Tent pent Islet

  • Home
  • Tent pent Islet

Tent pent Islet River Touch camping , silent zone, Under river Tapu(islet) tent ,kayak,Unlimited food, Restaurant, forest theme tent,morning kokoo singing safe place.

29/03/2024
25/09/2023
25/09/2023
25/08/2023
20/08/2023
14/06/2023

अमेझॉन च्या जंगलात एक खूप मोठा चमत्कार झाला आहे. 1 मे रोजी एक छोटे विमान जंगलात कोसळले. विमानाचा पायलट, 1 दुसरा व्यक्ती आणि 4 मुलांना घेऊन एक आई त्या विमानात होती.
विमान कोसळल्यानंतर पायलट, दुसरा व्यक्ती आणि त्या मुलांची आई मरण पावले. मुलांचे वय होते 13, 9, 4, आणि 11 महिने. गेल्या महिन्यात मी अमेरिकेतुन कॅनडाला येत असताना ही बातमी वाचली होती. सहसा लहान मुलांच्या बाबतीत काही वाईट बातमी असेल तर मी update घेण्याचे थांबतो. पण काल अचानक सुखद धक्का बसला आणि या घटनेचा गेल्या 40 दिवसांचा रिसर्च केला.
अमेझॉनच्या खोल जंगलात क्रश झालेले विमान शोधणे कोलंबिया आर्मीला खूपच अवघड गेले. विमान मिळाले पण ती 4 मुले काही दिसली नाहीत. अमेझॉनच्या जंगलातील प्राणी, विषारी कीटक-वनस्पती मुळे या ही मुले वाचण्याची शक्यता शून्य होती. 1 मे पासून 9 जून म्हणजे 40 दिवस कोलंबिया देशाची मिलिटरी या मुलांच्या बॉडी चा शोध घेत होती. मुले मिळत नाहीत म्हणून देशभर रोष वाढत होता.
9 जून रोजी मानवी इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली आणि त्या विमानापासून आत दूर जंगलात हे 4 मुले ज्यांचे वय 13 वर्ष, 9 वर्ष, 4 वर्ष आणि 11 महिने आहेत ती सर्व जिवंत सापडली. मोठ्या मुलांने इतर भावंडांची काळजी घेत त्यांना जिवंत ठेवले.
विमान खाली पडून त्यांच्या आई व इतर सर्वांचा मृत्यू झाल्यानंतर विमानात असलेले कसावाचे पीठ (रताळ्याचे पीठ) खाऊन त्यांनी काही दिवस काढले. पुढील 40 दिवस जंगलातील फळे, बिया खाऊन जंगलात राहिले. इकडे त्या मुलांना शोधण्यासाठी संपूर्ण कोलंबिया सरकार कामाला लागले. घनदाट जंगलात सैन्य या मुलांना शोधू लागले. अखेर 9 जून रोजी ही मुले सैन्याला सापडली. कोलंबियाचे पंतप्रधान गुस्टोवो म्हणाले ही, "हा इतिहासातील मानवाची सर्व्हाव्हल शक्ती दाखवणारा सर्वात मोठा क्षण आहे."
यांच्यात मोठा असलेला 13 वर्षाचा मुलगा आई कामाला गेलेली असताना इतर 3 भावंडांची काळजी घ्यायचा. त्यांना जेवण देणे आणि इतर सर्व कामे तोच करत असायचा. आईच्या मृत्यूनंतर या 40 दिवस 9, 4, आणि 11 महिन्याच्या भावंडांची काळजी घेत अमेझॉनच्या जंगलात या मोठ्या मुलाने भावंडाना सांभाळले. ही मुले अमेझॉनच्या एका जमातीची होती ज्यांना उपजतच सर्व्हाव्हल चे ज्ञान असते. या मुलांनी हे आनुवंशिक गुण दाखवून मानवी क्षमतेचे सर्वोच्च उदाहरण दाखवले आहे.

- आनंद बनसोडे

27/02/2023

Address


Telephone

+919881924697

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tent pent Islet posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tent pent Islet:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share