10/01/2025
श्री संस्थान शांतादुर्गा चामुंडेश्वरी कुडतरी महामाया
घुडो अवेडे, केपे- गोवा
वार्षिक जत्रोत्सव आणि रथोत्सव २०२५
शनिवार दि.११ जानेवारीपासून १३ जानेवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमानिशी साजरा होत आहे.
सोमवारी १३ जानेवारी रोजी सायंकाळी ०७.३० वा.मराठी सुगम संगीत मैफल
धेडून गेले मधुर स्वर
भाव,भक्ती,नाट्य व चित्रपटगीतांची ह्रदयस्पर्शी बहारदार मैफल.
गायक कलाकार
शुभम नाईक
तेजस वेर्णेकर
गौतमी हेदे बांबोळकर
वाद्यवृंद साथी कलाकार
मनोहर ताम्हणकर (कीबोर्ड)
रोहित बांदोडकर (तबला/ढोलकी )
शुभम नाईक (हार्मोनियम)
अश्विन जाधव (ऑक्टोपॅड)
बंटी नाईक (साऊंड इंजिनिअर)
प्रदीप पंडित (निवेदक)
स्थळ:- श्री संस्थान शांतादुर्गा चामुंडेश्वरी कुडतरी महामाया घुडो अवेडे, केपे- गोवा
!! हार्दिक निमंत्रण !!