VED Events

VED Events With a glorious experience of about 20 years, our founder Sarita Khachane is driven and working to d

09/12/2024
लोकमत सखी मंच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
21/10/2024

लोकमत सखी मंच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

लोकमत व मलाबार गोल्ड एन डायमंड आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात ऑन मिनिट गेम शो घेतला आणि सूत्रसंचलन केले
21/10/2024

लोकमत व मलाबार गोल्ड एन डायमंड आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात ऑन मिनिट गेम शो घेतला आणि सूत्रसंचलन केले

शासकीय, सामाजिक, विवाह , क्रीडा तसेच इतर अनेकविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
19/09/2024

शासकीय, सामाजिक, विवाह , क्रीडा तसेच इतर अनेकविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पारोळा येथे एरंडोल पारोळा मतदार संघात महिला संवाद मेळावा झाला. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी  क...
19/09/2024

पारोळा येथे एरंडोल पारोळा मतदार संघात महिला संवाद मेळावा झाला. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर , डॉ संभाजीराजे पाटील, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पी आर सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे हिंगोणे येथे राष्ट्रीय सेवा योजना चे (+2) श्रम संस्कार शिबिर ९ ज...
09/01/2024

पी आर सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे हिंगोणे येथे राष्ट्रीय सेवा योजना चे (+2) श्रम संस्कार शिबिर ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य या विषयवार मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न, शंका विचारले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिंगाणे सर आणि प्रा रत्नमाला चौधरी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या रायगड टीम ने सुरेख नियोजन केले होते

02/11/2021
*SM's*    *Iconic Fashion & Lifestyle                      Exhibition* दिवाळी चा आनंद द्विगुणित करू या...!📢📢📣📣📣   *भव्य ...
01/10/2021

*SM's*
*Iconic Fashion & Lifestyle Exhibition*


दिवाळी चा आनंद द्विगुणित करू या...!📢📢📣📣📣
*भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा*

*खरेदी विक्री ची सुवर्ण संधी*

कपडे, ज्वेलरी,शो चे वस्तू, फूड स्टॉल आणि बरेच काही....
चला तर मग वाट कसली बघताय...
💫💫💫⭐🌟✨⚡💼🧳👡👠💍👗👕👚🧳🕶️👓💼👗👗💫⭐🌟✨⚡⭐🌟✨⚡🎊🎊🎊🎉🎉🎉
*त्वरा करा...आजच आपला स्टॉल बुक करा*... 😎

दिनांक :- 16 व 17 ऑक्टोंबर 2021
वेळ :- सकाळी १० ते ९
स्थळ :- *हॉटेल क्रेझी होम*
*(Non AC Hall)*
आकाशवाणी चौक
जळगाव

*संपर्क :-*
सरिता खाचणे ९९२२२ ४०७९४
मुनिरा तरवारी ९८८११ ५४२१८


स्टॉल साइज :-
2 x 2mtr.
2 x 3 mtr.
टेबल स्पेस.
फूड स्टॉल.
💃🏽💃🏽👯🏼‍♀️👚👠👡💍👜💼🎒👓🕶️🧳🎒🥻🥻

आजवर केलेल्या काही इव्हेंटस् ची झलक....विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गेम शो, कार्यक्रम, exhibition,  लग्न समारंभ, अनेक...
11/09/2021

आजवर केलेल्या काही इव्हेंटस् ची झलक....
विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गेम शो, कार्यक्रम, exhibition, लग्न समारंभ, अनेक मान्यवरांचे मुलाखती...

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VED Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VED Events:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share