Nikhil Nigade - VijayShree Events

Nikhil Nigade - VijayShree Events Event Management Professional, Celebrity Management,
event planner,

दिनांक : 28/03/2024 रोजी शिवजयंती निमित्त "वाघनखं" हे ऐतिहासिक नाट्य आव्हाळवाडी येथे पार पडले."वाघनखं" हे नाटक छत्रपती श...
03/04/2024

दिनांक : 28/03/2024 रोजी शिवजयंती निमित्त "वाघनखं" हे ऐतिहासिक नाट्य आव्हाळवाडी येथे पार पडले.

"वाघनखं" हे नाटक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या ऐतिहासिक भेटीवर आधारित आहे.

राजांचा गनिमी कावा, बलाढ्य अफजल्यावर केलेली कुशाग्र मात. जिजाऊंचा धीटपणा, गोविंदपंतांची शिष्टाई, कान्होजी जेधेंची साथ, नेतोजी, येसाजी आणि दऱ्या खोऱ्यातल्या मावळ्यांनी अफजलखानाच्या सैनिकांना दिलेली झुंज हे प्रवेश विशेषतः मांडले गेले आहेत.

या कार्यक्रमास विवध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते व नागरिकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला.

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

#शिवजयंती #उत्सव #महाराज #इतिहास

Date : 16/03/2024 "Deeply honored to have been invited as the chief guest for the prestigious prize distribution and ann...
22/03/2024

Date : 16/03/2024 "Deeply honored to have been invited as the chief guest for the prestigious prize distribution and annual function at AEMA School and Junior College.

Heartfelt gratitude to Aniket Javlekar for his captivating anchoring.

It was a privilege to have the esteemed presence of actress Surekha Kudchi along with other dignitaries.

Best Wishes :
Nikhil Nigade

सांस्कृतिक कार्यक्रम
15/03/2024

सांस्कृतिक कार्यक्रम

03/03/2024

🎉🏫 Another milestone achieved! Nikhil Nigade and our entire team are delighted to have successfully completed the opening ceremony of Bansal Classes Katraj Branch. It's been an honor to contribute to the educational landscape of our community, and we extend our heartfelt gratitude to Priyanka Mam and Swati Mam for entrusting us with this opportunity. This journey wouldn't have been possible without the dedication and support of everyone involved. rom conceptualization to ex*****on, every detail was meticulously crafted to ensure a seamless experience for our clients and guests. Here's to many more remarkable events together! Cheers from the entire Vijayshree Events family. Here's to a bright future ahead, filled with knowledge, growth, and success for all the aspiring students. Thank you for believing in us! 📚🌟

Date : 14 February 2024Reflecting on a successful prize distribution event at the Sinhgad Institute of Management, organ...
26/02/2024

Date : 14 February 2024

Reflecting on a successful prize distribution event at the Sinhgad Institute of Management, organized "Sinhgad TechDrill-2024" (National Level Techfest). 🎉🏆

I was honored to be the chief guest for the Prize Distribution ceremony, celebrating the achievements of exceptional individuals.

Many thanks to Professor Mrs. Menakshi Jadhav for the opportunity and for the wonderful experience! 🎉🏆

Best wishes,
Nikhil Nigade
(Vijayshree Events)

दिनांक : 4 फेब्रुवारी 2024 रोजी शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली संस्था बन्सल क्लासेस यांच्या नूतन  शाखेचा उद्घाटन सोहळा पार...
12/02/2024

दिनांक : 4 फेब्रुवारी 2024 रोजी शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली संस्था बन्सल क्लासेस यांच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते क्लासचे उद्घाटन झाले.

तसेच याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

"An unforgettable milestone! Honored to have collaborated with the renowned MIT Art, Design & Technology University in L...
09/01/2024

"An unforgettable milestone! Honored to have collaborated with the renowned MIT Art, Design & Technology University in Loni Kalbhor, Pune.

Cheers to a successful Mou signing ceremony with the visionary Dr. Mangesh Karad and Mrs Karad and many thanks to Rupa Rawal for invite. "

04/01/2024

Happy New Year 2024

There are dreamers and there are planners.

The planner makes the dream come true.

"We absolutely nailed it at the corporate event! 🎉🎉 The turnout was incredible, and our team did an amazing job. So proud of everyone's hard work and dedication!"

Event By :
Nikhil Nigade
(Vijayshree Events)

Happy New Year 2024There are dreamers and there are planners.The planner makes the dream come true."We absolutely nailed...
02/01/2024

Happy New Year 2024

There are dreamers and there are planners.

The planner makes the dream come true.

"We absolutely nailed it at the corporate event! 🎉🎉 The turnout was incredible, and our team did an amazing job. So proud of everyone's hard work and dedication!"

Event By :
Nikhil Nigade
(Vijayshree Events)

महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क, महसूल, सातारा व ठाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री  नामदार श्री शंभूराज देसाई साहेब ...
23/11/2023

महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क, महसूल, सातारा व ठाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंभू दौलत जल्लोष हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

#अभिनेत्री #मंत्री #सांस्कृतिक #मनोरंजन

दिनांक : 09/10/2023 रोजी विंडसर काऊंटी सोसायटी येथे विंडसर शेल्टर्स प्रस्तुत कलारंग दिवाळी पहाट हा अतिशय सुंदर कार्यक्रम...
13/11/2023

दिनांक : 09/10/2023 रोजी विंडसर काऊंटी सोसायटी येथे विंडसर शेल्टर्स प्रस्तुत कलारंग दिवाळी पहाट हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पहिल्या भक्ती गीतापासून शेवटच्या गाण्यापर्यंत सभासदांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे गायक, वादक, निवेदक यांनाही कार्यक्रम करण्यास खूप मजा आली.

या कार्यक्रमामुळे प्रत्येक लहान मोठ्या ज्येष्ठ सभासदांची दिवाळी पहाट अतिशय आनंददायी बनवू शकलो.

कार्यक्रम संपूच नये अशी प्रतिक्रिया उत्साह देऊन गेली.

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

#दिवाळी #पहाट #गायक #विंडसर #काउंटी #विजयश्री #इव्हेंट्स

07/11/2023

दिनांक : 29/10/2023 सकाळ ॲग्रोवन एफपीसी महापरिषद

#सकाळ #ॲग्रोवन #विजयश्री #इव्हेंट्स #महापरिषद #कृषिमंत्री

दिनांक : 29/10/2023 रोजी सकाळ ॲग्रोवन यांच्यातर्फे एफपीसी महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी महाराष्ट्रातील विवध ...
04/11/2023

दिनांक : 29/10/2023 रोजी सकाळ ॲग्रोवन यांच्यातर्फे एफपीसी महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यासाठी महाराष्ट्रातील विवध भागांतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

तसेच यावेळी कार्यक्रमासाठी राज्याचे कृषीमंत्री मा.श्री.धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते.

यांच्यामार्फत सकाळी ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले तसेच त्यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले.

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

#सकाळ #ॲग्रोवन #विजयश्री #इव्हेंट्स #महापरिषद #कृषिमंत्री

"मॅक्स" या नामांकित ब्रँड साठी आपल्या न्यासाचे फोटोशूट करण्यात आले. 📸📸आता तुम्ही मॅक्स स्टोअर मध्ये किंवा ऑनलाइन शॉपिंग ...
01/11/2023

"मॅक्स" या नामांकित ब्रँड साठी आपल्या न्यासाचे फोटोशूट करण्यात आले. 📸📸

आता तुम्ही मॅक्स स्टोअर मध्ये किंवा ऑनलाइन शॉपिंग करताना मॅक्स या ब्रँड वर न्यासाचे आपल्याला गोड गोड फोटो पाहायला मिळतील. 👕👖👚🧥

या नवीन क्षेत्रात आपल्या पिल्लुची जोरदार एन्ट्री झाली आहे. 🎉🎉🥳🥳

तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत राहू द्यात. 🙏🏻🙏🏻😊😊

ऑल दि बेस्ट न्यासू 😍💋❤️

दिनांक : 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने गावभाग दांडिया महोत्सव 2023 हा कार्यक्रम लातुर येथे आयोजित कर...
31/10/2023

दिनांक : 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने गावभाग दांडिया महोत्सव 2023 हा कार्यक्रम लातुर येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी गरबा दांडिया खेळण्याचा आनंद लुटला.

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

#नवरात्र #दांडिया #गरबा #अभिनेत्री #विजयश्री #इव्हेंट्स

दिनांक : 22/10/2023 रोजी नवरात्र उत्सवानिमित्त दूधाणे लॉन्स येथे दांडिया नाईट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच ...
25/10/2023

दिनांक : 22/10/2023 रोजी नवरात्र उत्सवानिमित्त दूधाणे लॉन्स येथे दांडिया नाईट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून झी मराठीवरील देव माणूस या मालिकेतील डिंपी म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

नियोजन
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

#दांडिया #नाईट #गरबा #अभिनेत्री #विजयश्री #इव्हेंट्स #नवरात्र #उत्सव

दिनांक : 17/10/2023 रोजी नवरात्र उत्सवानिमित्त केशर रत्न दांडिया 2023 हा कार्यक्रम बीड येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आल...
23/10/2023

दिनांक : 17/10/2023 रोजी नवरात्र उत्सवानिमित्त केशर रत्न दांडिया 2023 हा कार्यक्रम बीड येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री स्मिता गोंदकर या उपस्थित होत्या.

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

#नवरात्र #उत्सव #दांडिया #गरबा #बीड #विजयश्री #इव्हेंट्स

21/10/2023

MUNITIONS INDIA LIMITED

Date : 01/10/2023 The factory which manufactures ammunition for India recently relaunched it's name as Munition India Pv...
11/10/2023

Date : 01/10/2023 The factory which manufactures ammunition for India recently relaunched it's name as Munition India Pvt Ltd.

We were bleesed to organise it's launching program. There was no turning back to serve the Central Government of India.

Dancers stole the whole show by showing a glimps of Indian culture and with other dances too.

Singer's vocal range was incredibly awesome.

Sound and lights were up to the mark.

All the officers and their families enjoyed all the singers and the dancers performances.

Overall it was a joyous event and the reviews we got by the audience took us on the 9th cloud.

Event By :
Nikhil Nigade
(Vijayshree Events)

नमस्कार,दिनांक : 27 सप्टेंबर 2033 रोजी प्रिस्टीन पॅसिफिक सोसायटी, आंबेगाव ब्रु. येथे सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सव निम...
05/10/2023

नमस्कार,

दिनांक : 27 सप्टेंबर 2033 रोजी प्रिस्टीन पॅसिफिक सोसायटी, आंबेगाव ब्रु. येथे सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने सोसायटीच्या क्लब हाऊसला विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये सभासदांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला.

या बक्षीस वितरण कार्यक्रमास विशेष पाहुणे म्हणून

श्री.संभाजीराव झेंडे साहेब
(माजी जिल्हाधिकारी,IAS)

श्री.निखिल निगडे
(अभिनेता, अध्यक्ष विजयश्री इव्हेंट्स)

श्री.अविनाश पासलकर
(उपाध्यक्ष पासलकर प्रतिष्ठान)
यांना आमंत्रित करण्यात आले होते.

सोसायटी तर्फे सचिव श्री.सत्यजित माने-देशमुख सर, अध्यक्ष श्री.अविनाश गायकवाड सर श्री.श्रीकांत करांडे-पाटील, श्री. नितिन काटकर, श्री.प्रविण दसवडकर, डॉ.सौ.कोमल करांडे-पाटील मॅडम, सुषमा गायकवाड मॅडम यांनी सहभागी स्पर्धकांचे आणि सर्व सभासदांचे आभार मानले.

🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

#आरती #गणेशोत्सव #बक्षीस #समारंभ #अभिनेता

दिनांक : 25 सप्टेंबर 2023 रोजी पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सव या कार्यक्रमात महिलांना साठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
30/09/2023

दिनांक : 25 सप्टेंबर 2023 रोजी पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सव या कार्यक्रमात महिलांना साठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल सौ.संयोगिता कुदळे व सौ.दिपाली पांढरे यांचे मनापासून आभार.

तसेच या कार्यक्रमा प्रसंगी मा.श्री.अभयजी छाजेड व मा.श्री.कृष्णकांतजी गोयल उपस्थित होते.

#महिला #महोत्सव #नृत्य #स्पर्धा #परीक्षक

आपला,
निखिल निगडे

पुणे फेस्टिव्हल 2023 #पुणे  #फेस्टिव्हल  #गणेश  #उत्सव
25/09/2023

पुणे फेस्टिव्हल 2023

#पुणे #फेस्टिव्हल #गणेश #उत्सव

दिनांक : 17/09/2023 रोजी आमच्या भगिनी सौ अमृता किशोर शिंदे यांनी "हाऊस ऑफ केक्स"  या नवीन व्यवसायाला नांदेड सिटी, डेस्टि...
23/09/2023

दिनांक : 17/09/2023 रोजी आमच्या भगिनी सौ अमृता किशोर शिंदे यांनी "हाऊस ऑफ केक्स" या नवीन व्यवसायाला नांदेड सिटी, डेस्टिनेशन सेंटर येथे सुरवात केली.
🎂🎂🎂🎂

या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले उपस्थित होते.

तसेच मला सिनेअभिनेता म्हणून बोलविल्याबद्दल मनापासून आभार.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐

आपला,
निखिल निगडे

#केक #शॉप #उद्घाटन #अभिनेता

दिनांक : 10/09/2023 रोजी अखिल मांजरी गाव येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोज...
14/09/2023

दिनांक : 10/09/2023 रोजी अखिल मांजरी गाव येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेत्री मालविका गायकवाड व आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंटस)

#दहीहंडी #अभिनेत्री #विजयश्री #इव्हेंटस #उत्सव

दिनांक : 03/09/2023 रोजी सिक्युअर ग्रुप ऑफ कंपनीज यांनी सुरू केलेल्या इरा फॅशन अँड रेंटल या दालनाचा उद्घाटन सोहळा नुकताच...
11/09/2023

दिनांक : 03/09/2023 रोजी सिक्युअर ग्रुप ऑफ कंपनीज यांनी सुरू केलेल्या इरा फॅशन अँड रेंटल या दालनाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

शुभहस्ते :
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

नियोजन :
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंटस)

#फॅशन #अभिनेत्री #उद्घाटन #विजयश्री #इव्हेंटस

Dahi Handi Festival 2023Celebrity Guest :1) Actress Nushrat Bharucha2) Actress Sangeet Bijlani3) Actress Smita Tambe4) A...
08/09/2023

Dahi Handi Festival 2023

Celebrity Guest :

1) Actress Nushrat Bharucha

2) Actress Sangeet Bijlani

3) Actress Smita Tambe

4) Actress Hemnagi kavi

Organiser :
Jalindar Bapu Shinde
(Corporator, PCMC)

Event By :
Nikhil Nigade
(Vijayshree Events)

19/07/2023

सेवापुर्ती सोहळा

26/11/1984 ते 30/06/2023

#आई #सेवापुर्ती #38वर्षे #मुख्यध्यापक

दिनांक : 17/06/2023 रोजी व्हिज्युअल मोशन प्रोडक्शन तर्फे नृत्य व मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला ...
06/07/2023

दिनांक : 17/06/2023 रोजी व्हिज्युअल मोशन प्रोडक्शन तर्फे नृत्य व मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मला परीक्षक म्हणून बोलविल्याबद्दल मी या संस्थेचा आभारी आहे.

प्रमुख उपस्थिती :

अभिनेत्री अमृता धोंगडे.
(फेम : बिग बॉस मराठी, मिसेस मुख्यमंत्री, झी मराठी)

सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई.

सामाजिक कार्यकर्ते शांताराम बापू कटके.

आदी मान्यवर उपस्थित होते.

आपला,
निखिल निगडे
(विजयश्री इव्हेंट्स)

Address

Market Yard
Pune
411037

Telephone

+919921766690

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nikhil Nigade - VijayShree Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nikhil Nigade - VijayShree Events:

Videos

Share