24/04/2024
नमस्कार,
जी गोष्ट तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवली नसेल किंवा त्या गोष्टीचा पुन्हा अनुभव घेण्यासाठी, आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत,
🏕️ द जंगल बुक ऍडव्हेंचर ⛺
एक मालिका ज्यामध्ये तुमच्यासाठी आश्चर्यकारक आणि साहसी ऍक्टिव्हिटी असतील.
💠 ऍक्टिव्हिटी -
रॅपलिंग 🧗♂️
दिनांक - 28 एप्रिल रोजी रविवारी.
वेळ - सकाळी 7.00 वाजता
ठिकाण - पावनगड - पन्हाळा
प्रवेश शुल्क - 349 /- rs फक्त
💠 समाविष्ट -
1 ऍक्टिव्हिटी
चहा - नास्ता ☕ 🧇
कोकम सरबत 🧃
💠 समाविष्ट नाही -
ट्रान्सपोर्ट
वैयक्तिक खर्च
🔹 गुगल पे / फोन पे नंबर
असिफ - 9766770889
🔹 अधिक माहितीसाठी संपर्क -
ऋषिकेश जाधव - 94238 59893
आयोजक,
द ट्रीओ इव्हेंट्स