![नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ह्यांनी परिपूर्ण असणाऱ्या लोककल्याणकारी कुटुंबवत्सल राजमाता पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी...](https://img5.evepla.com/022/192/385157640221926.jpg)
31/05/2022
नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व ह्यांनी परिपूर्ण असणाऱ्या लोककल्याणकारी कुटुंबवत्सल राजमाता पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
#अहिल्याबाईहोळकरजयंती #अहिल्याबाई_होळकर