Moment Saver

Moment Saver Event Management - All types of Photography Events, Wedding planning, All types Tours packages, Vehicle renting, Commercial or Non commercial event.

Contact 8976405546/9869966316

Another Successful event ☺️
26/10/2022

Another Successful event ☺️

29/09/2022
 #दिग्गजांचे_साहस #नव्यापर्वाचीनांदी #रिअल_हिरो  #महाराष्ट्र_गिर्यारोहण *गिर्यारोहणातील साहसी दिग्गज कलाकार*भारतीय गिर्य...
27/09/2022

#दिग्गजांचे_साहस
#नव्यापर्वाचीनांदी
#रिअल_हिरो
#महाराष्ट्र_गिर्यारोहण

*गिर्यारोहणातील साहसी दिग्गज कलाकार*

भारतीय गिर्यारोहण इतिहासात प्रथमच होणारा हा कार्यक्रम

या कार्यक्रमाचे ४ हिरो आणि
*६ पडद्यामाचे सूत्रधार*

या पहिल्या वहिल्या कार्यक्रमात 18 दिग्गजांचे एकत्र मिळून एक असे डेस्क टॉप कॅलेंडर पब्लिश करत आहोत

तसेच या कार्यक्रमात चार दिग्गजांचे ३ x १ फुटाचे पोस्टर हि पब्लिश करत आहोत

लक्षात ठेवा 16 ऑक्टोबर,
ही सुवर्णसंधी मिस करू नका

*टीम*
श्वेता / महेश / धीरज / नंदू,
मोमेन्ट सेव्हर्स
नंदाई डिजिटल मार्केटिंग
माउंटन स्पोर्ट्स अकादमी

*गिर्यारोहणातील साहसी दिग्गज कलाकार*भारतीय गिर्यारोहण इतिहासात प्रथमच होणारा हा कार्यक्रमज्यांनी *गिर्यारोहण क्षेत्रात* ...
22/09/2022

*गिर्यारोहणातील साहसी दिग्गज कलाकार*

भारतीय गिर्यारोहण इतिहासात प्रथमच होणारा हा कार्यक्रम

ज्यांनी *गिर्यारोहण क्षेत्रात* भरभरून कार्य केले आहे,
आणि त्यांचाच *वारसा आपण पुढे चालवत आहोत,*

*त्यांना भेटण्याची त्यांच्याशी गप्पा मारण्याची - त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी - त्यांच्यासोबत खूप सारे गमतीशीर खेळ, आणि सदैव स्मरणात राहतील अशा आठवणी, असं खूप काही.*

*नक्की या,*
प्रथम नाव नोंदवणाऱ्या फक्त 50 जणांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे,

*अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधा.*

धीरज पाटकर - महेश लाड
- श्वेता मोरे - नंदू चव्हाण
संपर्क: ९८९२०४२७०४ / ८६५५९९२७०४

*मोमेंट सेव्हर्स*
*नंदाई डिजिटल मार्केटिंग*
*माऊंटन स्पोर्ट्स अकॅडमी*

Coming Soon☺️
04/09/2022

Coming Soon☺️

Finally Done With First event of Moment Saver....First Event of Moment Saver | Expressing thanks |  Thank you So much ev...
03/09/2022

Finally Done With First event of Moment Saver....

First Event of Moment Saver | Expressing thanks |

Thank you So much everyone for Supporting us....

First Event of Moment Saver is Completed Successfully😊Thanks everyone.
21/08/2022

First Event of Moment Saver is Completed Successfully😊

Thanks everyone.

 #कथादुर्गांचीशिवछत्रपतींच्या_स्वराज्याचीअनेक शतके उलटली तरी, आजहि माझे राजे सर्वांच्या मनामनात जिवंत आहेत, हीच ती जादू ...
27/07/2022

#कथादुर्गांचीशिवछत्रपतींच्या_स्वराज्याची
अनेक शतके उलटली तरी, आजहि माझे राजे सर्वांच्या मनामनात जिवंत आहेत, हीच ती जादू अनुभवायची असेल तर, जरूर या, आपले तिकीट आजच बुक करा, मोजक्याच सीट्स उपलब्ध आहेत,

अधिक माहितीसाठी व्हाट्स अप वर जरूर संपर्क साधा :

महेश लाड - धीरज पाटकर - श्वेता मोरे - नंदू चव्हाण
व्हाट्स अप न.: ९८९२० ४२७०४ - ८६५५९ ९२७०४

"शिवराय असे शक्तीदाता""कथा दुर्गांची शिवछत्रपतीच्या स्वराज्याची" कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही छायाचित्र स्पर्धा आयोजि...
20/07/2022

"शिवराय असे शक्तीदाता"

"कथा दुर्गांची शिवछत्रपतीच्या स्वराज्याची"

कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही छायाचित्र स्पर्धा आयोजित करीत आहोत,
या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकास डॉ. मिलिंद पराडकर यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या सही सहित, आणि परिवारासाठी कार्यक्रमाचे पाच पासेस पारितोषिक म्हणून दिले जातील,

20 ऑगस्ट पर्यंत दर आठवड्याला एक अश्या एकूण चार स्पर्धा होतील
दिनांक 20 ते 27 जुलै करिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत सर्वजण भाग घेऊ शकतात
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे

नियम :

- या आठवड्यातील छायाचित्रांचा विषय असेल "रायगडावरील महाराजांचे सिंहासन"
फक्त हाच फोटो असावा

पुढील दिलेल्या लिंक वर ओपन होणाऱ्या पेजवर कमेंट बॉक्समध्ये छायाचित्र अपलोड करावे
https://www.facebook.com/106487028737996/posts/130585916328107/

फोटो आपण स्वतः काढलेला असावा

एका स्पर्धकास जास्तीत जास्त दोनच फोटो अपलोड करता येतील

स्पर्धा क्रमांक एक ची 27 जुलै ही शेवटची तारीख आहे त्या अगोदर फोटो अपलोड करावेत

सर्वांना मनःपूर्वक स्पर्धेसाठी शुभेच्छा

आयोजक समिती सभासद
नंदू चव्हाण

'शिवछत्रपती आणि त्यांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य' हा इतिहास आज साडेतीनशे वर्षांनंतरही  हरेक महाराष्ट्रिकाच्या अंतरी ता...
10/07/2022

'शिवछत्रपती आणि त्यांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य' हा इतिहास आज साडेतीनशे वर्षांनंतरही हरेक महाराष्ट्रिकाच्या अंतरी ताजा आहे. स्मरण होताक्षणी अभिमानाने छाती फुलावी असाच आहे...!

अक्षरशः शून्यातून उभ्या राहिलेल्या, देशाचा इतिहास बदलणाऱ्या या महत्कार्यात, तेवढीच अजोड भूमिका बजावली होती, सह्याद्रीच्या आभाळी उंचावलेल्या शेकडो मस्तकांवर रचलेल्या उत्तुंग दुर्गांनी...!

शिवछत्रपतींचे आणि त्यांच्या या गडकोटांचे हे अलवार नाते आपण उलगडणार आहोत कथा दुर्गांची, शिवछत्रपतींच्या स्वराज्याची या कार्यक्रमात, डॉ. मिलिंद पराडकरांसोबत...!

शनिवार, दि. २० ऑगस्ट २०२२ या दिवशी सायंकाळी ४.३० ते ७.३० वाजता, गडकरी रंगायतन, ठाणे येथे...!
( शाळकरी मुले - कॉलेज स्टुडंट्स - दुर्गसंवर्धन करणारे मावळे - वयस्कर यांना इतिहास ऐकता यावा म्हणून जवळपास ५०% पासेस विनामूल्य दिले जाणार आहेत )
-पासेस देणगी मूल्य रु. २००/- इतरांसाठी
अधिक माहितीसाठी व्हाट्स अप वर जरूर संपर्क साधा :
आयोजक :
MOUNTAIN SPORTS ACADEMY
MOMENT SAVERS
HORIZON CENTER FOR CULTURAL STUDIES
NANDAI DIGITAL MARKETING
नंदू चव्हाण - डॉ. मिलिंद पराडकर - महेश लाड - धीरज पाटकर - श्वेता मोरे
व्हाट्स अप न.
९८९२० ४२७०४ - ८६५५९ ९२७०४ - ९८६९९ ६६३१६ - ८३९०७ ६४४६४

Bookings are started..........DM for fdetails
25/06/2022

Bookings are started..........

DM for fdetails

तारीख नोंद करून ठेवा आणि या ऐतहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा - दिनांक : २० ऑगस्ट, - भारतातले सर्वात मोठे सभागृह, - प्...
03/06/2022

तारीख नोंद करून ठेवा आणि या ऐतहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा

- दिनांक : २० ऑगस्ट,
- भारतातले सर्वात मोठे सभागृह,
- प्रथमच होत असलेला
- १,१०० प्रेक्षक

01/06/2022

तारीख नोंद करून ठेवा आणि या ऐतहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा

- दिनांक : २० ऑगस्ट,
- भारतातले सर्वात मोठे सभागृह,
- प्रथमच होत असलेला
- १,१०० प्रेक्षक

संपर्कात रहा,,,,,

31/05/2022
23/05/2022

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Moment Saver posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category



You may also like