08/11/2022
आपल्या प्रभागातील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान मध्ये दरवर्षाप्रमाणे दिवाळी संध्या चा कार्यक्रम करावयाचा आहे परंतु आपण दिवाळी संध्या चा जो कार्यक्रम घेतो त्यामध्ये फक्त आपल्या रहाटणी मधील सोसायटी मधून आपले गायक आणि वादक यांनाच घेऊन त्यांनाच व्यासपीठ तयार करून कार्यक्रम घेत असतो याही वर्षी 12 11 2022 या दिवशी संध्याकाळी 4 ते 8 सदर कार्यक्रम करायचा आहे, तरी आपल्या सोसायटीतील कोणी गायक अथवा वादक असल्यास आणि त्यांना दिवाळी संध्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी कृपया 8237951365 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा
चंद्रकांत अण्णा नखाते