04/11/2023
खास लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा लवकरच घेऊन येत आहोत...
सर्व जातीय वधु-वर विशेषांक 2023-24
"डिजिटल मॅगझिन"🤳🏻
➖➖➖🌟➖➖➖
सर्व जातीय वधु-वर विशेषांक 2023-24 "डिजिटल मॅगझिन" साठी मोफत नोंदणी सुरू!😍
⭕ काय असेल या डिजिटल मॅगझीनमध्ये ?
🔖 या अंकात संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध राज्यातील सर्व प्रकारच्या वधु-वरांची स्थळे, फोटो तसेच संपर्क क्रमांक देण्यात येतील.
🔸 हा अंक आपणास प्रदर्शित झाल्यानंतर त्वरित पाठविण्यात येईल.
🔸 विवाहइच्छुक वधु-वरांना अंकामध्ये फोटो आणि बायोडेटा पाठवायचे असतील त्यांनी खालील रेजिस्ट्रेश लिंक वर जाऊन मोफतमध्ये नोंदणी फॉर्म भरून माहिती भरावी.
👇👇👇👇👇👇👇👇
https://ujjvalshubhvivah.com/Members/MyLogin.aspx?reg=1
🔸नोंदणी फॉर्म भरा व सर्व जातीय वधु-वर विशेषांकात झळका.
➖➖➖🌟➖➖➖
📍अधिक माहितीसाठी
व्हॉट्सऍप : +91 79722 04058
⚜️उज्ज्वल शुभविवाह संशोधन