Chaitanya Foundation

Chaitanya Foundation All Types of Events like Exhibitions, Live Streming, Planning of Conference etc..

आमच्या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा..
31/05/2023

आमच्या सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा..

उत्कर्ष इव्हेंटस् अँड प्रॉडक्शन आणि चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आवाज व अभिनयाची कार्यशाळा ३ व 4 जून...
22/05/2023

उत्कर्ष इव्हेंटस् अँड प्रॉडक्शन आणि चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आवाज व अभिनयाची कार्यशाळा ३ व 4 जून रोजी आयोजित केली आहे.
थोड्याच जागा शिल्लक. आपले नाव लवकर नोंदवा.

चैतन्य फाऊंडेशन आणि Garni Creations आयोजित कार्यशाळा (मातीच्या वस्तू बनविणे - डिश, बाउल आणि चमचा) दिनांक २४ मे २०२३ रोजी...
19/05/2023

चैतन्य फाऊंडेशन आणि Garni Creations आयोजित कार्यशाळा (मातीच्या वस्तू बनविणे - डिश, बाउल आणि चमचा) दिनांक २४ मे २०२३ रोजी टिळकनगर शाळा, टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथे दुपारी ३ ते ६ या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे.

मातीपासून वस्तू बनवण्याची आवड असणाऱ्या सर्वांनी या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा...
कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी चैतन्य फाऊंडेशनशी 7045077752 या क्रमांकावर संपर्क साधा.

चैतन्य फाऊंडेशन आणि Garni Creations आयोजित ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा (माती पासून - टेराकोटा) दिनांक २२ मे २०२३ रोजी टिळकन...
15/05/2023

चैतन्य फाऊंडेशन आणि Garni Creations आयोजित ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा (माती पासून - टेराकोटा) दिनांक २२ मे २०२३ रोजी टिळकनगर शाळा, टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथे दुपारी ३ ते ६ आयोजित करण्यात आलेली आहे. ज्वेलरी डिझाईनची आवड असणाऱ्या सर्वांनी या कार्यशाळेचा अवश्य लाभ घ्यावा..

कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी चैतन्य फाऊंडेशनशी 7045077752 या क्रमांकावर संपर्क साधा.

उत्कर्ष इव्हेंटस् अँड प्रॉडक्शन आणि चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आवाज व अभिनयाची कार्यशाळा ३ व 4 जून...
10/05/2023

उत्कर्ष इव्हेंटस् अँड प्रॉडक्शन आणि चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
आवाज व अभिनयाची कार्यशाळा ३ व 4 जून रोजी आयोजित केली आहे.
थोड्याच जागा शिल्लक. आपले नाव लवकर नोंदवा.

21/12/2022

आपल्या आयुष्यात आपल्या जगण्याचं ध्येय नक्की समजल तर त्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते आणि अंतिम ध्येयपूर्ती होतेच.
मग ते ध्येय व्यवसायाशी संबंधित असो अथवा वैयक्तिक जीवनाशी,
तसेच त्यासाठी कोणतीही वयाची अट नाही, फक्तं ध्येय ठरवणे गरजेचे आहे.
याचंच टेक्निक शिकण्यासाठी तसेच आपल्या स्वप्नांना मूर्त रूप देण्यासाठी, आपली स्वप्न आणि आपली ध्येय यातील नेमका फरक जाणून घेण्यासाठी चैतन्य फाऊंडेशन घेऊन येत आहे.
एक अनोखी कार्यशाळा Set Goal, Set Life
मर्यादित जागा असल्याने आजच आपल नाव नोंदवा आणि ध्येय पूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.
तारीख: २५ डिसेंबर २०२२
वेळ : सायं. ४ ते ६
प्रवेश फी : ₹५००/-
फक्त
Gpay no 9769121077
अधिक माहितीसाठी संपर्क 9819127777
https://forms.gle/htDXW2BRBAScxeeb9

17/12/2022

05/12/2022

Goshta Swapnanchi EP -3 | Athalye Masale | Shruti Athalye

05/12/2022

Goshta Swapnanchi EP - 2 | Alekha Art Studio | Sunita Singh

05/12/2022
05/12/2022

Goshta Swapnanchi EP - 1 | Foot Prints | Meenal Godbole

*गोष्टी स्वप्नांच्या* भाग 2रचना संसद मधून टेक्सटाईल इंजिनिअरिंग ,एम कॉम असलेल्या *सौ.सुनीता सिंग यांचा ग्राहक पेठेतील स्...
26/11/2022

*गोष्टी स्वप्नांच्या* भाग 2

रचना संसद मधून टेक्सटाईल इंजिनिअरिंग ,एम कॉम असलेल्या *सौ.सुनीता सिंग यांचा ग्राहक पेठेतील स्टॉल ते आज डोंबिवली मध्ये स्वतःचा लखनवी ड्रेस मटेरियल आणि कुर्ती चा स्टुडियो* हा प्रवास गोष्टी स्वप्नांच्या भाग २
मध्ये नक्की बघा

https://youtu.be/VrJXi46GVi0

🔸आयोजक - *चैतन्य फाऊंडेशन*
🔸मुख्य प्रायोजक - *Finmart*, मोतीलाल ओसवाल डोंबिवली शाखा

🔸सहप्रायोजक- *हॉटेल शिदोरी*
डोंबिवली मधील पहिल मराठी रेस्टॉरंट

🔸 *सिंधूरत्न* - कोकणातील खात्रीशीर उत्पादने

**like, share, subscribe करायला विसरू नका.*

आपल्यालाही या मालिकेत सहभागी होऊन आपली स्वप्नांची गोष्ट अनेकांपर्यंत पोचवायची असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा
*चैतन्य फाऊंडेशन*
9819 127 777

गोष्टी स्वप्नांच्या भाग 2रचना संसद मधून टेक्सटाईल इंजिनिअरिंग ,एम कॉम असलेल्या सौ.सुनीता सिंग यांचा ग्राहक पेठेत...

कुत्र्याचं पाळणा घर डोंबिवली मध्ये चालू झालं आहे.एका महिला उद्योजिकेने एक स्वप्न बघितलं आणि त्या साठी मेहनत घेऊन काम केल...
21/11/2022

कुत्र्याचं पाळणा घर डोंबिवली मध्ये चालू झालं आहे.एका महिला उद्योजिकेने एक स्वप्न बघितलं आणि त्या साठी मेहनत घेऊन काम केलं.नक्की बघा त्यांचा हा प्रवास
https://youtu.be/TLp5CAYbbIY

माझा मित्रपक्षशीर्षक वाचून पुलं च्या शत्रूपक्षाची आठवण झाली असेल ना रादर व्हायलाच हवी म्हणून हे शीर्षक (शेवटी आम...

आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्येंत पोहोचावा असं कोणाला वाटत नाही ? प्रत्येक व्यावसायिकाला वाटतं. पण कसा पोहोचवता ये...
01/11/2022

आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्येंत पोहोचावा असं कोणाला वाटत नाही ? प्रत्येक व्यावसायिकाला वाटतं. पण कसा पोहोचवता येईल याबद्दल माहिती नसते किंवा माहिती असली तरी पैशांअभावी ते करता येत नाही.

व्यावसायिकांच्या याच समस्येवर उपाय म्हणून चैतन्य फाऊंडेशन घेऊन येत आहे एक नवी कोरी युट्युब मालिका गोष्ट स्वप्नांची.

मुख्य प्रायोजक हॉटेल शिदोरी या मालिकेतील मुख्य पात्र असणार आहेत समाजातील सर्व स्तरातील व्यावसायिक. त्यांच्या मुलाखतीतून आपण स्वप्न प्रत्यक्षात कशी साकारली जातात हे अनुभवणार आहोत. नव्याने उभ्या राहत असलेल्या व्यावसायिकांसाठी मदतीचा हात पुढे करणे आणि अधिकाधिक लोकांना त्यांची ओळख करून देणे हा या मालिकेमागचा आमचा हेतू आहे. प्रत्त्येक शनिवारी आपण नवनव्या व्यावसायिकांना भेटणार आहोत. त्यांच्या स्वप्नांच्या तलावात आपण विहार करून येणार आहोत. यातून ओंजळभर प्रेरणा मिळाली तरी आयुष्यभर पुरेल इतकी असणार आहे.

यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला तुम्ही सबस्क्राईब करालच. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर या मालिकेत सहभागी होण्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. तुमच्या ओळखीतील जास्तीत जास्त व्यावसायिकांना ही पोस्ट फॉरवर्ड करा. या मालिकेसाठी सध्या कोणतही शुल्क नाही.
भेटूया.गोष्ट स्वप्नांची मध्ये. लवकरच!

BID YouTube Channel Link
https://www.youtube.com/channel/UCj05YxAUdXWCGn7r2TG7xJA

चैतन्य फाऊंडेशन
7045077752
8291996323

घरातून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांचे हक्काचं व्यासपीठ.जास्तीत जास्त नागरिकांनी गृप जॉईन करा. आपल्या मित्र यादीतील लोकांना...
01/11/2022

घरातून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांचे हक्काचं व्यासपीठ.जास्तीत जास्त नागरिकांनी गृप जॉईन करा. आपल्या मित्र यादीतील लोकांना सुद्धा invite करा आणि या लहान उद्योजकांना मोठं व्हायला सहकार्य करा..

https://www.facebook.com/groups/vikripoint/

  घरातून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांचे हक्काचं व्यासपीठ.जास्तीत जास्त नागरिकांनी गृप जॉईन करा. आपल्या मित्र यादीतील लोकां...
22/10/2022

घरातून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांचे हक्काचं व्यासपीठ.जास्तीत जास्त नागरिकांनी गृप जॉईन करा. आपल्या मित्र यादीतील लोकांना सुद्धा invite करा आणि या लहान उद्योजकांना मोठं व्हायला सहकार्य करा..

https://www.facebook.com/groups/vikripoint/

घरातून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांचे हक्काचं व्यासपीठ.जास्तीत जास्त नागरिकांनी गृप जॉईन करा. आपल्या मित्र यादीतील लोकांना...
11/10/2022

21/09/2022

Address

5, Gopal Smriti (Sai Leela), Railway Colony, Nr. Shivam Hospital, Gharda Circle, MIDC, Dombivli East
Dombivli
421203

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919819127777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanya Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category

Other Event Planners in Dombivli

Show All