27/06/2024
Resale flat for sale in Narayan peth Pune.
*860 SQFT बिल्डअप रेडी टू मूव्ह प्रशस्त फ्लॅट ..उत्कृष्ट लोकेशन ..*
पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी नारायण पेठ येथे , प्रशस्त आणि सुसज्ज 2 BHK फ्लॅट ( 3 BHK करता येईल असा) मोठ्या कार पार्किंग सह विकणे आहे.
पहिला मजला
लिफ्ट आहे
वेल मेंटन बिल्डिंग..इलेक्ट्रॉनिक सेफ्टी गेटसह
फ्लॅट ची वैशिष्ट्ये
*** बेसिक फर्निचर , कलरिंग, मॉड्यूलर किचन , फॉल्ससिलिंग विथ थीम लाईट्स ,सेफ्टी डोर आणि विंडो ग्रील्स सर्व क्वालिटी काम केले आहे***
१) लक्ष्मी रोड ,अलका टॉकीज चौक , डेक्कन बस स्टॉप ,केसरीवाडा या सर्वांपासून मध्यवर्ती लोकेशन..
डेक्कन मेट्रो स्टेशन फक्त 800 मीटर वर
२) भरपूर उजेड
३) 14 वर्षापूर्वीचे भक्कम बांधकाम..जेव्हा रिडेव्हलपमेंट ला जाईल तेव्हा उत्तम परतावा मिळू शकतो
४) मोठी फोर व्हीलर बसेल असे राखीव कव्हर्ड पार्किंग ऑन पेपर
५) दोन दुचाकीसाठी राखीव कव्हर्ड पार्किंग
६) हवेशीर ..
७) कागदपत्र ( डॉक्युमेंट्स) क्लिअर आहेत
८) कोणत्याही बँकेचे लोन होईल
सर्वात महत्त्वाचे..अपार्टमेंट असल्याने CA , वकील , डॉक्टर ,याना ऑफिस म्हणून वापरता येईल.
हॉस्टेल म्हणून पण वापर करता येईल.
2% Commission Apply
किंमत : 1.25 (negotiable)
Urjit Properties
9834566424
Sandeep Gaikwad
https://wa.me/message/H7ZD5YJVMCCUN1