07/09/2017
Insights Events N Media Managers ने आयोजित केलेल्या Nature Photography Competition Click 2017 मध्ये आकाश संतोष खताते प्रथम द्वितीय पारितोषिक अमर अशोक जोगळे तृतीय पारितोषिक चिन्मय आनंद गोखले उत्तेजनार्थ ओंकार पेंडसे व भूषण साळवी ह्य्ना मिळाले व मोबाईल फोटोग्राफी प्रथम पारितोषिक अपूर्व शिर्के द्वितीय पारितोषिक सौरभ पाथरवड तृतीय पारितोषिक अभिषेक अनिल धामणस्कर उत्तेजनार्थ संकेत पवार ह्य्यांना मिळाले कार्यक्रमाचे उद्धाटन प्रसंगी गावचे सरपंच श्री राजेश वास्कर, सामाजिक कार्यकर्ते किशोर भाई कदम व माजी सैनिक श्री तुकाराम साळवी हे उपस्थित होते निसर्गाची सुंदर देणगी म्हणून झाडाला पाणी घालून कार्यक्रमची सुरवात झाली . सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल ठाकरे ह्यांनी केले कार्यक्रमच्या दिवशी पूर्णपणे व्यवस्थान संस्थेच्या विभागीय समन्वयक तृप्ती कोलथरकर संकेत धुमाळ प्रणीत कोलथरकर मेघन साबळे आकाश गोगावले ह्यांनी केले. स्पर्धेसाठी श्री संजय शिंदे हे मुख्य परीक्षक म्हणून उपस्थित होते.ह्या कार्यक्रमला खास मुंबई वरून केदार सावंत सर हे स्पर्धेकांशी चर्चा करन्यासाठी उपस्थित होते स्पर्धा हि खूप यशस्वी झाली कारण स्पर्धेसाठी रत्नागिरी मुंबई व कोल्हापूर वरून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेच्या व्यवस्थापण खूप चांगल्या प्रकारच्या होते आणि टेरव गावचा निसर्ग हा खूप अल्लःदायक असल्यामुळे स्पर्धकांनी खूप मोठ्या प्रमानावर प्रतिसाद दिला निरोप समारंभ वेळी कार्यक्रमाला राजेश वास्कर ( सरपंच टेरव) किशोर भाई कदम ( सामाजिक कार्यकर्ते ) सौ मानसीताई मिलिंद कदम, (महिला अध्यक्ष भाजप चिपळूण) सौ स्वप्नाली संतोष कराडकर (ग्रामपंच्यात सदस्य) सौ वासंती चाळके (ग्रामपंच्यात सदस्य) श्री संतोष जाधव (ग्रामपंच्यात सदस्य) व गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते