कलारंभ Events

  • Home
  • कलारंभ Events

कलारंभ Events We always emphasise on Creativity! Musical Shows | Political Shows | Cultural Events
Happy to Assist!
(1)

29/09/2023

दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रम "मर्मबंधातली ठेव" !
सादरकर्ते - मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे
निवेदिका - स्पृहा जोशी
११ नोव्हेंबर २०२३ सकाळी १०ः३० वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले
११ नोव्हेंबर २०२३ रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे
https://in.bookmyshow.com/events/marmabandhatali-thev/ET00370032
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Spruha Shirish Joshi Gandhar Jog कलारंभ Events Ekdant Theatres एकदंत थिएटर्स

गणपती च्या आगमनाचे औचित्य साधून सादर करीत आहोत दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रम "मर्मबंधातली ठेव" !सादरकर्ते - मुग्धा वैशं...
19/09/2023

गणपती च्या आगमनाचे औचित्य साधून सादर करीत आहोत दिवाळी निमित्त विशेष कार्यक्रम "मर्मबंधातली ठेव" !
सादरकर्ते - मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे
निवेदिका - स्पृहा जोशी
११ नोव्हेंबर २०२३ सकाळी १०ः३० वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले
११ नोव्हेंबर २०२३ रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे
https://in.bookmyshow.com/mumbai/events/marmabandhatali-thev/ET00370032

Book online tickets for Marmabandhatali Thev on BookMyShow which is a Music Shows event happening at venue near you.

दिवाळी निमित्त एक खास सांगीतिक भेट !Ekdant Theatres एकदंत थिएटर्स
16/09/2023

दिवाळी निमित्त एक खास सांगीतिक भेट !
Ekdant Theatres एकदंत थिएटर्स

*JMS Consultants* यांच्या सौजन्याने आयोजित “इच्छापत्र की आणखी काही?” या विषयावर *अॅड. महेश लोंढे* यांनी घेतलेला interact...
15/05/2023

*JMS Consultants* यांच्या सौजन्याने आयोजित “इच्छापत्र की आणखी काही?” या विषयावर *अॅड. महेश लोंढे* यांनी घेतलेला interactive seminar १३ मे २०२३ रोजी मोरेश्वर सभागृह, विजयनगर सोसायटी, अंधेरी पूर्व येथे पार पडला.

ह्या कार्यक्रमाच्या संयोजनाची संपूर्ण जबाबदारी *कलारंभ Events* ला विश्वासाने दिल्याबद्दल ‘JMS Consultants’ च्या जान्हवी साठे व मनोज साठे ह्यांचे मन:पूर्वक आभार! 🙏🏼
Janhavi Sathe
Manoj Sathe

06/02/2023

भारतरत्न लता मंगेशकर ह्यांची आज पहिली पुण्यतिथी…
भावपूर्ण आदरांजली! 💐

आनंदरंग, आनंदगंधर्वांचा एक अविस्मरणीय कार्यक्रम.
09/11/2022

आनंदरंग, आनंदगंधर्वांचा एक अविस्मरणीय कार्यक्रम.

01/11/2022
22/10/2022

✨ विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद ✨

🪔 आनंदरंग 🪔
राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) ह्यांचा सांगीतिक मैफिल

Co-powered by :- Indian Oil Corporation Limited

संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

21/10/2022

✨ विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद ✨

🪔 आनंदरंग 🪔
राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) ह्यांचा सांगीतिक मैफिल

Co-powered by :- जाई काजळ

संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

21/10/2022

🪔 आनंदरंग 🪔
राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) ह्यांचा सांगीतिक मैफिल

Co-powered by :- Nucleus Sites Ventures Pvt. Ltd.

संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

19/10/2022

✨ विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद ✨

🪔 आनंदरंग 🪔
राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) ह्यांचा सांगीतिक मैफिल

Associate sponsor :- Janata Sahakari Bank Ltd.

संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

18/10/2022

Proud moment.

आयोजक : विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद

संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

Vijaynagar Yuva Mandal

🙏🏼🙏🏼
15/10/2022

🙏🏼🙏🏼

🎆 “राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व)” ह्यांची दिवाळी निमित्त सांगीतिक मैफिल. 🎆

✨ आनंद रंग ✨

📌 दिनांक २४ ऑक्टोबर २०२२, सकाळी ६ वाजल्यापासून, विजयनगर सिंफनी हॉल, सहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९.

“पहिला मजला HOUSEFULL”

रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद बघता सिंफनी हॉलचा पहिल्या मजल्यावर होणाऱ्या LIVE कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण LED SCREEN द्वारे दुसऱ्या मजल्यावर करण्यात आले असून त्याचे PASSES आता “सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. (FREE & OPEN FOR ALL)”

📱 PASSES च्या नाव नोंदणीसाठी संपर्क :-
Mohit Athalye - 9930784580
Archis Hardikar - 9004907730

आयोजक : विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद
संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

राष्ट्रीय पुरस्कार विजेते “पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व)” ह्यांची दिवाळी निमित्त सांगीतिक मैफिल. 🎆 ✨ आनंद रंग ✨📌 दिनांक २४...
13/10/2022

राष्ट्रीय पुरस्कार विजेते “पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व)” ह्यांची दिवाळी निमित्त सांगीतिक मैफिल. 🎆

✨ आनंद रंग ✨

📌 दिनांक २४ ऑक्टोबर २०२२, सकाळी ६ वाजल्यापासून, विजयनगर सिंफनी हॉल, सहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९.

PASSES सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. (FREE & OPEN FOR ALL)

☕ REFRESHMENTS (tea, coffee) FREE OF COST

📱 PASSES च्या नाव नोंदणीसाठी संपर्क :
Mohit Athalye - 9930784580
Archis Hardikar - 9004907730

आयोजक : विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद
संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व)’ ह्यांची दिवाळी निमित्त सांगीतिक मैफिल. 🎆 ✨ आनंद रंग ✨📌  दिनांक २...
11/10/2022

राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व)’ ह्यांची दिवाळी निमित्त सांगीतिक मैफिल. 🎆

✨ आनंद रंग ✨

📌 दिनांक २४ ऑक्टोबर २०२२, सकाळी ६ वाजल्यापासून, विजयनगर सिंफनी हॉल, सहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९.

PASSES “सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. (FREE & OPEN FOR ALL)”

📱 PASSES च्या नाव नोंदणीसाठी संपर्क :
Mohit Athalye - 9930784580
Archis Hardikar - 9004907730

आयोजक : विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद
संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

10/10/2022

राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व) ह्यांची दिवाळी निमित्त सांगीतिक मैफिल. 🎆

✨ आनंद रंग ✨

📌 दिनांक २४ ऑक्टोबर २०२२, सकाळी ६ वाजल्यापासून, विजयनगर सिंफनी हॉल, सहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९.

PASSES *सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. (FREE & OPEN FOR ALL)*

*PASSES च्या नाव नोंदणीसाठी शेवटची तारीख ११ ऑक्टोबर (मंगळवार)*

📱 PASSES च्या नाव नोंदणीसाठी संपर्क :
Mohit Athalye - 9930784580
Archis Hardikar - 9004907730

आयोजक : विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद
संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events

05/10/2022

💥विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद
आयोजित 💥

✨ आनंद रंग ✨

‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते पं. आनंद भाटे (आनंद गंधर्व)’ ह्यांची सांगीतिक मैफल

🗓️ दिनांक २४ ऑक्टोबर २०२२
🕕 स. ६ वाजल्यापासून
📌 विजयनगर सिंफनी हॉल

*PASS साठी नाव नोंदणी-*
*दिनांक ८ ऑक्टोबर - सा. ६ ते ८*
*दिनांक ९ ऑक्टोबर - स. १० ते १२ व सा. ६ ते ८*
*स्थळ - मनोरे बी जवळ*

▶️पहिल्या २५० लोकांना ' प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ' ह्या तत्वावर PASSES दिले जातील
▶️ हा कार्यक्रम विजयनगर व चंद्रशेखर रहिवाशांसाठी मर्यादीत आहे.

श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनमाणसातील रावणरुपीअहंकाराचा नाश करूयात!आजचा दसरा आनंदाने साजरा करूयात! ✨आपल्याला व आपल्...
05/10/2022

श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
माणसातील रावणरुपी
अहंकाराचा नाश करूयात!
आजचा दसरा आनंदाने साजरा करूयात! ✨
आपल्याला व आपल्या कुटुंबियांना ( विजयादशमी ) दसऱ्याच्या शुभेच्छा! 🌸🙏🏼

28/09/2022

जेष्ठ गायिका, भारतरत्न, स्वरभास्कर, भारताची गायन कोकिळा ‘लता मंगेशकर’ जी यांना वाढदिवसानिमित्त भावपूर्ण आदरांजली. 🙏🏼

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!✨
26/09/2022

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

संयोजकाच्या भूमिकेत कलारंभ Events चा हा पहिला कार्यक्रम.... आयोजक : विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद लवकरच घेऊन येत आहे.....
24/09/2022

संयोजकाच्या भूमिकेत कलारंभ Events चा हा पहिला कार्यक्रम....

आयोजक : विजयनगर युवा मंडळ आणि वनितावृंद
लवकरच घेऊन येत आहे...

संयोजक : स्मृतिगंध आणि कलारंभ Events



For Brand Collaborations/Donations
Contact :
Archis Hardikar - 9004907730
Mohit Athalye - 9930784580

17/09/2022

कोरोना महामारीच्या तब्बल दोन वर्षांच्या कठोर संकटानंतर, आपण सर्वांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने गोकुळाष्टमी तसेच गणरायाला वंदन करत गणेशोत्सव साजरा केला... त्याच उत्साहाने इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाप्रमाणे मिळून नवरात्री उत्सव देखील साजरा होईल.....
पण, हिंदुवर्षातील सगळ्यात मोठा व सर्वांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे “दिवाळी"!!

लवकरच घेऊन येत आहे.......

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कलारंभ Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share