सीजन 3 चे समालोचन करण्याचा अभूतपूर्व अनुभव घेताना विलक्षण आनंद झाला,ज्यांच्यामुळे ही संधी मिळाली ते मान्यवर मित्रवर्य Vinod Satav आणि Milind Kulkarni तसेच पुनीत बालन ग्रुप चे मनापासून आभार.........
फोटो सहकार्य - अमोल Amol Ghodke, shirnivas kulkarni, hemant patil.....

02/02/2024
100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची जय्यत तयारी
05/01/2024

100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची जय्यत तयारी

चला तर मग नाट्यसम्मेलनाला सज्ज होऊ या, 5 जानेवारीला शुभारंभाचे पाईक होऊ या 🥳🥳🥳
31/12/2023

चला तर मग नाट्यसम्मेलनाला सज्ज होऊ या, 5 जानेवारीला शुभारंभाचे पाईक होऊ या 🥳🥳🥳

This is All Artist Foundation.....
30/12/2023

This is All Artist Foundation.....

कलाकारांचे पाठीराखे कलाकार आणि त्यांच्या अडचणी संदर्भात अत्यंत संवेदनशील असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पु...
25/12/2023

कलाकारांचे पाठीराखे कलाकार आणि त्यांच्या अडचणी संदर्भात अत्यंत संवेदनशील असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यासोबत कलेच्या विविध घटकातील प्रतिनिधींची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली, कलाकारांचे विविध प्रश्न समस्या दादांनी समजून घेतल्या , तसेच ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या कार्याचा आढावा दिला...... कलाकार आणि सरकार यांचा दुवा साधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक चित्रपट विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे आभार.....

With minister of cultural and Forest minister Mr Sudhirji mungantiwar and  organizar pune book festival mr.Rajeshji pand...
22/12/2023

With minister of cultural and Forest minister Mr Sudhirji mungantiwar and organizar pune book festival mr.Rajeshji pande....

पुणे पुस्तक महोत्सव दरम्यान तिघेही एकाच मंचावर...
20/12/2023

पुणे पुस्तक महोत्सव दरम्यान तिघेही एकाच मंचावर...

रब ने बनाई हुई ये खूबसूरत जोडी...... जसं एक गलबत ऊन, वारा पावसाशी मुकाबला करत, संकटाच्या, सुख दुःखाच्या लाटा अंगावर घेत,...
19/12/2023

रब ने बनाई हुई ये खूबसूरत जोडी...... जसं एक गलबत ऊन, वारा पावसाशी मुकाबला करत, संकटाच्या, सुख दुःखाच्या लाटा अंगावर घेत, तुफान वाऱ्याशी मुकाबला करत पुढे जात असतं, पण त्याचं लक्ष आपल्या बंदरा कडे असतं, कारण पराजयाचं सांत्वन बंदरा ला करावं लागतं आणि विजयाचे झेंडे सुद्धा बंदरात मिरवले जातात त्याचं प्रमाने निखिल नावाच्या गलबातचं हे ऋतुजा नावाचं बंदर..... आज लग्नाचा 9 वा वाढदिवस साजरा करत आहे दोघाना खूप खूप शुभेच्छा....... नांदा सौख्यभरे 💐💐💐💐

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तसेच अध्यक्ष - अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे  मान्यवर मित्रवर्य मेघराज राजेभ...
25/11/2023

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तसेच अध्यक्ष - अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे मान्यवर मित्रवर्य मेघराज राजेभोसले यांना ऑल आर्टिस्ट फाउंडेशन , महाराष्ट्राच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 💐🎂💐🎂💐💖💐🎂💐💐💖💖🎂

आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेची सर्वसाधारण वार्षिक सभा पार पडली. ही वार्षिक सर्वसाधारण सभा ही शेवटची होती य...
10/11/2023

आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेची सर्वसाधारण वार्षिक सभा पार पडली. ही वार्षिक सर्वसाधारण सभा ही शेवटची होती या सभेमध्ये सर्वांच्या सहमतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर झाली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या नाट्य परिषदेची नवीन कार्यकारिणी ही एकमताने बिनविरोध करण्यात आली, सर्व नाट्यपरिषदे मधील संचालक मंडळाचे खूप खूप अभिनंदन ,पुणे शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे
मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन, सुरेश देशमुख, शशिकांत कोठावळे, अशोक जाधव, योगेश सुपेकर, चेतन चावडा, जतीन पांडे, दीपक रेगे, राजेंद्र आलमखाने, नितीन मोरे, सुरेंद्र गोखले, अनिल (अण्णा) गुंजाळ, रेशमा परितेकर, शोभा कुलकर्णी,निनाद जाधव, आशुतोष नेर्लेकर , मंदार बापट , नितीन मोरे यांची नियुक्ती झाली भाऊसाहेब भोईर, आणि गिरीश महाजन यांनी मध्यवर्ती नाट्य परिषद यांच्याकडून निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या मंडळाच्या सदिच्छा भेटीदरम्यान बॉलीवूड अभिने...
25/09/2023

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या मंडळाच्या सदिच्छा भेटीदरम्यान बॉलीवूड अभिनेता राजपाल जी यादव यांच्याशी ओळख करून देताना प्रसिद्ध निवेदक मिलिंदजी कुलकर्णी आणि मंडळाचे उत्सव प्रमुख श्रीमान पुनीत दादा बालन......

श्री शारदा गजानन प्रसन्न.... 🙏
19/09/2023

श्री शारदा गजानन प्रसन्न.... 🙏

Firebrand Anchor.....
30/08/2023

Firebrand Anchor.....

Happy Birthday Me. Punitdada balan sir
20/08/2023

Happy Birthday Me. Punitdada balan sir

So Book ur seat.....
27/07/2023

So Book ur seat.....

Pls do come....
16/07/2023

Pls do come....

Address

Pune
411051

Telephone

+919075021152

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rutugandh Production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rutugandh Production:

Videos

Share