Soham Yemul

Soham Yemul Record as India’s youngest Ventriloquist & String Puppeteer Artist -
1 July 2019 India Book of Re
(1)

प्रभू श्रीरामांच्या वेशभूषेत पपेटीअर सोहम !
17/04/2024

प्रभू श्रीरामांच्या वेशभूषेत पपेटीअर सोहम !

Jay Shriram !
17/04/2024

Jay Shriram !

https://www.youtube.com/watch?v=nft1exnfzMMwish it, plan it, do it.इच्छा करा, योजना करा, पूर्ण करा.श्रीमद् भगवद् गीता - ...
17/04/2024

https://www.youtube.com/watch?v=nft1exnfzMM

wish it, plan it, do it.
इच्छा करा, योजना करा, पूर्ण करा.

श्रीमद् भगवद् गीता - दुसरा अध्याय
सांख्य योग - श्लोक ११ - पपेटीअर सोहम

https://sohammagic.ruha.co.in/

श्रीमद् भगवद् गीता दुसरा अध्याय श्लोक ११ - पपेटीअर सोहमश्रीमद् भगवद् गीतादुसरा अध्याय सांख्य योग श्लोक ११ - पपेटी....

https://www.youtube.com/watch?v=CMDi5WnCQKY“A minute's success pays the failure of years.” – Robert Browning."एका मिनिटा...
15/04/2024

https://www.youtube.com/watch?v=CMDi5WnCQKY

“A minute's success pays the failure of years.” – Robert Browning.
"एका मिनिटाचे यश वर्षांच्या अपयशाची किंमत देते." - रॉबर्ट ब्राउनिंग.

श्रीमद् भगवद् गीता - दुसरा अध्याय
सांख्य योग - श्लोक ९ - पपेटीअर सोहम

https://sohammagic.ruha.co.in/

श्रीमद् भगवद् गीता दुसरा अध्याय श्लोक ७ - पपेटीअर सोहमश्रीमद् भगवद् गीतादुसरा अध्याय सांख्य योग श्लोक ७ - पपेटीअर ...

14/04/2024

भारतातील सर्वात कमी वयाचा बोलक्या बाहुल्या बाल कलाकार सोहमचे नविन व्हिडिओ आणि रिल पाहण्यासाठी नक्की फॉलो करा

Follow the बोलक्या बाहुल्या बाल कलाकार सोहम channel on WhatsApp:

https://www.youtube.com/watch?v=CMDi5WnCQKY“I never dreamed about success. I worked for it.” —Estée Lauder“मी कधीही यशाच...
12/04/2024

https://www.youtube.com/watch?v=CMDi5WnCQKY

“I never dreamed about success. I worked for it.” —Estée Lauder
“मी कधीही यशाचे स्वप्न पाहिले नाही. मी त्यासाठी काम केले आहे.” - एस्टी लॉडर

श्रीमद् भगवद् गीता - दुसरा अध्याय
सांख्य योग - श्लोक ८ - पपेटीअर सोहम

https://sohammagic.ruha.co.in/

श्रीमद् भगवद् गीता दुसरा अध्याय श्लोक ७ - पपेटीअर सोहमश्रीमद् भगवद् गीतादुसरा अध्याय सांख्य योग श्लोक ७ - पपेटीअर ...

https://www.youtube.com/watch?v=CMDi5WnCQKYश्रीमद् भगवद् गीता - दुसरा अध्याय  सांख्य योग - श्लोक ७ - पपेटीअर सोहमTo achi...
11/04/2024

https://www.youtube.com/watch?v=CMDi5WnCQKY

श्रीमद् भगवद् गीता - दुसरा अध्याय
सांख्य योग - श्लोक ७ - पपेटीअर सोहम

To achive great things, two things are needed; a plan , and not quite enough time

महान गोष्टी साध्य करण्यासाठी, दोन गोष्टी आवश्यक आहेत; एक योजना, आणि पुरेसा वेळ

श्रीमद् भगवद् गीता दुसरा अध्याय श्लोक ७ - पपेटीअर सोहमश्रीमद् भगवद् गीतादुसरा अध्याय सांख्य योग श्लोक ७ - पपेटीअर ...

https://youtu.be/KEpwtEzlaG8Our greatest weakness lies in giving up. The most certain way to suceed is alwasys to try ju...
11/04/2024

https://youtu.be/KEpwtEzlaG8

Our greatest weakness lies in giving up. The most certain way to suceed is alwasys to try just one more time - Thomas Edison

हार मानण्यात आपली सर्वात मोठी कमजोरी आहे. यशस्वी होण्याचा सर्वात निश्चित मार्ग म्हणजे आणखी एकदा प्रयत्न करणे - थॉमस एडिसन

म्हणूनच पुन्हा एका मोठ्या ब्रेक नंतर पपेटीअर सोहम सादर करीत आहे,

श्रीमद् भगवद् गीता - दुसरा अध्याय
सांख्य योग - श्लोक ६ - पपेटीअर सोहम

https://sohammagic.ruha.co.in/

श्रीमद् भगवद् गीतादुसरा अध्याय सांख्य योग श्लोक ६ - पपेटीअर सोहमबालकलाकार सोहम येमूल. "भारतात सर्वात लहान वयाचा प....

Happy Gudhi Padwa !
08/04/2024

Happy Gudhi Padwa !

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
05/04/2024

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

On the bench , a new project!सुरुवात एका  नविन उपक्रमाची ! बोलकी कटपुतली. सोहम, कटपुतली आणि बोलक्या बाहुल्या.
05/04/2024

On the bench , a new project!

सुरुवात एका नविन उपक्रमाची ! बोलकी कटपुतली. सोहम, कटपुतली आणि बोलक्या बाहुल्या.

https://www.youtube.com/watch?v=mslltp65wUQ७ मई  २०२४  मतदान जरूर कीजिये। सही उमेदवार चुनके देश का नागरिक होने का फर्ज न...
02/04/2024

https://www.youtube.com/watch?v=mslltp65wUQ

७ मई २०२४ मतदान जरूर कीजिये।
सही उमेदवार चुनके देश का नागरिक होने का फर्ज निभाइये।
अब नहीं करोगे तो ५ साल पछताओगे।



Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Highlight

Election Commission of India
Devendra Fadnavis Ram Satpute - आमदार राम सातपुते Ram Satpute FC Praniti Shinde - प्रणिती शिंदे Rahul Gandhi Indian National Congress

७ मई २०२४ मतदान जरूर कीजिये। सही उमेदवार चुनके देश का नागरिक होने का फर्ज निभाइये। अब नहीं करोगे तो ५ साल पछताओगे।

पपेटियर सोहम आणि मित्रांची रंगपंचमी   #रंगपंचमी
30/03/2024

पपेटियर सोहम आणि मित्रांची रंगपंचमी

#रंगपंचमी

https://youtu.be/0FDPrKVbqXk?si=KTn_aMDol8DJL4W9बाल कलाकार सोहम येमुलची कला... नरेंद्र मोदी ह्यांच्या बनविला पपेट
27/03/2024

https://youtu.be/0FDPrKVbqXk?si=KTn_aMDol8DJL4W9

बाल कलाकार सोहम येमुलची कला... नरेंद्र मोदी ह्यांच्या बनविला पपेट

बालकलाकार सोहम येमूलची कला... नरेंद्र मोदी यांचा बनवला पपेट...

वर्ल्ड पपेट्री डे  अर्थात जागतिक कटपुतली  दिवस कार्यक्रमासाठी लेप्रसी कॉलनी , कुमठा नाका , गुरुनानक चौक येथे पपेटियर सोह...
22/03/2024

वर्ल्ड पपेट्री डे अर्थात जागतिक कटपुतली दिवस कार्यक्रमासाठी लेप्रसी कॉलनी , कुमठा नाका , गुरुनानक चौक येथे पपेटियर सोहमने मोदीजी पपेट, नॉडी पपेट आणि स्केलेटन पपेट सादर केले. ह्या भागात झोपडपट्टी असून काही एकल वृद्ध जर्जर महिला आणि गरजू लोक राहतात. अश्या वृद्ध आणि गरजू लोकांना रॉबिन हुड सोलापूर संस्थेतर्फे येथे नियमित मोफत अन्न पुरविले जाते. शहरातील अनेक दानशूर व्यक्ती कडून अन्न दान आणि सार्वजनिक कार्यक्रमातील उरलेले अन्न रॉबिन हुड आर्मी संस्थे तर्फे नियोजित रित्या वितरण केले जाते .

श्री शाम येमूल ह्यांनी सोहमच्या ओठ न हलविता बोलण्याच्या कले बाबतीत आणि कटपुतली कले बाबतीत माहिती दिली. नॉडी ह्या आपल्या बोलक्या बाहुली सोबत गप्पा सादर केल्या, त्या द्वारे मुलांना दात स्वच्छ ठेवण्यासाठी प्रबोधन केले. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री ह्यांनी देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या बोलण्याचा आणि कामाचा ठसा उमटविला. सोहमने मोदी पपेट द्वारे त्यांचे लातूर येथील भाषणाची काही भाग सादर केले. त्यानंतर हॅरी बोनेफेन्टो ह्यांच्या बनाना बोट गाण्यावर स्केलेटन कटपुतलीने डान्स करून सर्वांचे मनोरंजन केले.
ह्या प्रसंगी रॉबिन हुड आर्मीचे श्री हिंदुराव गोरे ह्यांनी सोहमच्या कलेचे कौतुक केले. रॉबिन हुड अकॅडेमी चे गरजु विद्यार्थ्यांनी पपेट कार्यक्रमाचा आनंद घेतला .वर्ल्ड पपेट डे निमित्त सौ सोनाली येमूल ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ दिले.

आजच्या अन्नदान कार्यात आम्हाला सहभागी करून घेतल्या बद्दल पपेटियर सोहम आणि परिवार तर्फे रॉबिन हुड आर्मी सोलापूर ह्यांचे मनस्वी आभार



Robin Hood Army Solapur Hindurao Gore

जागतिक कटपुटली दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !सोहम  येमूल, महाराष्ट्र, सोलापूर www.Youtube.com/SohamMagicHappy World Puppet...
21/03/2024

जागतिक कटपुटली दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सोहम येमूल,
महाराष्ट्र, सोलापूर
www.Youtube.com/SohamMagic

Happy World Puppetry Day !



२१ मार्च हा दिवस जागतिक कटपुतली दिवस म्हणून साजरा केला जातो. युनियन ले डे मॅरीनेट (UNIMA ) ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून २००३ सालापासून जागतिक कटपुतली दिवस साजरा केला जातो. कटपुतली आणि बोलक्या बाहुल्या कलाकारांना प्रोत्साहन देणे आणि हि कला लोकांपर्यंत फोहोचविणे हा कार्यक्रमाचा उद्देश असतो.

सोहम सध्या श्री म. फ. दमाणी प्रशाला येथे इयत्ता सातवीत शिकत आहे. अगदी ३-४ वर्षा पासून त्याने हि कला शिकली आणि विविध कार्यक्रमातून सादर केले. प्रशालेत त्याने मुख्याध्यापिका सौ रेखा पेंबर्ती मॅडम , पर्यवेक्षक श्री राहुल इंगळे सर, अवाशांक मॅडम , श्री शिंदे सर आणि शिक्षक तसेच विद्यार्थी मित्रांसमोर एक कटपुतली आणि एक बोलका पक्षी असे पपेट्स सादर केले. कुल बर्ड ह्या पक्षी द्वारे त्यांनी पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. आणि त्या नंतर हॅरी बेलाफोंटे ह्यांच्या बनाना बोट गाण्यावर स्केल्टन पपेट्ने डान्स सादर केले. इयत्ता सातवीचा विद्यार्थी समर्थ सोनवणे ह्याने कार्यक्रमाचे माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ पेंबर्ती मॅडम ह्यांनी नॅपकिन बुके देऊन सत्कार केले.

Highlight

Sponsor the World Puppetry Day Program
13/03/2024

Sponsor the World Puppetry Day Program

काल मराठी दिनानिमित्त सोहमच्या शाळेत प्रमुख पाहुणे  श्री. देशपांडे सर आले होते. देशपांडे सर, सोनालीचे  शालेय शिक्षक ज्या...
28/02/2024

काल मराठी दिनानिमित्त सोहमच्या शाळेत प्रमुख पाहुणे श्री. देशपांडे सर आले होते. देशपांडे सर, सोनालीचे शालेय शिक्षक ज्याच्याकडून आम्ही मराठी आणि संगीत शिकलो . त्यांनी सोहमचे कौतुक केले. हि माझ्यासाठी खूप अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे .
दमाणी प्रशालेचे मनापासून आभार

~सोनाली

https://www.youtube.com/watch?v=3k81ne7GspIस्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता "प्रियकर हिंदुस्थान"  - या महान कवितेचे कवी क...
26/02/2024

https://www.youtube.com/watch?v=3k81ne7GspI

स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता "प्रियकर हिंदुस्थान" - या महान कवितेचे कवी क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकरांना विनम्र अभिवादन .

#प्रियकर हिंदुस्थान

गायक: पपेटीअर सोहम

Thankful to revolutionary freedom fighter Vinayak Damodar Savarkar for this great poem - "Priyakar Hindustan"Singer: Puppeteer Soham Yemul==================...

https://www.youtube.com/watch?v=U_Yw16DbuDQनोककू विद्या पडवली५०० वर्षे जुनी कला शिवजयंती निमित्त शिवरायांना समर्पित     ...
19/02/2024

https://www.youtube.com/watch?v=U_Yw16DbuDQ

नोककू विद्या पडवली
५०० वर्षे जुनी कला
शिवजयंती निमित्त
शिवरायांना समर्पित

नोककू विद्या पडवली५०० वर्षे जुनी कला शिवजयंती निमित्त शिवरायांना समर्पित नोक्कू विद्या पडवली ५०० वर्षे जुनी पप.....

17/02/2024

शिव जयंती निमित्त शाहीर सोहम ह्यांचा कार्यक्रम

शिव गर्जना महानाट्य येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना बाल कलाकार सोहम Soham Yemul
12/02/2024

शिव गर्जना महानाट्य येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना बाल कलाकार सोहम Soham Yemul

https://www.youtube.com/watch?v=PA6MHs2yPCYशिवबाच्या खडतर वाटेवरले पायघड जे जाहले Iएक जन्मी हजार रूपांचे भाग्य तयांना ला...
10/02/2024

https://www.youtube.com/watch?v=PA6MHs2yPCY

शिवबाच्या खडतर वाटेवरले पायघड जे जाहले I
एक जन्मी हजार रूपांचे भाग्य तयांना लाभले II
वैराग्याचा शोक न केला लालसा ना कीर्तीची I
रहस्य हे जयांचे लौकिक ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी II

आवडल्यास लाईक करा , शेअर करा आणि कॉमेंट करा

#शिवबाचे गुप्तहेर

शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा!बहुरूपी बहिर्जी नाईक जाधव यांना सादर प्रणाम. शिवबाच्या खडतर वाटेवरले पायघड जे जाहल....

Many many congratulations to senior artist Anupama Hoskere   for receiving Padma Shri Award 2024 for her contribution in...
26/01/2024

Many many congratulations to senior artist Anupama Hoskere for receiving Padma Shri Award 2024 for her contribution in the field of Puppetry. Her puppets are characters of ancient Indian mythology.

~ Soham Yemul ,
India's youngest ventriloquist & string puppeteer.

Few old clicks
25/01/2024

Few old clicks

प्रभू  रामचंद्र ह्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त एक छोटंसं गाणं सादर करीत आहे, पपेटीयर सोहम येमूल, सोलापूर ह्यांन...
21/01/2024

प्रभू रामचंद्र ह्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त एक छोटंसं गाणं सादर करीत आहे, पपेटीयर सोहम येमूल, सोलापूर ह्यांनी ओठ न हलविता हे गाणं सादर केले आहे, "काऊ चिऊची नको . राजाराणीची नको गोष्ट सांग आई मला रामाची .... "

जय श्रीराम ! जय श्रीराम ! जय श्रीराम ! जय श्रीराम ! जय श्रीराम !

आवडल्यास लाईक करा , शेअर करा आणि कॉमेंट करा



प्रभू रामचंद्र ह्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त एक छोटंसं गाणं सादर करीत आहे, पपेटीयर सोहम येमूल, सोलापू....

प्रभू  रामचंद्र ह्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त एक छोटंसं गाणं सादर करीत आहे, पपेटीयर सोहम येमूल, सोलापूर ह्यांन...
21/01/2024

प्रभू रामचंद्र ह्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्त एक छोटंसं गाणं सादर करीत आहे, पपेटीयर सोहम येमूल, सोलापूर ह्यांनी ओठ न हलविता हे गाणं सादर केले आहे, "काऊ चिऊची नको . राजाराणीची नको गोष्ट सांग आई मला रामाची .... "

जय श्रीराम ! जय श्रीराम ! जय श्रीराम ! जय श्रीराम ! जय श्रीराम !

आवडल्यास लाईक करा , शेअर करा आणि कॉमेंट करा

यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी इनका सोलापुर में स्वागत है, पपेटियर सोहम द्वारा मोदीजी पपेटसे एक छोटासा अविष्कार...
19/01/2024

यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी इनका सोलापुर में स्वागत है, पपेटियर सोहम द्वारा मोदीजी पपेटसे एक छोटासा अविष्कार

https://youtu.be/GLNUnpLO5fo?si=iDCTOeg05w9XyhBs

सोहम आठ साल का पपेट्री शो करनेवाला कलाकार है. २०१९ के चुनाव के उपलक्ष में उसने मोदी जी के पपेट द्वारा उनका सन्देश दे...

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सोलापूर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पपेटियर सोहम येमुल ह्याचा द्वितीय क्रमांक आला. प्रमा...
15/01/2024

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सोलापूर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पपेटियर सोहम येमुल ह्याचा द्वितीय क्रमांक आला. प्रमाणपत्र, मोमेंटो आणि रुपये 2000 रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरूप होते.

अभिनंदन सोहम !

पपेटियर सोहम ह्यांचे काही फोटो
04/01/2024

पपेटियर सोहम ह्यांचे काही फोटो

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Soham Yemul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Soham Yemul:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share

Puppeteer Soham

String Puppeteer, Magician , Ventriloquist , comedian , sings “Powada”, a Marathi folk song singer कटपुतली कलाकार , जादूगार, नकलाकार आणि बोलका बाहुली बाल कलाकार, बाल शाहीर(पोवाडा). सोहमाचा युट्यूब चॅनल सबस्क्रिएब करण्यासाठी लिंक क्लिक करा http://bit.ly/2OGmOn9