Dream Catcher's Club

  • Home
  • Dream Catcher's Club

Dream Catcher's Club Go confidently towards direction of your dreams. Enjoy and live Life every moment.... SAJIREE gets a

03/01/2020

साडी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय...सणासुदीला-समारंभात साडी हवीच. तर मैत्रिणींनो या साड्या तुम्ही कशा प्रकारे जपता म्हणजेच मेन्टेन करता ?
काही आयडिया.....???

30/09/2019
05/07/2019

*_स्त्रीवर केलेले सुंदर लिखाण_*
*_लेखक माहीत नाही. एका प्रवासात एकाने दिलेल्या मासिकातील_*

*_गपद्य_*

*बाई शिकली म्हणून शहाणी झाली नाही.*
*ती शहाणीच होती* *आधीपासून. आजही आहे.*

*उंबरठ्याच्या आत गुलाम असली तरी सलामाची मानकरी होती ती, आजही आहे.*

*ओझी वाढलीत तिच्या पाठीवरची. तरीही वाकली नव्हती ती. आजही नाही.*

*ती माऊली होती, सावली होती. आजही आहे. पण बाहुली कधीच नव्हती. आजही नाही.*

*ती होती कणा. नसून 'मी' पणा. ती होती जिद्द. सांभाळून हद्द. आजही आहे.*

*ती नुसती अय्या - बय्या नव्हे, छय्या - पिय्या नव्हे, नुसती शय्या तर नव्हेच नव्हे. ती मनाचा हिय्या. होती आणि आहे.*

*ती पणती, तीच तेल, वात, ज्योत. तीच तेज, प्रकाश. जळणारी आणि उजळणारी. तेव्हा आणि आताही.*

*मार्ग खडतर. आयुष्य दुस्तर. मात्र ती कणखर. सुख कणभर, दु:ख मणभर. तरी ती घरभर. आभाळ जशी.*

*आता ती उत्क्रांत. नाना क्षेत्रे पादाक्रांत. खांद्याला खांदा. पावलासोबत पाऊल. उज्वल उद्याची चाहूल...*

25/06/2019

Catch your dreams, but remember 👇👇👇

Thanks to those who Hated me,
They made me a Stronger person.

Thanks to those who loved me,
They made my Heart bigger.

Thanks to those who were worried about me,
They let me know that they actually cared.

Thanks to those who left me,
They made me realize that nothing lasts forever.

Thanks to those who entered my life,
They made me who i am today.

Just want to Thank Every One .

Rainy picnic 💃😍
17/06/2019

Rainy picnic 💃😍

14/06/2019

*सहल लोणावळ्याची*

आपला कार्यक्रम याप्रमाणे असेल....

१५ तारखेला सकाळी ७ वाजता भगवती हॉटेल, चारकोप येथून आपली बस सुटेल 🚌
पुढे पार्ले व गोरेगाव येथून आपल्या मैत्रिणींना पिक अप करुन आपण पुढे जाणार आहोत. 😎🤩🥳

या प्रवासातली🚎🚎 एक धमाल म्हणजे 🤘🤘आपण ब्रेकफास्ट 🥪🍔🍿 बसमध्येच करणार आहोत.

लोणावळ्याला पोहोचल्यावर आपण सर्वप्रथम श्री नारायणी धाम 🙏🙏दर्शन त्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामींचे दर्शन 🙏🙏 आणि त्यानंतर वॅक्स म्युझियमला भेट देणार आहोत.

आपण दुपारचे जेवण हॉटेल अन्नपूर्णा येथे🍴🍽🥄 घेऊनच आपल्या ठरलेल्या बंगल्यावर 🏡 विश्रांतीसाठी जाणार आहोत. थोडा वेळ विश्रांती गप्पाटप्पा
यानंतर छोटे गेम्स खेळूया.

यानंतर ☕ चहा कॉफी भजी वगैरेचा कार्यक्रम असेल. थोडा टाइमपास झाल्यावर आपण ज्याची वाट पहात आहात तो कार्यक्रम म्हणजेच *RETRO THEME* 💃🕺🔦 असेल.

रात्रीच्या जेवणात मस्त गरमागरम भाकरी 🍪आणि खमंग 🍨भरल्या वांग्याची भाजी 😋😋 हा बेत आहे.

रात्री ज्यांना गप्पा गाणी 👭🕺हवे असेल त्यानी एंजॉय करावे आणि ज्यांना मस्त झोपायचे 😴😴🌜 त्यांनी खुशाल ताणून द्यावी.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ब्रेकफास्ट 🍞🍔🍕🍜 करुन मुंबईकडे रवाना ✌🙌✋🏻🙏

12/05/2019
Here are some qualities, you should inculcate to catch your dreams...A - AchieverR - ReliableS - SelflessE - Enthusiasti...
27/01/2019

Here are some qualities, you should inculcate to catch your dreams...
A - Achiever
R - Reliable
S - Selfless
E - Enthusiastic
J - Joyful
I - Intelligent
E - Energetic
ARSEJIE...
My anagram is SAJIREE
What's yours???
Catch your dreams

17/01/2019

Elegance is a glowing inner peace. Grace is an ability to give as well as to receive and be thankful.

31/05/2018

Gressceful Pink Painthani with kairi buttis.keep following us for our traditional Saree collection

Address

Mumbai
67

Telephone

9867088877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dream Catcher's Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share