Rangyatra

Rangyatra About THEATRE (Performing Art)
(4)

05/09/2023

Anirudh DandekarPravin LaykarManasi KulkarniRaman PujariKadambari SanjayPrajkt Deshmukh

24/08/2023

पाऊस आतुर, घरटे दूर |
उरात पूर ओसंडला ||

गवसू दे काही, वाचलेले ते |
वाहून जावो साचलेले ||

मोठ्ठा पाऊस आला आणि..!
- दीर्घांक


शनिवार, ९ सप्टेंबर २०२३
दुपारी २:३० वा.
आणि संध्याकाळी ४:३० वा.
द बेस, पुणे

रविवार, १० सप्टेंबर २०२३
सकाळी ९ वा., १०:४५ वा.
आणि
दुपारी १२:३० वा.

लेखन - कादंबरी संजय
दिग्दर्शन - अनिरूध्द दांडेकर
गीते - प्राजक्त देशमूख
संगीत - श्रीनाथ म्हात्रे

Producer : Anirudh Dandekar & Abhinandan Sanjay
Production : Rangyatra Natyanirmiti
Video edit : Abhishek lole, Dinu
Production manager : Pravin Laykar

तिकिटांसाठी संपर्क -
९७६४९९२४४१

Mukta Barve

Parag Phadke
Anirudh Dandekar
Kadambari Sanjay
Swagat Medge
Pratik Hundre
Manasi Kulkarni
Dhiraj Maule
shinde
khamkar
Abhishek Lole
k
Raman Pujari
Prajakt Deshmukh
Abhinandan Sanjay
Pravin Laykar

😎

🎭होऊदे निचरा गाठींचा पाट मोत्यांचा वाहूदे ,गवसेल सूर शिंपल्यात पूर उरातला ओसरूदे…।-कादंबरी ✒️🎭प्रयोग🎭🔴द बेस (शनिवार २ प्...
21/08/2023

🎭
होऊदे निचरा गाठींचा
पाट मोत्यांचा वाहूदे ,
गवसेल सूर शिंपल्यात
पूर उरातला ओसरूदे…।
-कादंबरी ✒️
🎭प्रयोग🎭
🔴द बेस (शनिवार २ प्रयोग )
🔴द बॅाक्स(रविवार ३ प्रयोग ) ,पुणे येथे खालीलप्रमाणे,

कुठे - द बेस
कधी - ९ सप्टेंबर २०२३,शनिवार
केव्हा - दु. २:३० वा. आणि सायं ४:३० वा.

कुठे - द बॅाक्स, पुणे
कधी - १० सप्टेंबर २०२३, रविवार
केव्हा - स. ९:०० वा., स. १०:४५ वा., दु. १२:३० वा. फोन बुकिंग - 9764992441

.gaikar14 .insta Raman Pujari

😎

2022 संपलंथोडं latepost करतोय...यावर्षी रंगयात्रा नविन होती.. नविन मुलांना घेऊन काही नविन प्रयोग केले. खऱ्या अर्थी प्रयो...
03/01/2023

2022 संपलं
थोडं latepost करतोय...
यावर्षी रंगयात्रा नविन होती.. नविन मुलांना घेऊन काही नविन प्रयोग केले.

खऱ्या अर्थी प्रयोग असं ज्यांना म्हणता येईल असे काही " प्रयोग "
Not exactly पण sort of
Loud and clear
देवघर
मोठ्ठा पाऊस आला आणि...
हा वास कुठून येतोय?

आणि दोन अंकी नाटक
मोठ्ठा पाऊस आला आणि...

जे काही थोडं फार यश मिळालं ते पुढीप्रमाणे...

एकांकिका
*Loud and clear*
*दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धा, सातारा*
वेशभुषा,रंगाभुषा- तृतीय रंगयांत्रा
स्त्री अभिनय उत्तेजनार्थ - मानसी कुलकर्णी
पुरुष अभिनय तृतीय - पराग फडके
सांघिक - उत्तेजनार्थ तृतीय

*मोठ्ठा पाऊस आला आणि... ( एकांकिका )*
*मदनभाऊ महाकरंडक 2022*

सांघिक- द्वितीय
दिग्दर्शन द्वितीय Anirudh Dandekar
लेखन प्रथम kadambari Mali Anirudh Dandekar
पुरुष अभिनय द्वितीय Anirudh Dandekar
पुरुष अभिनय उत्तेजनार्थ swagat medge
स्त्री अभिनय तृतीय kadambari Mali
नेपथ्य द्वितीय

*हा वास कुठून येतोय...*
*नाथ पै एकांकिका स्पर्धा २०२२*
दिग्दर्शन तृतीय Anirudh Dandekar
अभिनय द्वितीय Pratik Hundre

*मनोरंजन करंडक २०२२*
दिग्दर्शन द्वितीय Anirudh Dandekar
उत्कृष्ट विनोदी अभिनय स्त्री Mansi Kulkarni
नेपथ्य द्वितीय Nikhil Shinde
सांघिक तृतीय

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२२
दोन अंकी नाटक
मोठ्ठा पाऊस आला आणि...
प्रकाश योजना द्वितीय Rohan Ghorpade
रंगभूषा द्वितीय
उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक Kadambari Mali
सांघिक तृतीय
रंगयात्रा अविरत सुरूच राहील....🎭

*मदनभाऊ महाकरंडक 2022*प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आमच्या 'मोठ्ठा पाऊस आला आणि' या एकांकिकेचा ३६वा प्रयोग २५सप्टेंबरला मिरजेत ...
28/09/2022

*मदनभाऊ महाकरंडक 2022*

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आमच्या 'मोठ्ठा पाऊस आला आणि' या एकांकिकेचा ३६वा प्रयोग २५सप्टेंबरला मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात सादर केला. आणि घवघवीत यश मिळवलं. निकाल खालील प्रमाणे :

सांघिक- द्वितीय
दिग्दर्शन द्वितीय -अनिरुद्ध दांडेकर Anirudh Dandekar
लेखन प्रथम - कादंबरी माळी , पराग फडके Parag Phadke Kadambari Sanjay
पुरुष अभिनय द्वितीय - अनिरुद्ध दांडेकर
पुरुष अभिनय उत्तेजनार्थ- स्वागत मेदगे Swagat Medge
स्त्री अभिनय तृतीय - कादंबरी माळी
नेपथ्य द्वितीय - निखिल शिंदे

स्पर्धेचे परीक्षण श्री. प्रभाकर वर्तक, श्री. समीर मोने आणि श्री.रमेश भिशीकर यांनी केले.

हा या एकांकिकेचा स्पर्धेतील शेवटचा प्रयोग होता. लवकरच दीर्घांक आणि दोन अंकी स्वरूपात व्यावसायिक प्रयोगांत बरसणार आहोत.

30/07/2022
रंगयात्रा निर्मित आणि प्रस्तुतसविनय अभिनय 2022" महोत्सव एकांकिकांचा..... उत्सव रंगकर्मींचा...!मुख्य प्रायोजक प्रमुख पाहु...
24/06/2022

रंगयात्रा निर्मित आणि प्रस्तुत
सविनय अभिनय 2022
" महोत्सव एकांकिकांचा..... उत्सव रंगकर्मींचा...!

मुख्य प्रायोजक


प्रमुख पाहुणे
D Y S P : B.B. Mahamuni sir
P. I. : Mahadev waghmode sir

Prakash Rawal sir
President: Rotary club of ichalkaranji

Sanjay Ghaitidak
Secretary: Rotary club of ichalkaranji.

#उद्घाटन

#एकांकिका

चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा आपल्याच शहरात घेऊन येत आहोत...रंगयात्रा नाट्य संस्था,निर्मितरोटरी क्लब ऑ...
14/06/2022

चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा आपल्याच शहरात घेऊन येत आहोत...

रंगयात्रा नाट्य संस्था,
निर्मित
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आयोजित-

"सविनय अभिनय"
एकांकिका महोत्सव 2022 🎭✨
महोत्सव एकांकिकांचा...., उत्सव रंगकर्मींचा....!✨🎭

महोत्सवात सादर होणाऱ्या कलाकृती👉

𒊹︎︎︎पुरुषोत्तम करंडक कोल्हापूर विजेती एकांकिका
"म्हातारा पाऊस"

𒊹︎︎︎माणसातला देव शोधणारी एकांकिका
"देवघर"

𒊹︎︎︎रंगयात्रा निर्मित व मंचतंत्र प्रस्तुत नवाकोरा ठळक आणि ठसठशीत दीर्घांक-
"लाऊड अँड क्लिअर"

२१ जून सायंकाळी ठीक ७:०० वाजता.
स्थळ-श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी.

नक्की या...! आणि तीन दर्जेदार एकांकिकांचा अनुभव घ्या...

रंगयात्रा इचलकरंजी आणि मंचतंत्र मुंबई यांची नवी कोरी ठळक आणि ठसठशीत नाट्यकृतीLoud and clearलेखक: पराग फडकेदिग्दर्शक: अनि...
21/05/2022

रंगयात्रा इचलकरंजी आणि मंचतंत्र मुंबई यांची नवी कोरी ठळक आणि ठसठशीत नाट्यकृती
Loud and clear
लेखक: पराग फडके
दिग्दर्शक: अनिरुद्ध दांडेकर

प्रयोग पहिला
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे.
24 मे 2022 , मंगळवार दुपारी 12.00 वाजता.
प्रवेश विनामूल्य

चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा घेऊन येत आहोत" सविनय अभिनय " महोत्सव एकंकिकेचा....., उत्सव रंगकर्मींचा.....
05/05/2022

चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा घेऊन येत आहोत
" सविनय अभिनय "
महोत्सव एकंकिकेचा....., उत्सव रंगकर्मींचा....!

रसिक प्रेक्षकांच्या भेटीला तीन दर्जेदार एकांकिका

लवकरच....!

Address

14/588, Dandekar Mala
Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rangyatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rangyatra:

Videos

Share

Nearby event planning services


Other Performance & Event Venues in Ichalkaranji

Show All

You may also like