ठाणे महानगरपालिकेचे सन २०२३-२०२४ चे सुधारित व सन २०२४-२०२५ चे मूळ अंदाजपत्रक
ठाणे महानगरपालिकेचे सन २०२३-२०२४चे सुधारित व सन २०२४-२०२५चे मूळ अंदाजपत्रक गुरूवार, दिनांक ०७ मार्च २०२४ रोजी सादर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी श्री. अभिजीत बांगर, प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांची पत्रकार परिषद दु. १२.३० वाजता होणार आहे.
- माहिती व जनसंपर्क विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे
LIVE : श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ अयोध्या 2024 || जय श्री राम || सियावर रामचन्द्र की जय ||
LIVE : श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभ अयोध्या 2024 || जय श्री राम || सियावर रामचन्द्र की जय ||
LIVE | Day 4 Tarang Stage | Sanskruti Arts Festival 2024
LIVE | Day 4 Tarang Stage | Sanskruti Arts Festival 2024
LIVE | Day 4 Tarang Stage | Sanskruti Arts Festival 2024
LIVE | Day 4 Tarang Stage | Sanskruti Arts Festival 2024
LIVE | Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan & Spruha Joshi | Antari Mazya Shri Ram…
LIVE | Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan & Spruha Joshi | Antari Mazya Shri Ram…
LIVE: मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा | QUARTER FINAL | Light and Shade | DAY-4
LIVE: मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा | QUARTER FINAL | Light and Shade | DAY-4
Live: मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा | Kabaddi Live | DAY- 02 | Light and Shade
Live: मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा | Kabaddi Live | DAY- 02 | Light and Shade
ठाण्यातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा
ठाण्यातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा
टेंभी नाका || ठाण्याची दुर्गेश्वरी || दिवस नववा
टेंभी नाका || ठाण्याची दुर्गेश्वरी || दिवस नववा
ठाण्याची दुर्गेश्वरी || दिवस तिसरा
ठाण्याची दुर्गेश्वरी || दिवस तिसरा
विचारमंथन व्याख्यानमाला अंतर्गत पुष्प नववे
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती अर्थात शिक्षक दिनाच्या निमत्ताने परिसंवाद
विचारमंथन व्याख्यानमाला आठवे पुष्प
ठाणे महानगरपालिका, ठाणे
माहिती व जनसंपर्क विभाग
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची विशेष मुलाखत
विचारमंथन व्याख्यानमाला
आठवे पुष्प
मुलाखतकार श्री. समीर कर्वे, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३, राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
माझी माती ,माझा देश मातीला नमन,वीरांना वंदन देशा साठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अभियान
माझी माती ,माझा देश
मातीला नमन, वीरांना वंदन
देशा साठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना समर्पित अभियान
विचारमंथन व्याख्यानमाला अंतर्गत पुष्प सहावे
विचारमंथन व्याख्यानमाला अंतर्गत पुष्प सहावे लोकमान्य. बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व्याख्यान
विषय -: स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान
प्रमुख वक्ते -: डॉ. सदानंद मोरे, पुणे
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
मंगळवार दि. ०१ ऑगस्ट २०२३ रोजी सायं ६.०० वाजता. मिनी थिएटर डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे ( प )