Sandhan Valley Local Guide 9657244882

Sandhan Valley Local Guide 9657244882 SANDHAN VALLEY TREK

Sandhan vally (A M K)ratangad Local guide, Rappling, climbing, flying fox.... a

06/11/2024
10/05/2024

*काजवा महोत्सव*

*तपशील*

*ट्रेकचा कालावधी*
▪️1 रात्र - 1 दिवस
▪️ सुरुवात :
▪️वेळ : 4:00pm06:00 pm
▪️ठिकाण: साम्रद ,sandhan velly पार्कींग कॅम्पिंग

*नियोजन*
🥞 7:00pm नाष्टा/चीहा
रात्री ट्रेक 7:30 ते 9:30काजवा महोत्सव
🍲 09:30ते 10:30 रात्री जेवण
1 व्हेज नॉनव्हेज जेवण
🏕️ टेंट मध्ये/ कॅरीम्याट
विश्रांती
*दिवस 2 रा*

🍝 07:00 नाश्ता करणे
🛶 07:15सांदण दरी ट्रेक
👫 रिपल्लिंग

1जेवण veg
*सोबत काय घ्याल*
🎫 आधारकार्ड झेरॉक्स
🛼 ट्रेकिंग शूज
🔦 टॉर्च,
🍶पाणी बॉटल
🥯 स्वतःसाठी खाऊ
🎽 एक्सट्रा ड्रेस
💊 स्वताची औषधे

*ट्रेक खर्च*
*प्रत्येकी 1000

* 🚑 फस्टेड किट

◆ ग्रुप लिडरचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील

*अधिक माहितीसाठी संपर्क*
📲 जगदीशबांडे / 🤙 WhatsApp-9657244882/9373749632
*टिप* : कॉल न लागल्यास व्हाट्सअप किंवा टेक्स्ट मॅसेज करावा

30/05/2023

*काजवा महोत्सव*

*तपशील*

*ट्रेकचा कालावधी*
▪️1 रात्र - 1 दिवस
▪️ सुरुवात :
▪️वेळ : 4:00pm06:00 pm
▪️ठिकाण: साम्रद ,sandhan velly पार्कींग कॅम्पिंग

*नियोजन*
🥞 7:00pm नाष्टा/चीहा
रात्री ट्रेक 7:30 ते 9:30काजवा महोत्सव
🍲 09:30ते 10:30 रात्री जेवण
1 व्हेज नॉनव्हेज जेवण
🏕️ टेंट मध्ये/ कॅरीम्याट
विश्रांती
*दिवस 2 रा*

🍝 07:00 नाश्ता करणे
🛶 07:15सांदण दरी ट्रेक
👫 रिपल्लिंग

1जेवण veg
*सोबत काय घ्याल*
🎫 आधारकार्ड झेरॉक्स
🛼 ट्रेकिंग शूज
🔦 टॉर्च,
🍶पाणी बॉटल
🥯 स्वतःसाठी खाऊ
🎽 एक्सट्रा ड्रेस
💊 स्वताची औषधे

*ट्रेक खर्च*
*प्रत्येकी 900

* 🚑 फस्टेड किट

◆ ग्रुप लिडरचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील

*अधिक माहितीसाठी संपर्क*
📲 जगदीशबांडे / 🤙 WhatsApp-9657244882/9373749632
*टिप* : कॉल न लागल्यास व्हाट्सअप किंवा टेक्स्ट मॅसेज करावा

Ratangad
12/10/2022

Ratangad

sandan vellye to karoli ghat trek
06/12/2020

sandan vellye to karoli ghat trek

02/12/2019

*Sandhan Valley full Decent Night Camp*

*Sandhan vellay full descend*
Rapplling pach 1,2,3
Pach 1-75/80ft
Pach 2-30ft
Pach 3-20ft

*Package includes:

🎪 Tent Stay camp

🍕 Vegetarian
2 breakfast,tea.
2 Lunch,1Dinner

🌳 Sandhan Valley trek & Rappelling

*For Bookings* www.sahyadritrekers.com

Jagadish Bande 9657244882:9595857546

सांदन दरी भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला बाजूला सभोवतीच्या निसर्गशिल्पांच्या गराड्यात मधोमध साम्रद नावाचा आदिवासी पाडा वसला...
06/12/2018

सांदन दरी

भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला बाजूला सभोवतीच्या निसर्गशिल्पांच्या गराड्यात मधोमध साम्रद नावाचा आदिवासी पाडा वसला आहे. तिथून चालत चालत आपण रतनगडाच्या दिशेने येतो. अवघ्या १०/१५ मिनिटात आपण एका भल्या मोठ्या घळीच्या मुखाशी पोहोचतो. तेच या प्रसिद्ध अशा सांदण दरीचे मुख आहे.
विशेष म्हणजे ही दरी जमिनीच्या पातळीखाली आहे. या दरीत जाण्यासाठी थोडेसे खाली उतरावे लागते. वसुंधरेच्या गर्भातील एक नितळ आनंद देणारी वाट तुडवताना जणू सृष्टीच आपल्याशी काही गूज सांगू पाहतेय, असेच पावलागणिक वाटत राहते! अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब, जमिनीला पडलेली भेग आहे. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. ही आपल्या देशातील अशा प्रकारची सर्वात मोठी घळ आहे. अशी ही अद्भुत रूपे पाहिली की निसर्ग नावाच्या किमयागारापुढे आपण किती खुजे आहोत याची जाणीव त्याच्या केवळ दर्शनाने आपल्याला क्षणोक्षणी होत राहते.
घळीच्या सुरुवातीलाचा गार पाण्याचा एक जिवंत झरा आहे. जो उन्हाळ्यातही कधी आटत नाही. एक सोपा कातळटप्पा उतरुन आपण दरीच्या नळीत प्रवेश करतो. दरीचे वाकडे तिकडे वळण एखाद्या सापासारखे लांबच लांब दिसते. दरीत प्रवेश केल्यावर तिचे ते रूप पाहून आपण च्क्रवून जातो. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय अरुंद नाळ आहे. ही नळी दोन्ही बाजूला उभ्या तुटलेल्या काळ्याकभिन्न कातळकड्यांनी बंदिस्त झालेली. पहिला कातळ्टप्पा उतरताच एक लहानसा डोह आपला मार्ग अडवतो.
साधारण १.५ फूट खोल आणि १२/१३ फूट लांब त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून कौशल्याने पार व्हावे लागते. मग तीव्र उतार सुरु होतो. नाळ अधिकाधिक अरूंद होते. कुठेही सपाट मार्ग उरत नाही. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षरशः तिथे खच पडलेला दिसतो. मग आणखीन एक मोठा पाणसाठा मार्ग अडवतो. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी, तर दुसर्या बाजूला ३ फूट खोल पाणी. हेही पाणी कधी आटत नाही, कारण पाण्याच्या बाष्पीभवनाला सूर्यकिरण इकडे पोहोचूच देत नाहीत. अतिशय थंडगार त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार केवळ प्रत्यक्ष अनुभवावा घ्यावा असाच आहे.

मग कधी येताय आमच्या सांदन दरी च्या भेटीला ?

संपर्क -जगदीश बांडे 9595857546/9657244882whataap on
www.Sahyadritrekkers.com

Sandhan Velly Trek and Tours is a family run organization leading trekking & tours company and proud to be an Eco friendly travel and Local trekking agency based in Bhandardara,We are one of the most experienced travel and trekking company offering personal services in planning and ex*****on of ever...

28/12/2017

Address

Sandhan Velly Samrad Tal Akole Dist:a Nagar
Ahmednagar
422601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandhan Valley Local Guide 9657244882 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sandhan Valley Local Guide 9657244882:

Videos

Share

Category