Gurunath Group And Caterers

Gurunath Group And Caterers Gurunath Event is among one of the reowned event planning companies. We host various events
(6)

22/01/2024
दिनांक-१८/1/ २०२४ रोजी रात्री बेघर शोध मोहीमेचे आयोजन करण्यात आले.बेघर शोध मोहीम मोळाचा ओढा, वाडे फाटा ,  सातारा हायवे, ...
18/01/2024

दिनांक-१८/1/ २०२४
रोजी रात्री बेघर शोध मोहीमेचे आयोजन करण्यात आले.
बेघर शोध मोहीम मोळाचा ओढा, वाडे फाटा , सातारा हायवे, शेंन्दे,सोनगाव, बोगदा, तसेच राजवाडा बसस्थानक, तसेच गोडोली साईबाबा मंदिर, सातारा ,अजंठा चौक,पोवई नाका सातारा बस स्थानक अशा विविध स्तरावर बेगर शोध मोहीम काढण्यात आली असताना यादरम्यान तीन बेघर व्यक्ती आढळून आल्या. त्यांचे समुपदेशन करण्यात आले व त्यांना ब्लॅकेट ,कानटोपि,कपडे, बिस्कीट पुडे,पाण्याची बॉटल देण्यात आले.

गजानन मंगल कार्यालयगुरूनाथ केटरर्स
25/12/2023

गजानन मंगल कार्यालय
गुरूनाथ केटरर्स

दिनांक- 24/12/2023कै. मधुकर गणपतराव पवार  यांचे पुण्यस्मरणार्थ  श्री. अमोल मधुकर पवार यांच्या परिवाराकडून  आस्था बेघर नि...
24/12/2023

दिनांक- 24/12/2023
कै. मधुकर गणपतराव पवार यांचे पुण्यस्मरणार्थ श्री. अमोल मधुकर पवार यांच्या परिवाराकडून आस्था बेघर निवारा केंद्रात अन्नदान करण्यात आले व तसेच त्यांना अन्नदान पावती, आभार पत्र देण्यात आले.

Gajanan Mangal KaryalayGurunath CaterersBirthday..............
16/11/2023

Gajanan Mangal Karyalay
Gurunath Caterers
Birthday..............

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
30/08/2023

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थोरले बंधू तुम्हाला उदंड,निरोगी आयुष्य लाभो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो...
29/08/2023

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थोरले बंधू तुम्हाला उदंड,निरोगी आयुष्य लाभो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶    🔷 गजानन _ लॉन्स 🔷साखरपुडा,लग्न,मुंज,डोहाळे जेवण,बारसे,वाढदिवस,रिसेप्शन आशा अनेक शुभ कार्यासाठी निसर्ग...
02/03/2022

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🔷 गजानन _ लॉन्स 🔷
साखरपुडा,लग्न,मुंज,डोहाळे जेवण,बारसे,वाढदिवस,रिसेप्शन आशा अनेक शुभ कार्यासाठी निसर्ग रम्य वातावरणात घेऊन आलो आहोत। ,यवतेश्वर मंदिरा शेजारी कास रोड,सातारा
सम्पर्क-7588865051
9823111119
9823298111

13/01/2022
12/12/2021
08/11/2021
गजानन मंगल कार्यालय/गुरुनाथ केटरर्स
08/11/2021

गजानन मंगल कार्यालय/गुरुनाथ केटरर्स

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्व...
15/10/2021

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार.. मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार.. आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार.. तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…

गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट,सातारातर्फे सर्व दानशूर व्यक्तींना विनंती करण्यात येते की पूरग्रस्त भागातील जनतेला अन्न धान्याचे...
28/07/2021

गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट,सातारा

तर्फे सर्व दानशूर व्यक्तींना विनंती करण्यात येते की पूरग्रस्त भागातील जनतेला अन्न धान्याचे किट वाटप करण्यासाठी एका किट ला 963 रु खर्च येतो आहे तरी दानशूर व्यक्तींनी rtgs/neft/check/cash अथवा अन्नधान्य चे किट या स्वरूपात
अन्नधान्य किट मधील वस्तू खालिल प्रमाणे
तांदूळ 5kg*28=140₹
तूरडाळ 2kg*105=210₹
तेल 2kg*145=290₹
कांदा चटणी500gm=90₹
हळद 200gm=44₹
जिरे100gm=22₹
मोहरी100gm=12₹
अंगाचा साबण=50₹
कपड्याचा साबण=50₹
टूथपेस्ट100gm=55₹
-------------
टोटल=963₹
लहान मुलांचे वापरण्या योग्य कपडे,मोठया माणसांचे कपडे,साड्या,टॉवेल,उशी,चादर,बेडशीट,स्वेटर,ब्लॅंकेट,सतरंजी,ताडपत्री ई. वस्तू सुद्धा
गजानन मंगल कार्यालय,976 शनिवार पेठ,सातारा
या ठिकाणी दि 30.07.2021 रोजी संध्या. 6 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील

स्वीकारल्या जातील
आपल्या सगळ्यांकडून गरजवंतांना छोटासा मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आहे कृपया सर्वांनी सढळ हातांनी मदत करावी ही विनंती🙏🏻🙏🏻
सम्पर्क- 9823111119
9823298111

स्वामी विवेकानंद सामाजिक फाऊंडेशन चे संस्थापक श्री अमित भाऊ भिसे हे कोविड-19 मुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या गरजू पेशं...
03/06/2021

स्वामी विवेकानंद सामाजिक फाऊंडेशन चे संस्थापक श्री अमित भाऊ भिसे हे कोविड-19 मुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या गरजू पेशंट च्या नातेवाईकांना तसेच समाजातील निराधार लोकांना रोज अन्नदान करत आहेत.
त्यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाला गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विनम्र अभिवादन.
अमित भाऊंच्या मोलाच्या कामगिरीत गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट चा खारीचा वाटा म्हणून ट्रस्ट तर्फे तांदूळ वाटप करण्यात आले.त्यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,खजिनदार,व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

गजानन मंगल कार्यालय आणि गुरुनाथ केटरर्स तर्फे अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!!!या अक्षय तृतीयेला..तुम्हाला मिळो प्रत...
14/05/2021

गजानन मंगल कार्यालय आणि गुरुनाथ केटरर्स तर्फे अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.

दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्र...
21/04/2021

दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम,
एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गजानन मंगल कार्यालय व गुरुनाथ केटरर्स
फुटका तलाव जवळ,
सातारा

सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!गजानन मंगल कार्यालय व गुरुनाथ केटरर्स फुटका तलाव जवळ,...
12/04/2021

सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

गजानन मंगल कार्यालय व गुरुनाथ केटरर्स
फुटका तलाव जवळ,
सातारा

Address

Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurunath Group And Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gurunath Group And Caterers:

Videos

Share

Category


Other Event Planners in Satara

Show All