Yash Events

Yash Events Yash Events is an event management company committed towards organizing consumer and trade exhibitio in Belgaum.
(1)

We at 'Yash Events' Aim at Quality Excellence, with full money
advantage, basically we hold a planned company of Events,
Exhibitions, Entertainment, Promotions, Complete Wedding
Planners, Brand Promotions & P.R. We Organize, Manage & Co-ordinate, Events, Seminars,
Road Shows, Sales Promotion, Entertainment Shows, Visual
Merchandising, Live Shows etc & we also provide Event Support
Services,

like Stage Setup, Back Drop, Sound System, DJ,
Female & Male Promoters, Event Hostess, Anchor, Audio Visual
Equipments, Hotel Reservation / Information, Transportation,
Licensing & Permissions, etc.

फूड पार्क, हॉटेल रामदेव बेळगावीच्या मागे आज पुन्हा आपल्यावर नव्या थाटात सादर होत आहेयावेळी माजी खासदार प्रभाकर कोरे, आमद...
10/04/2024

फूड पार्क, हॉटेल रामदेव बेळगावीच्या मागे आज पुन्हा आपल्यावर नव्या थाटात सादर होत आहे
यावेळी माजी खासदार प्रभाकर कोरे, आमदार आसिफ सेठ, आमदार चेन्नराज हट्टीहोळी, शरथचंद्र महांतेश कवटगीमठ, माजी नगरसेवक शिवनगौडा पाटील, राहुल रायबागी, ​​व्यंकटेश रायबागी यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

*"फूड पार्क"...खवय्यांसाठी 'पर्वणी' !**एकाच छताखाली विविध खाद्यपदार्थांची चवं चाखण्याची संधी...* बेळगाव / प्रतिनिधी खव्व...
07/04/2024

*"फूड पार्क"...खवय्यांसाठी 'पर्वणी' !*

*एकाच छताखाली विविध खाद्यपदार्थांची चवं चाखण्याची संधी...*

बेळगाव / प्रतिनिधी

खव्वय्यांना एकाच छताखाली देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची एकत्रित चवं चाखता यावी, यादृष्टीकोनातून बेळगाव नेहरूनगर येथील 'फूड पार्कने' स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांसह पुनरागमन केले आहे. याबाबत शनिवार (दि. ६ एप्रिल) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल रायबागी आणि ध्रुव पटेल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत 'फूड पार्क' या अभिनव संकल्पनेबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, मेट्रोसिटीच्या धर्तीवर बेळगावमध्येही खव्वय्यांसाठी विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची रेलचेल सुरु असल्याने या 'फूड पार्क'ची उभारणी करण्यात आली आहे.

*फूडपार्कची वैशिष्ट्ये :*
शहराच्या मध्यभागी नेहरू नगर येथे उभारण्यात आलेल्या विस्तृत जागेतील फूडपार्कमधील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ खवय्यांना आकर्षित करत आहेत. गरम पिझ्झा ते स्वादिष्ट चायनीज पदार्थ आणि माऊथ वॉटरिंग कबाब या खाद्यपदार्थांची त्यात भर पडली आहे.

खाद्यप्रेमींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी बनविण्यात येणारे सर्व पदार्थ हे ताजे आणि अतिशय उत्कृष्ट असतात, तसेच स्वच्छता आणि खाद्यप्रेमींची पसंद लक्षात घेऊनच बनविण्यात येतात.

फूड पार्क हे केवळ अन्नच नाही तर ते कायमस्वरूपी आठवणी निर्माण करेल असे स्थान आहे. कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळींसह याठिकाणी जमून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो. केवळ खाद्यपदार्थच नाही तर प्रत्येकाचे मनोरंजदेखील याठिकाणी व्हावे या उद्देशाने फूड पार्कची संकल्पना अंमलात आणली आहे. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देण्यासह भारतीय खाद्य संस्कृती प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून तोंडात रेंगाळणाऱ्या चवीचे पदार्थ खाद्यप्रेमींना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या विलक्षण अनुभवाचा आनंद घेण्यासाठी बेळगावकरांनी "फूड पार्क"ला अवश्य भेट द्यावी असे आवाहन राहुल रायबागी यांनी केले.

या पत्रकार परिषदेला कनव सुरी आणि खलील गर्ग उपस्थित होते.

Tarun Bharat 27/2/2024
28/02/2024

Tarun Bharat 27/2/2024

25/02/2024

Dear Sir/Madam
We are cordially invite you & your friends at Credai Belagavi presents BELCON & AUTO EXPO 2024@ C P Ed Ground, Club Road, Belagavi 590001 Karnataka
Today is last day Sunday 25th February 2024 Time : 11am to 10pm
Showcasing Complete Housing Solutions Exhibition on Property, Construction Materials & Interior & Luxurious cars, E Car, Two wheeler, E Bike & Motorcycle, Four wheeler &Two wheeler Accessories, Cycles, Vega Helmet & Jackets. Super Luxurious cars by Sanjay Ghodawat Group,
Your's sincerely

Credai Belagavi
Yash Event's
Belgaum Cosmo Round Table 237

Call for details :
9738543422 Ajinkya
9341109635 Prakash
9242350197 Vinay

24/02/2024

Credai Belagavi & Yash Events presents BELCON EXPO & AUTO EXPO
At C P Ed Ground, Belagavi
22 - 25 February 2024
11.30am to 10.00 pm

क्रेडाई बेल्कॉन आणि ऑटो एक्सपोचे भव्य लाँच बेळगाव- क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंटस आणि बेळगाव कॉस्मो राऊंड टेबल 237 आयोजित ब...
22/02/2024

क्रेडाई बेल्कॉन आणि ऑटो एक्सपोचे भव्य लाँच

बेळगाव- क्रेडाई बेळगाव, यश इव्हेंटस आणि बेळगाव कॉस्मो राऊंड टेबल 237 आयोजित बेल्कॉन आणि ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचा शुभारंभ गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता सीपीएड मैदानावर झाला. कर्नाटक क्रेडाईचे अध्यक्ष प्रदीप रायकर आणि क्रेडाईचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्या हस्ते प्रवेशद्वारावर घंटा वाजवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष दीपक गोजगेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद अकनोजी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर क्रेडाईच्या महिला शाखेच्या वतीने आरती करून सुहासिनी यांनी प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे स्वागत केले.
सदर प्रदर्शन 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार असून 220 स्टॉल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, विक्रम टीएमटी, युनियन बँक, बालाजी रेडी मिक्स काँक्रीट, एसजे इंडस्ट्रीज, तिरुपती बालाजी मार्बल यांनी प्रायोजित बेल्कॉन प्रदर्शन. तर ऑटो एक्स्पोला सुंदरम मोटर्स, वर्षा ऑटोमोबाईल्स, ऑडी, बीवायडी, कॅनरा बँक, फोक्सवॅगन आणि वेगा यांनी प्रायोजित केले आहे.
बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंसह बेळगावातील बहुतांश बांधकाम व्यावसायिक आणि विकासक या प्रदर्शनात सहभागी झाले होते. घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच छताखाली बसवून बांधकाम क्षेत्रातील फरशा, रंग, नळ, सिमेंट यांचा अभ्यास केला आहे.
बेल्कॉनच्या शामियानाजवळ बांधलेल्या दुसऱ्या भव्य पॅव्हेलियनमध्ये ऑटो एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये विविध कंपन्यांच्या पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश आहे. काही जगप्रसिद्ध वाहने येथे मांडण्यात आली असून ती पाहण्याची दुर्मिळ संधी बेळगावकरांना मिळाली आहे. उद्घाटनानंतर पाहुण्यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली. प्रत्येक स्टॉलवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, ढोल ताशाच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत प्रदर्शनाच्या ठिकाणी करण्यात आले. तत्पूर्वी पाहुण्यांच्या हस्ते रिबन सोडून क्रेडाईच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. दोन्ही पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले आणि असे भव्य प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल बेळगाव क्रेडीटच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष दीपक गोजगेकर, सचिव युवराज हुलजी, खजिनदार प्रशांत वांडकर, इव्हेंटचे अध्यक्ष आनंद अकनोजी, उपाध्यक्ष गोपाळराव कुकडोळकर यांच्यासह राजेश माळी, सचिन बैलवाड, अभिषेक मुतगेकर, आनंद तुडवेकर, ज्ञानेश सायनेकर, सुनील पुजारी, प्रकाश कृष्णा, सचिन बैलवाड आदी उपस्थित होते. यश इव्हेंट्सचे प्रकाश कालकुंद्रीकर, अजिंक्य कालकुंद्रीकर, विनय कदम तसेच अनंत पाटील, सुभाष देसाई, श्रीकांत औळकर, गजानन फगरे, आरिफ नाईक, सागर कल्लेहोळकर, अमर अकनोजी, मदन देशपांडे, राहुल बांडगी, माजी अध्यक्ष राजेश हेडा, सुधीर पनारे, चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतकेकर, गोविंद टक्केकर, किल्लेकर, परशराम नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. महिला विभागाच्या दीपा वांडकर, करुणा हिरेमठ, अपर्णा गोजगेकर, सीमा हुलजी, अपर्णा कल्लेहोळकर, अश्विनी बांडगी, अमृता अकनोजी, सविता सायनेकर, सायली अकनोजी, भारती हिरेमठ, देवकी माळी, राजश्री मुतकेकर, चिन्मयी बैलवाड, पाटील, अनंत पाटील आदी उपस्थित होते. .

विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी स्पर्धा
क्रेडाईच्या वतीने बेल्कॉन प्रदर्शनात आर्किटेक्चर आणि सिव्हिल विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी फसाद मॉडेल मेकिंग आणि टिकाऊ इमारत डिझाइन स्पर्धा आयोजित केली होती. शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी शामियानात या स्पर्धा होणार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा

Grand Launch of Credai Belcon and Auto ExpoBelgaum-Credai Belgaum, Yash Event and Belgaum Cosmo Round Table 237 organize...
22/02/2024

Grand Launch of Credai Belcon and Auto Expo

Belgaum-Credai Belgaum, Yash Event and Belgaum Cosmo Round Table 237 organized Belcon and Auto Expo Exhibition launched on Thursday at 5.30 pm at CPEd ground. The exhibition was inaugurated in a different way by ringinging the bell at the entrance by Karnataka Credai President Pradeep Raikar and former National President of Credai Shantilal Katariaji. Credai Belgaum President Deepak Gojgekar and Event Chairman Anand Akanoji welcomed the guests with a bouquet. After that, Suhasini welcomed the guests at the entrance by waving aarti on behalf of the women's wing of Credai.
The exhibition will be held between 22 to 25 February and 220 stalls have been arranged.
Belcon Exhibition sponsored by State Bank of India, Vikram TMT, Union Bank, Balaji Ready Mix Concrete, SJ Industries, Tirupati Balaji Marble. So Auto Expo is sponsored by Sundaram Motors, Varsha Automobiles, Audi, BYD, Canara Bank, Folkswagen and Vega.
Most builders and developers in Belgaum participated in this exhibition along with all kinds of goods required for the construction business. All the items required for construction house have been installed under one roof and studied tiles, paints, taps, cement, in the construction field.
Auto Expo has been set up at the second grand pavilion built just near Shamiyana of Belcon which includes petrol, diesel and electric two-wheelers from different companies. Some of the world famous vehicles have been presented here and the people of Belgaum have got a rare opportunity to see them. Guests inspected the entire exhibition after the inauguration. They were welcomed with a massive welcome at every stall. Meanwhile, the guests were brought to the exhibition venue by welcoming Dhol Tasha's slogan. Earlier, the guests inaugurated the office of the Credai leaving the ribbon. Both guests expressed satisfaction and congratulated all the office bearers of Belgaum Credit for organizing such a grand exhibition. Credit President Deepak Gojgekar, Secretary Yuvraj Hulji, Treasurer Prashant Wandkar, Event Chairman Anand Akanoji, Vice President Gopalrao Kukdolkar, along with Rajesh Mali, Sachin Bailwad, Abhishek Mutgekar, Anand Tudvekar, Dnyanesh Sainekar, Sunil Pujari, Prakash Kalkundrikar, Ajinkya Kalkundrikar and Vinay Kadam of Yash Events
On this occasion Anant Patil, Subhash Desai, Shrikant Oulkar, Gajanan Phagre, Arif Naik
Sagar Kalleholkar, Amar Akanoji, Madan Deshpande, Rahul Bandgi, Ex President Rajesh Heda, Sudhir Panare, Chaitanya Kulkarni, Rajendra Mutkekar, Govind Takkekar, Killekar, Parshram Naik and other dignitaries were present. Women's Wing Deepa Wandkar Karuna Hiremath, Aparna Gojgekar, Seema Hulji, Arpana Kalleholkar, Ashwini Bandgi, Amrita Akanoji, Savita Sainekar, Sayali Akanoji, Bharati Hiremath, Devki Mali, Rajshree Mutkekar, Chinmayi Bailwad, Anushree Bailur, Lakshmi Patil Kranti Khade etc were present.

Competition for students on Friday
Belcon exhibition organized Fasad model making and sustainable building design competition for students of architecture and civil department on behalf of Credai. These competitions will be held on Friday 23rd February in Shamiyana. Interested people should contact

22/02/2024
Visit our CREDAI BELCON EXPO & AUTO EXPO at C P Ed Ground, Belagavi
22/02/2024

Visit our
CREDAI BELCON EXPO & AUTO EXPO
at C P Ed Ground, Belagavi

22/02/2024

Visit our stall at,
AUTO EXPO
at C P Ed Ground, Belagavi

Visit our stall at,CREDAI BELCON EXPOat C P Ed Ground, Belagavi
22/02/2024

Visit our stall at,
CREDAI BELCON EXPO
at C P Ed Ground, Belagavi

20/02/2024

Credai BELCON Expo 24

Address

Belgaum
590011

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 7:30pm

Telephone

9738543422

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yash Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yash Events:

Videos

Share

Category

About Us

YASH EVENTS PROVIDES COMPLETE EVENT MANAGEMENT SOLUTIONS, ENTERTAINMENT, PROMOTION AND ASSOCIATION MANAGEMENT SERVICES. OVER THE YEARS, WE HAVE DEVELOPED A SOUND REPUTATION WITHIN OUR INDUSTRY FOR CREATIVITY, EFFICIENCY, ABILITY TO MEET DEADLINES AND FLAWLESS EX*****ON OF EVENTS AND FOR PROVIDING SUPERIOR ASSOCIATION SERVICES AND SATISFIED CLIENTS.


Other Event Planners in Belgaum

Show All