05/04/2023
सहा. धर्मादाय आयुक्त कार्यालय, सातारा.
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती, सातारा आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा
रविवार 7 मे 2023
मार्गदर्शक - मा. श्रीमती चंदा ढबाले / मा. सुधीरकुमार बुक्के
संकल्पना
मा.महेंद्र महाजन धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य.
नाव नोंदणी करण्याचे ठिकाण
मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय राजधानी टॉवर्स, राजवाडा, सातारा. फोन ०२१६२ २८०१३६ अक्षमेघ अभ्यासिका एम.एस.ई.बी कार्यालया शेजारी, राजवाडा, सातारा,
नाव नोंदणी अंतिम दिनांक: १५ एप्रिल २०२३
अधिक माहितीसाठी संपर्क
सौ. सीमा जाधव (कुटे) ९६२३३५६००५,
श्री. संतोष शेंडे ९८२३५७७६७३
आपले नम्र.
मा. राजेंद्र चोरगे