Balkrushna Mangal Karyalay, Dhule

  • Home
  • Balkrushna Mangal Karyalay, Dhule

Balkrushna Mangal Karyalay, Dhule Best venue and catering service for wedding, engagement, birthday party etc functions.

अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
22/04/2023

अक्षय्य तृतीया निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मंगल घटीका विवाहाची होईल सुमंगल विलक्षण आनंदाची...
18/04/2023

मंगल घटीका विवाहाची होईल सुमंगल विलक्षण आनंदाची...

विश्वरत्न, ज्ञानसूर्यडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!                                  ...
14/04/2023

विश्वरत्न, ज्ञानसूर्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

संकल्पना आलिशान लग्नाची,साकारतो आम्ही तुमच्या मनाची...
10/04/2023

संकल्पना आलिशान लग्नाची,
साकारतो आम्ही तुमच्या मनाची...

आनंदाला मिळेल सुखाचा आधार,अनुभवेल प्रत्येकजण दिव्यत्वाचा साक्षात्कार...
06/04/2023

आनंदाला मिळेल सुखाचा आधार,
अनुभवेल प्रत्येकजण दिव्यत्वाचा साक्षात्कार...

लग्नसोहळा असो वा वाढदिवसपूर्ण होतील आनंदाचे सारे नवस..
02/04/2023

लग्नसोहळा असो वा वाढदिवस
पूर्ण होतील आनंदाचे सारे नवस..

श्रीराम नवमीनिमित्त सर्वांनामंगलमय शुभेच्छा!
30/03/2023

श्रीराम नवमीनिमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा!

आपल्या सोहळ्याला बनवू खासठेवा आमच्यावर संपूर्ण विश्वास...
26/03/2023

आपल्या सोहळ्याला बनवू खास
ठेवा आमच्यावर संपूर्ण विश्वास...

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांनाहार्दिक शुभेच्छा!!
22/03/2023

गुढी पाडवा आणि
हिंदू नववर्षाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!!

सर्व व्‍यवस्‍था करू आम्‍ही लग्‍न सोहळ्‍याचीतुम्‍ही निश्‍चिंत मनाने घटीका अनुभवा आनंदाची...                              ...
18/03/2023

सर्व व्‍यवस्‍था करू आम्‍ही लग्‍न सोहळ्‍याची
तुम्‍ही निश्‍चिंत मनाने घटीका अनुभवा आनंदाची...

उद्दीष्ट होईल सफल प्रत्येक सोहळ्याचे,आम्ही आहोत सहाय्यकारी त्यासाठी तुमचे...
14/03/2023

उद्दीष्ट होईल सफल प्रत्येक सोहळ्याचे,
आम्ही आहोत सहाय्यकारी त्यासाठी तुमचे...

जागतिक महिला दिनाच्यासर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!
08/03/2023

जागतिक महिला दिनाच्या
सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा!

होळी आणि रंगोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
06/03/2023

होळी आणि रंगोत्सवाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

ए.सी. हॉल बुक करा,उन्हाळ्यातही विवाह सोहळ्याला आरामदायक बनवा..
02/03/2023

ए.सी. हॉल बुक करा,
उन्हाळ्यातही विवाह सोहळ्याला
आरामदायक बनवा..

आमचे बेस्‍ट वेडींग पॅकेज बुक करालग्‍नाला अतिरिक्‍त खर्च टाळा..
26/02/2023

आमचे बेस्‍ट वेडींग पॅकेज बुक करा
लग्‍नाला अतिरिक्‍त खर्च टाळा..

निवृत्‍तीच्‍या कार्यक्रमाची संध्‍या सार्थककरण्‍याची संधी आम्‍हाला द्या..
22/02/2023

निवृत्‍तीच्‍या कार्यक्रमाची संध्‍या सार्थक
करण्‍याची संधी आम्‍हाला द्या..

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्‍त मानाचा मुजराआणि सर्वांना शिवजयंतीच्‍या हार्दिक शुभेच्छा..                     ...
19/02/2023

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्‍त मानाचा मुजरा
आणि सर्वांना शिवजयंतीच्‍या हार्दिक शुभेच्छा..

महाशिवरात्रीनिमित्तसर्वांना हार्दिक शुभेच्छा!
18/02/2023

महाशिवरात्रीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सोहळ्याच्या नेत्रदीपक सुसज्जतेसाठी,आम्ही वास्तवाला जोड देतो कल्पनेची...
15/02/2023

सोहळ्याच्या नेत्रदीपक सुसज्जतेसाठी,
आम्ही वास्तवाला जोड देतो कल्पनेची...

सोहळयाला मिळेल स्‍वरूप मोठंत्‍यापुढे विश्‍वही वाटेल छोटं...
10/02/2023

सोहळयाला मिळेल स्‍वरूप मोठं
त्‍यापुढे विश्‍वही वाटेल छोटं...

कुटुंबाचा कोणताही मंगल सोहळा,येथे होईल सुखाचा आनंद सोहळा..
06/02/2023

कुटुंबाचा कोणताही मंगल सोहळा,
येथे होईल सुखाचा आनंद सोहळा..

व्यवस्था सर्वोत्तम शुभ कार्याची,सेवा सर्वोत्कृष्ट नियोजनाची...
02/02/2023

व्यवस्था सर्वोत्तम शुभ कार्याची,
सेवा सर्वोत्कृष्ट नियोजनाची...

74व्या गणराज्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
26/01/2023

74व्या गणराज्य दिनानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!

आकर्षक होईल रोषणाई,सोहळ्याला चढेल नवलाई!
23/01/2023

आकर्षक होईल रोषणाई,
सोहळ्याला चढेल नवलाई!

कोणत्याही सोहळ्याचं असो प्रयोजन,आम्ही करु योग्य नियोजन!
19/01/2023

कोणत्याही सोहळ्याचं असो प्रयोजन,
आम्ही करु योग्य नियोजन!

सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
15/01/2023

सर्वांना मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा!

कार्यक्रम मुलाच्या व्रतबंधाचा,होईल शास्त्रोक्त पद्धतीने अगदी मांगल्याचा!
13/01/2023

कार्यक्रम मुलाच्या व्रतबंधाचा,
होईल शास्त्रोक्त पद्धतीने
अगदी मांगल्याचा!

नवीन वर्षातही सर्व सोहळ्यांचे नियोजन,होऊद्या अधिक आनंदाने!
09/01/2023

नवीन वर्षातही सर्व सोहळ्यांचे नियोजन,
होऊद्या अधिक आनंदाने!

05/01/2023

जीवनातल्या आनंदाच्या क्षणांना
अधिक खुलवा आमच्या सुयोग्य नियोजनाने...

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balkrushna Mangal Karyalay, Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share