Multi Media Features Pvt Ltd

Multi Media Features Pvt Ltd We are ISO 9001:2008 certified Media Company providing wide array of services in Advertising, Event

Founded in 2001, we continue to relentlessly pursue our passion for building and nurturing, enduring brands & developing our clients. Over the years, we have helped create some of India's most successful brands. Our defining quality is our firm belief in the value of brands and the important role they play in consumer's lives. The business of building brands is conducted through a proprietary way of thinking and working.

Merry Christmas!
25/12/2023

Merry Christmas!

शुभमय दीपावली..!
12/11/2023

शुभमय दीपावली..!

"हा ऋणानुबंध सदासर्वदा वृद्धिंगत होवो..!""मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि" चा 22 वा वर्धापन दिवस रविवार, दि.5 नोव्हेंबर 2023...
08/11/2023

"हा ऋणानुबंध सदासर्वदा वृद्धिंगत होवो..!"

"मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि" चा 22 वा वर्धापन दिवस रविवार, दि.5 नोव्हेंबर 2023 रोजी ग्राहक, स्नेही, आमचे हितचिंतक यांच्या सुखद भेटी आणि संवादपूर्ण चर्चेत आनंदात पार पडला.

“ टीमची ताकद प्रत्येक वैयक्तिक सदस्य आहे. प्रत्येक सदस्याची ताकद ही टीम आहे. ”

आमचे ग्राहक, ग्राहकांचे ग्राहक, सहयोगी प्रतिष्ठाने, सहकारी आणि समाजाचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.
धन्यवाद!

मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि परिवार

Celebrating 22 YearsFoundation Day5th November 2001“ टीम का हर सदस्य उसकी ताकत है और हर सदस्य की ताकत टीम होती है। ”हमार...
05/11/2023

Celebrating 22 Years

Foundation Day
5th November 2001

“ टीम का हर सदस्य उसकी ताकत है और हर सदस्य की ताकत टीम होती है। ”

हमारे ग्राहक, ग्राहकों के ग्राहक, सहयोगी प्रतिष्ठान, सभी सहकर्मियों एवं समाज का हृदय से आभार!

आपके,
मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि - जलगाँव

शारदीय नवरात्रोत्सव की हार्दिक शुभकामनाएं!     #नवरात्रोत्सव
15/10/2023

शारदीय नवरात्रोत्सव की हार्दिक शुभकामनाएं!
#नवरात्रोत्सव

आमच्या बाप्पांचे बाविसावे वर्ष..!मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि परिवारात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने‘श्रीगणेशा’ची मंगळ...
19/09/2023

आमच्या बाप्पांचे बाविसावे वर्ष..!

मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि परिवारात श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने‘श्रीगणेशा’ची मंगळवार, दि.19 सप्टेंबर 2023 रोजी मुहूर्तावर सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

मल्टीमीडिया परिवारातील आमच्या बाप्पांचे हे बाविसावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही परिवारातील सहकाऱ्यांनी मिळून सुंदर अशी सजावट केली आहे.

याप्रसंगी उपस्थितांनी सर्वत्र सुख-समृद्धी नांदण्यासह सर्वांचे आरोग्य निरामय राहावे, यासाठी श्रीगणेशाचरणी प्रार्थना करून ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष केला.

#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #गणेशोत्सव2023 #जळगाव

गणपती बाप्पा मोरया..गणेश चतुर्थी निमित्त सर्व भक्तगणांना मंगलमय शुभेच्छा!
19/09/2023

गणपती बाप्पा मोरया..

गणेश चतुर्थी निमित्त सर्व भक्तगणांना मंगलमय शुभेच्छा!

Today we published a center spread advertisement in Lokmat & Divya Marathi celebrating the 73rd birthday of our Prime Mi...
17/09/2023

Today we published a center spread advertisement in Lokmat & Divya Marathi celebrating the 73rd birthday of our Prime Minister Hon. Narendraji Modi. 73 Reasons Why Indians Respect, Honour & Love Hon. Modiji. Concept, Content, Layout Designing is by Team Multi Media Features Pvt Ltd. This is unique and one of its kind feature across the country.
Narendra Modi PMO India
Lokmat Dainik Bhaskar

आपल्या परिवारातील मातृहृदय व्यक्तिमत्व म्हणजे..आदरणीय सौ.सविता भाभीजी... आज आपला वाढदिवस!या जन्मदिनी आणि येणाऱ्या प्रत्य...
03/09/2023

आपल्या परिवारातील मातृहृदय व्यक्तिमत्व म्हणजे..
आदरणीय सौ.सविता भाभीजी... आज आपला वाढदिवस!

या जन्मदिनी आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी मातृप्रेमाचा बहर वाढतच राहो, आपणास उदंड आयुष्य लाभो, ह्याच आपल्याला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

शुभकामनांसह...
मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि परिवार
#जळगाव

29/08/2023
आदरणीय श्री.सुशीलभाऊ... आज आपला वाढदिवस!वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जा...
29/08/2023

आदरणीय श्री.सुशीलभाऊ... आज आपला वाढदिवस!
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच आपल्याला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

शुभकामनांसह...
मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि परिवार
#जळगाव

कचरा-कूड़ा बीननेवाले बच्चे अब चमकेंगे डायमंड जैसेकरण कोठारी ज्वेलर्स की ओर से ‘वर्धिष्णु’ को एक लाख की मददजलगाँव : शहर मे...
11/07/2023

कचरा-कूड़ा बीननेवाले बच्चे अब चमकेंगे डायमंड जैसे
करण कोठारी ज्वेलर्स की ओर से ‘वर्धिष्णु’ को एक लाख की मदद

जलगाँव : शहर में दि. 7, 8 एवं 9 जुलाई को नागपूर के ‘करण कोठारी ज्वेलर्स’ की डायमंड एवं पोल्की गहनों की प्रदर्शनी लगी। जलगाँवकरों ने बड़े उत्साह से प्रदर्शनी का अवलोकन किया। प्रदर्शनी समापन पश्चात ‘करण कोठारी ज्वेलर्स’ ने बताया, ‘‘हम यहाँ केवल प्रदर्शनी या व्यापार करने ही नहीं आये हैं। यहाँ के सामाजिक संगठनों को भी समझने को प्रयासरत हैं। इसी उद्देश को लेकर शहर में कचरा-कूड़ा इकठ्ठा कर जीवनयापन करनेवाले बच्चों के स्वास्थ्य और शिक्षा के व्यवस्थापन करनेवाली संस्था ‘वर्धिष्णु’ को आज एक लाख रुपये का चेक समर्पित कर रहे हैं। जिससे बच्चों के सामाजिक विकास में हम अपना छोटा सा योगदान दे सकें।’’

सोमवार, ता. 10 जुलाई 2023 को जलगाँव की ‘वर्धिष्णु’ संस्था के संचालक अद्वैत दंडवते, ख्याती मोमाया एवं प्रदीप गुजर को एक लाख रुपये का चेक ‘करण कोठारी ज्वेलर्स’ के संचालक करण कोठारी एवं उषभ कोठारी ने प्रदान किया। इस अवसर पर मार्केटिंग सलाहकार ललित बांगड़ उपस्थित थे। साथ ही करण कोठारी ग्रुप के संचालक प्रदीप कोठारी एवं संचालिका सीमा कोठारी ने सभी जलगाँवकरों का तहेदिल से आभार व्यक्त कर सदैव जलगाँवकरों से ऐसा ही सहयोग मिलता रहेगा यह विश्वास भी व्यक्त किया है और वे आगे भी सामाजिक संगठनों को मदद करने हेतु सकारात्मक सोच रखते हैं।

Karan Kothari Jewellers Vardhishnu - Social Research & Development Society

मुख दर्शन व्हावे आता,तु सकळ जनांचा दाता..घे कुशीत या माऊली,तुझ्या चरणी ठेवितो माथा..!आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्...
29/06/2023

मुख दर्शन व्हावे आता,
तु सकळ जनांचा दाता..
घे कुशीत या माऊली,
तुझ्या चरणी ठेवितो माथा..!

आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
विठ्ठल विठ्ठल.. जय हरी विठ्ठल!
#आषाढी #एकादशी #देवशयनी #महाएकादशी #आषाढीएकादशी #आषाढीएकादशी2023 #विठ्ठलरखुमाई #विठ्ठल #माऊली #विठूमाऊली #पांडुरंग #वारकरी #पंढरपूर #जळगाव

"श्री महेश नवमी"... अर्थात धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माहेश्वरी समाजाचा आज वंशोत्पत्ती दिन...
29/05/2023

"श्री महेश नवमी"... अर्थात धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माहेश्वरी समाजाचा आज वंशोत्पत्ती दिन!

माहेश्वरी समाजाची म्हणजेच महादेवाच्या वंशावलीची सुरुवात झाली तो दिवस म्हणजे श्री महेश नवमी...!

आज या शुभ दिनी "श्री महेश नवमी" निमित्त माहेश्वरी समाजाकडून विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात. माहेश्वरी समाज नेहमीच लोककल्याणकारी कार्यक्रम घेऊन एक आदर्श स्थापित करीत असतो!
"श्री महेश नवमी" निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

।। संत माळ ।।सखाराम हे भक्तीचे मूळ तीर्थ ।गोविंद बाळकृष्ण प्रसाद सार्थ ।।प्रल्हाद तुकाराम श्रीकृष्ण माळ ।बाळकृष्ण वासुदे...
27/05/2023

।। संत माळ ।।

सखाराम हे भक्तीचे मूळ तीर्थ ।
गोविंद बाळकृष्ण प्रसाद सार्थ ।।
प्रल्हाद तुकाराम श्रीकृष्ण माळ ।
बाळकृष्ण वासुदेव स्मरा सर्वकाळ ।।
पुरुषोत्तमासारखा सद्गुरूलाभ होवो ।
ज्ञानेश्वरासारिखी वृत्ती प्रसन्न राहो ।

📿 सद्गुरु श्री संत सखाराम महाराज की जय 📿

"श्री संत सखाराम महाराज विठ्ठल रखुमाई संस्थान अमळनेर" या 200 वर्षापेक्षा अधिक परंपरा लाभलेल्या व एका समस्त महाराष्ट्राची श्रद्धा असलेल्या संस्थानाचे 11वे गादीपती सद्गुरु संत ह.भ.प.प.पू.गुरुवर्य श्री.प्रसाद महाराज पंढरपुर यात्रेकरिता प्रयाण करणार आहेत. याअनुषंगाने ज्येष्ठ शु. सप्तमी शुक्रवार, दि. 26 मे 2023 रोजी रात्री जळगाव येथे मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि च्या प्रांगणात महाराजांचे आगमन झाले असता पादुका पूजन होऊन सर्वांनी महाराजांच्या दर्शनाचे लाभ घेतले. यावेळी उपस्थित नवाल परिवार व सर्व भक्तांना महाराजांनी कृपाआशीर्वाद ही दिले. प.पू.गुरुवर्य श्री.प्रसाद महाराजांच्या पंढरपुर यात्रेनिमित्त त्यांना मंगलमय शुभेच्छा!

🚩 जय जय रामकृष्ण हरि 🚩
🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏

#प्रसादमहाराज #सखाराममहाराज #पंढरपुरयात्रा #विठ्ठल #पंढरपुरयात्रा2023 #मल्टीमीडिया #जळगाव

धन्यवाद 'दै. लोकमत'!आपण 'आठवणीतील आई' या कार्यक्रमात झालेल्या माई परिवाराच्या सत्काराचे छायाचित्र आज, रविवार दि.21 मे 20...
21/05/2023

धन्यवाद 'दै. लोकमत'!

आपण 'आठवणीतील आई' या कार्यक्रमात झालेल्या माई परिवाराच्या सत्काराचे छायाचित्र आज, रविवार दि.21 मे 2023 रोजी 'दै. लोकमत'मध्ये प्रकाशित केले. आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. लोकमत' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #लोकमत

धन्यवाद 'दै. लोकमत'!आज, दि.20 मे 2023 रोजी आपण 'आठवणीतील आई' या कार्यक्रमाची बातमी लोकप्रिय वृत्तपत्र समूह "दै. लोकमत"च्...
20/05/2023

धन्यवाद 'दै. लोकमत'!

आज, दि.20 मे 2023 रोजी आपण 'आठवणीतील आई' या कार्यक्रमाची बातमी लोकप्रिय वृत्तपत्र समूह "दै. लोकमत"च्या महाराष्ट्रातील जवळपास सर्वच आवृत्त्यांमध्ये प्रकाशित केली. आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. लोकमत' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #लोकमत

जळगाव : माईंकडून मिळाली संघर्ष करण्याची शिकवण- ममता सपकाळसविस्तर वाचा👇👇https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates...
19/05/2023

जळगाव : माईंकडून मिळाली संघर्ष करण्याची शिकवण- ममता सपकाळ
सविस्तर वाचा👇👇
https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/mother-taught-me-to-struggle-mamta-sapkal

धन्यवाद 'दै. देशदूत'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. देशदूत' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #देशदूत

जळगाव jalgaon । प्रतिनिधीगेल्या दिड वर्षांपासून माई (my mother) सोबत नसतांना तीने उभारलेल्या संस्थेची वाटचाल (Movement of the organization)सु....

धन्यवाद 'दै. साईमत'!आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.'दै. साईमत' चे मनस्वी...
19/05/2023

धन्यवाद 'दै. साईमत'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. साईमत' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #साईमत

धन्यवाद 'दै. तरुणभारत'!आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.'दै. तरुणभारत' चे ...
19/05/2023

धन्यवाद 'दै. तरुणभारत'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. तरुणभारत' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #तरुणभारत #जळगावतरुणभारत

धन्यवाद 'दै. पुण्यनगरी'!आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.'दै. पुण्यनगरी' च...
19/05/2023

धन्यवाद 'दै. पुण्यनगरी'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. पुण्यनगरी' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #पुण्यनगरी

धन्यवाद 'दै. सकाळ'!आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.'दै. सकाळ' चे मनस्वी आ...
19/05/2023

धन्यवाद 'दै. सकाळ'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. सकाळ' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #सकाळ

धन्यवाद 'दै. देशदूत'!आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.'दै. देशदूत' चे मनस्...
19/05/2023

धन्यवाद 'दै. देशदूत'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. देशदूत' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #देशदूत

धन्यवाद 'दै. दिव्य मराठी'!आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.'दै. दिव्य मराठ...
19/05/2023

धन्यवाद 'दै. दिव्य मराठी'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. दिव्य मराठी' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #दिव्यमराठी

धन्यवाद 'दै. लोकमत'!आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.'दै. लोकमत' चे मनस्वी...
19/05/2023

धन्यवाद 'दै. लोकमत'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'दै. लोकमत' चे मनस्वी आभार.

#सिंधुताईसपकाळ #जळगाव #लोकमत

19/05/2023

धन्यवाद 'न्यूज 18 लोकमत'!
आपण दिलेले पाठबळ 'माई परिवार' आणि 'मल्टी मीडिया' परिवाराच्या आठवणीत सदैव राहील.
'न्यूज 18 लोकमत' चे मनस्वी आभार.
#सिंधुताईसपकाळ #जळगाव #लोकमत

Address

Mahesh, Opp All India Radio, AakashWani Square, Ring Road
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 10:30am - 7:30pm
Tuesday 10:30am - 7:30pm
Wednesday 10:30am - 7:30pm
Thursday 10:30am - 7:30pm
Friday 10:30am - 7:30pm
Saturday 11am - 6:30pm

Telephone

+912572232502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Multi Media Features Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Multi Media Features Pvt Ltd:

Videos

Share

Nearby event planning services


Other Jalgaon event planning services

Show All