Suhasrav Nerle Photography

Suhasrav Nerle Photography candid

Fronx 7633
18/07/2024

Fronx 7633

कोल्हापूर जिल्ह्यातील ख्रिद्रापूर येथील कोपेश्वर येथील मंदिर कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ...
10/06/2024

कोल्हापूर जिल्ह्यातील ख्रिद्रापूर येथील कोपेश्वर येथील मंदिर

कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे.[१] हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे
येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले.[३] त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. कदाचित कालौघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे. हा नंदी खिद्रापूरपासून १२ किलोमीटर दूर नैर्ऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर असलेले कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.

फोटो- सुहासराव नेर्ले फोटो हेरवाड.
97 66 20 16 31

PRE WEDDING
04/05/2024

PRE WEDDING

19/03/2024
06/01/2024

19/03/2022
 ❤
24/03/2021

15/03/2021

 ❤
04/03/2021

Address

A/P/Herwad
Ichalkaranji
416116

Telephone

9766201631

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suhasrav Nerle Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

SUHASRAV NERLE PHOTOGRAPHY

I AM CANDID PHOTOGRAPHER....

BRIDE SHOOT

POSTAR SHOOT

MODELING