आरती केटरर्स-Aarti Caterers

आरती केटरर्स-Aarti Caterers We at Aarti Caterers, have 30 years of experience in the catering field. We provide excellent and re

Birthday_Eventआरती केटरर्स…!
24/05/2022

Birthday_Event

आरती केटरर्स…!

20/05/2022
16/05/2022
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे, एक वचनी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम, प्रभू श्री राम यांना ...
10/04/2022

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे, एक वचनी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम, प्रभू श्री राम यांना वंदन, श्री रामनवमीच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा…🚩

*जया एकादशी* निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा... 🙇
12/02/2022

*जया एकादशी* निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा... 🙇

वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...
05/02/2022

वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...

*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !*
14/01/2022

*मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !*

22/07/2021

स्पेशल मसाला जामुन..!

#आरती_केटरर्स

11/03/2021

जागतिक महिला दिनाचे निमित्ताने आरती केटरर्स, सोलापूरला पंढरपुरातील नामांकित अशा अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सेवेची संधी मिळाली, यामधील....हा मेनू पालक व शिक्षकांना चाखण्यासाठी ठेवला होता, या मेनूनी सर्वांची मने जिंकली..!!

आरती केटरर्स ला सेवेची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार..!!

रुचकर व चविष्ट मेनुसाठी आजच आपली ऑर्डर आरती केटरर्सकडे द्या.

आरती केटरर्स
+918080638526

जागतिक महिला दिनाचे निमित्ताने आरती केटरर्स, सोलापूरला पंढरपुरातील नामांकित अशा अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सेवेची ...
11/03/2021

जागतिक महिला दिनाचे निमित्ताने आरती केटरर्स, सोलापूरला पंढरपुरातील नामांकित अशा अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सेवेची संधी मिळाली, यामधील....हा मेनू पालक व शिक्षकांना चाखण्यासाठी ठेवला होता, या मेनूनी सर्वांची मने जिंकली..!!

आरती केटरर्स ला सेवेची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार..!!

रुचकर व चविष्ट मेनुसाठी आजच आपली ऑर्डर आरती केटरर्सकडे द्या.

आरती केटरर्स
+918080638526

" पान पेठा "आपल्या सोलापूर मधील प्रसिद्ध असणारे " आरती केटरर्स " आता पंढरपूरकरांच्या सेवेत रुजू झाले आहेत. या निमित्ताने...
01/03/2021

" पान पेठा "

आपल्या सोलापूर मधील प्रसिद्ध असणारे " आरती केटरर्स " आता पंढरपूरकरांच्या सेवेत रुजू झाले आहेत. या निमित्ताने आम्ही खास खवय्यांसाठी विविध पदार्थ गुणवत्तेच्या हमी सह देत आहोत.

अशाच आमच्या खास पदार्थातील एक आग्रा मिठाई चा नमुना "पान पेठा" हा आम्ही काही कार्यक्रमात दिला असता पंढरपूर नगरीतील खवय्यांच्या चर्चेचा विषय बनला ..👌

धन्यवाद पंढरपूरकर 🙏🏻

Address

Plot No. 22, Jainkasar Society, Near IMS School, Jule Solapur
Solapur
413004

Telephone

+918080638526

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आरती केटरर्स-Aarti Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आरती केटरर्स-Aarti Caterers:

Videos

Share

Category


Other Caterers in Solapur

Show All