07/10/2024
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रसिकांसाठी खास पर्वणी, *'नृत्यस्वरूप गीतरामायण'*
महाकवी ग.दि. मा. लिखित आणि बाबूजी यांनी संगीतबध्द केलेली मराठीतील अजरामर कलाकृती गीतरामायण आणि सोनिया परचुरे यांच्या संकल्पनेतील कथक नृत्य नाटिका यांच्या सुंदर मिलाफातून साकार झालेली कलाकृती म्हणजे शरयू नृत्यकलामंदिर प्रस्तुत 'नृत्यस्वरूप गीतरामायण '
ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला आहे, त्या प्रेक्षकांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली आहे, ऐकूया आपण त्यांच्याच शब्दांत.
दिनांक - शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४
वेळ - रात्रौ. ८.३० वाजता
स्थळ - मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)
तिकीट विक्री मंगळवार दिनांक ८ पासून नाट्यगृहावर सुरू होत आहे.. मग वाट कसली बघताय..लवकर जाऊन आपले तिकीट बुक करा🙂
आणि ऑनलाईन बुकिंग links खाली आहेतच..
*Online booking*
*Book my show*
https://in.bookmyshow.com/specials/nrutyaswaroop-geetramayan/ET00412764?webview=true
*Ticketalay*
https://www.ticketalay.com/event-details/nrutyaswaroop-geetramayan/144
डिजिटल पार्टनर - *स्मृतीगंध*
आयोजिका (Growing Tree Events)
जुई बाग केळकर आणि प्राची वैद्य