Rhythmica Events & Entertainment

Rhythmica Events & Entertainment OUR page is of EVENT MANAGEMENT
we also provide customer service asper requirements

भेटूयात १७ फेब्रुवारी २०२४ ला मी येतोय तुम्ही येताय ना
15/02/2024

भेटूयात १७ फेब्रुवारी २०२४ ला मी येतोय तुम्ही येताय ना

भेटूयात १७ फेब्रुवारी २०२४ ला  तुम्ही येताय ना   rhythmicaeventsmumbai                                                  ...
15/02/2024

भेटूयात १७ फेब्रुवारी २०२४ ला तुम्ही येताय ना rhythmicaeventsmumbai

नक्की या आज दुपार ४:३० वाजता दामोदर हॉल परेल
10/02/2023

नक्की या आज दुपार ४:३० वाजता दामोदर हॉल परेल

रीदमिका इवेंट्स आणि एंटरटेनमेंट मुंबई प्रस्तुत "लाखात देखणी"  लावण्यवती  दिप्ति आहेर  निर्मित घरंदाज लावण्या व चित्रपट आ...
10/02/2023

रीदमिका इवेंट्स आणि एंटरटेनमेंट मुंबई प्रस्तुत "लाखात देखणी" लावण्यवती दिप्ति आहेर निर्मित घरंदाज लावण्या व चित्रपट आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम......
यात्रा जत्रा उरूस आणि उत्सवासाठी नक्की संपर्क करा :- 9920092922/9769561771

रीदमिका इवेंट्स आणि एंटरटेनमेंट मुंबई प्रस्तुत "लाखात देखणी"  लावण्यवती  दिप्ति आहेर  निर्मित घरंदाज लावण्या व चित्रपट आ...
29/01/2023

रीदमिका इवेंट्स आणि एंटरटेनमेंट मुंबई प्रस्तुत "लाखात देखणी" लावण्यवती दिप्ति आहेर निर्मित घरंदाज लावण्या व चित्रपट आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम......
यात्रा जत्रा उरूस आणि उत्सवासाठी नक्की संपर्क करा :- 9920092922/9769561771

रसिक मायबापास मानाचा मुजरा......                    😍
26/11/2022

रसिक मायबापास मानाचा मुजरा...... 😍

03/06/2022

all about last night                                                                                                    ...
31/05/2022

all about last night
सचिन जिजाबाई भांगरे Sachin Bhangre II

04/03/2022

thanx a lot Harshada Khanvilkar taai and keeep blessing .......

Wish You Happy Birthday Talented Actress Vidisha MhaskarGod bless..🎂🎂🎂
25/03/2021

Wish You Happy Birthday Talented Actress Vidisha Mhaskar
God bless..🎂🎂🎂



19/02/2021

फक्त दाढी मिश्या वाढवल्या म्हणजे आपण मावळे नाही होत.. मावळे होण्यासाठी महाराजांचे विचार आपल्या हृदयात आणि आचरणात असले पाहिजेत.. जय शिवराय...🚩🚩

Wish u happy new year.... Stay tune....
01/01/2021

Wish u happy new year.... Stay tune....

Wish u happy Musical Diwali..🎶🎶
13/11/2020

Wish u happy Musical Diwali..🎶🎶

happywala birthday dear Rutuja Bagwe stay blessed keep rocking n keep smiling alwys
09/09/2020

happywala birthday dear Rutuja Bagwe stay blessed keep rocking n keep smiling alwys

happywala birthday dear Jaanvee Prabhu Arora stay blessed keep rocking n keep smiling alwys 💐💐💐💐💐💐💐💐
09/09/2020

happywala birthday dear Jaanvee Prabhu Arora stay blessed keep rocking n keep smiling alwys 💐💐💐💐💐💐💐💐

03/07/2020

Rhythmica Event's Present

गजर विठू माउली चा..!
आषाढी एकादशी निमित्त अभंग आणि काव्य रचनेतून विठू माऊली चा गजर..!

पार्श्र्वगायक : ह. भ. प. ज्ञानेश्वर मेश्राम ( माऊली )
सूत्रसंचालन : अभिजीत केळकर ( अभिनेते)

For Ticket Booking : www.hungamacity.com
https://bit.ly/3ezJged

01/07/2020

Rhythmica Event's Present

गजर विठू माउली चा..!
आषाढी एकादशी निमित्त अभंग आणि काव्य रचनेतून विठू माऊली चा गजर..!

पार्श्र्वगायक : ह. भ. प. ज्ञानेश्वर मेश्राम ( माऊली )
सूत्रसंचालन : अभिजीत केळकर ( अभिनेते)

For Ticket Booking : www.hungamacity.com
https://bit.ly/3ezJged

For More Info : [email protected]

30/06/2020

राम कृष्ण हरी माऊली ! वारी थांबली आहे पण भक्ती थांबली नाही ..विठ्ठला पर्यंत आणि रसिकांपर्यंत पोहचण्यासाठी फक्त मनाची तयारी हवी असते मग आपोआप सगळे मार्ग मिळत जातात..यंदाचा विठ्ठल भेटीचा मार्ग आहे हे वर्चुअल माध्यम ..येत्या 4 तारखेला रिदमीका आर्ट्स जगाला घडवणार आहे विठ्ठल दर्शन सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या स्वरांतून ..त्यामुळे घरबसल्या या भक्तीनादात तल्लीन व्हा आणि विठुरायाचं दर्शन घ्या

Rhythmica Event's Present

गजर विठू माउली चा..!
आषाढी एकादशी निमित्त अभंग आणि काव्य रचनेतून विठू माऊली चा गजर..!

पार्श्र्वगायक : ह. भ. प. ज्ञानेश्वर मेश्राम ( माऊली )
सूत्रसंचालन : अभिजीत केळकर ( अभिनेते)

For Ticket Booking : www.hungamacity.com
https://bit.ly/3ezJged

For More Info : [email protected]

Rhythmica Event's Presentगजर विठू माउली चा..!आषाढी एकादशी निमित्त कीर्तनातून विठू माऊली चा गजर..!कीर्तनकार : ह. भ. प. ज्...
27/06/2020

Rhythmica Event's Present

गजर विठू माउली चा..!
आषाढी एकादशी निमित्त कीर्तनातून विठू माऊली चा गजर..!

कीर्तनकार : ह. भ. प. ज्ञानेश्वर मेश्राम ( माऊली )
सूत्रसंचालन : अभिजीत केळकर ( अभिनेते)

For Ticket Booking :
www.hungamacity.com
https://bit.ly/3ezJged

For More Info : [email protected]

24/06/2020

mad chat with prathmesh parab with rj soham
join us on insta

26/04/2020

दुःख सारे नाहीसे होऊ दे,
तुमच्या घरी सुख-समृद्धीची लाट येऊ दे,
तुमच्या आनंदाला कोणाची नजर ना लागू दे,
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहू दे,

_*अक्षय्यतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...*_
😊😊😊
*कृपया घरी राहा..*
*काळजी घ्या..*
*सुरक्षित राहा...*
🙏🏻

विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, थोर विचारवंत, अर्थतज्ञ, उत्तम संसदपटू, कायदेतज्ञ, भारतरत्नराष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंब...
14/04/2020

विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, थोर विचारवंत, अर्थतज्ञ, उत्तम संसदपटू, कायदेतज्ञ, भारतरत्न
राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणास आणि आपल्या कुटुंबास खूप खुप मंगलमय शुभेच्छा

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा......
08/03/2020

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा......

प्रिय भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तुझ्यातली निरागसता आणि लहान मूल असच कायम राहो तुमच्याबद्दल बोलावे तितके ...
03/03/2020

प्रिय भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा तुझ्यातली निरागसता आणि लहान मूल असच कायम राहो तुमच्याबद्दल बोलावे तितके कमीच तुमच्यातला साधेपणा प्रत्येक रसिक प्रेक्षकाला भावतो एवढंच सांगेन आपल्या साधेपणाने आणि कलेने आकाशाला गवसणी घालणारा आणि प्रत्येकाला जणू आपला सक्खा भाऊच वाटणारा एक अवलिया ........ Bhau Kadam

Showreel released please appreciate efforts of my Team and Like, Share, subscribe, Comment to give you the best Entertai...
01/03/2020

Showreel released please appreciate efforts of my Team and Like, Share, subscribe, Comment to give you the best Entertainment you deserve

https://youtu.be/GDXlYAublO4

Revealing the most awaited SHOWREEL of our Event Management Company - Rhythmica Events & Entertainment today song man suddha tuza artist ajay gogawale, priya...

29/02/2020

Friends ! Revealing the most awaited SHOWREEL of our Event Management Company - Rhythmica Events & Entertainment today at 9:30 PM on YouTube, Facebook & Instagram so STAY TUNED & Enjoy our showreel

28/02/2020

Here we announce The official animated logo of Rhythmica events and Entertainment

Address

Mumbai
400001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 2pm

Telephone

+919920092922

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rhythmica Events & Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rhythmica Events & Entertainment:

Videos

Share

Category