Aardhya Sarv Jatiy Vadhu Var Suchak Shanstha

  • Home
  • Aardhya Sarv Jatiy Vadhu Var Suchak Shanstha

Aardhya Sarv Jatiy Vadhu Var Suchak Shanstha julun yatil nati ...

14/01/2022

नमस्कार
आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद येथे कोणासाठी हि मोफत कार्य केले जात नाही.तरी नोंदणी आणि कार्य फी भरणे बंधकारक आहे.
आदेशावरून

04/11/2021
कृपया सर्वांना नम्र विनंती की आपण फक्त लाईक,किंवा फॉलो करून उपयोग होणार नाही जर उपयोग करून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या...
06/04/2021

कृपया सर्वांना नम्र विनंती की आपण फक्त लाईक,किंवा फॉलो करून उपयोग होणार नाही जर उपयोग करून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा
7058537704

27/03/2021

नमस्कार 🙏🙏
आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद मध्ये हार्दिक स्वागत आहे
सर्व सभासद यांना कळविण्यात येते की मी मोफत कार्य करीत नाहीं जे काम करतो त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. आणि नोंदणी साठी फी भरावी लागते.

28/02/2021
नमस्कार 🙏🙏आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद मध्ये हार्दिक स्वागत.सर्वांना एक सांगू इच्छितो की फक्त माझ्या फेसबुक पेज Y...
27/02/2021

नमस्कार 🙏🙏
आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद मध्ये हार्दिक स्वागत.
सर्वांना एक सांगू इच्छितो की फक्त माझ्या फेसबुक पेज YouTube channel, किंवा वॉट्स ॲपवर गृप वर जॉईन करून लाईक करून किंवा फॉलो करून उपयोग होणार नाही.
उपयोग करून घेण्या साठी केंद्रात नोदणी आवश्यक आहे कारण मी या पूर्वीच्या पोस्ट मध्ये जाहीर केले की मी मोफत कार्य करीत नाहीं.

त्यामुळे आजच आपली नोदणी करा जे करून मला तुमचा साठी काम करता येईल

नोंदणी साठी संपर्क
एस. ए.पुणेकर
संस्थापक अध्यक्ष आणि केंद्र संचालक
आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद
7058537704

नमस्कार 🙏🙏मी संस्थापक अध्यक्ष आणि केंद्र संचालक श्री. एस. ए. पुणेकर आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद  मी माझ्या केंद्...
23/02/2021

नमस्कार 🙏🙏
मी संस्थापक अध्यक्ष आणि केंद्र संचालक
श्री. एस. ए. पुणेकर
आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद
मी माझ्या केंद्र च्या वतीने आपणास संबोधित करतो की , मी कुठेही हे सांगत नाही की मी मोफत कार्य करतो
हा पण माझे कार्य ८०% समाज कार्य आणि २०% आर्थिक स्वरूप आहे.
तुम्ही तुमची प्रसिद्ध वधु वर सूचक मध्ये मोठे पॅकेज निवडून नोदणी करता त्याचा काही उपयोग होत नाही आणि मी तुम्हाला जे 20% रक्कमेत देतो तेच तुम्ही 3000 5000 अशी रक्कम भरून मिळवता
विचार करा

नोंदणी साठी संपर्क क्रमांक
एस. ए.पुणेकर
7058537704
आराध्या वधु वर सूचक केंद्र औरंगाबाद
केंद्र संचालक आणि संस्थापक अध्यक्ष

मराठा समाज बंधु आणि भगिनींना नम्र विनंती आपल्या वधु वर यांची नोदणी लवकरात लवकर करावी शेवटची तारखे ची वाट पहात बसू नये नो...
18/02/2021

मराठा समाज बंधु आणि भगिनींना नम्र विनंती आपल्या वधु वर यांची नोदणी लवकरात लवकर करावी शेवटची तारखे ची वाट पहात बसू नये
नोंदणी साठी संपर्क
7058537704

08/12/2020

*आराध्या वधू - वर सूचक मंडळ,औरंगाबाद*
*(सर्व जातधर्माच्या वधू वर यांच्या साठी )*
च्या तर्फे राज्यस्तरीय चर्मकार समाज वधु वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्याची नोदणी सुरू झाली आहे दिनांक ०१/१२/२०२० ते २०/१२/२०२० या कालावधी मध्ये ही नोदणी होणार आहे.

नोदणी साठी आजच संपर्क करा
७०५८५३७७०४
केंद्र चालक आणि संस्थापक अध्यक्ष

*मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये*
१.मेळाव्याच्या मध्मातून आपला सर्व समाज बांधव एकजूट करणे.
२.समाजातील सर्व उप वधु वर यांचे योग वेळेत लग्न जुळून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
३. आधार कार्ड आणि टीसी घेण्या मागचे कारण फसवणूक करणाऱ्या बोगस विवाह मंडळ यांच्या कडून समाजाला वाचवणे
४.एक आदर्श म्हणून समजा समोर उभे राहून आपल्या समाज बांधवांन योग ती माहिती पुरवणे
५.विधवा पुनर्विवाह अपंग स्थळांना पुन्हा त्याचे सुखी जीवन जगण्यास मदत करणे

जुळुन येती रेशीमगाठी...आराध्या वधु वर सूचक केंद्रसर्व जातीय
01/12/2020

जुळुन येती रेशीमगाठी...
आराध्या वधु वर सूचक केंद्र

सर्व जातीय

Address


Telephone

+917058537704

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aardhya Sarv Jatiy Vadhu Var Suchak Shanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share