Maratha Vivah मराठा विवाह

Maratha Vivah मराठा विवाह Maratha Community - Matrimony service

खास मराठा समाजातील उपवर तरुण तरूणींना समाजातील त्यांच्या योग्य जोडीदार मिळवणे सोपे जावे यासाठी बनवण्यात आलेले अँड्रॉइड अ...
05/10/2023

खास मराठा समाजातील उपवर तरुण तरूणींना समाजातील त्यांच्या योग्य जोडीदार मिळवणे सोपे जावे यासाठी बनवण्यात आलेले अँड्रॉइड अँप्लिकेशन "𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗮 𝗩𝗶𝘃𝗮𝗵". आजच अँप डाउनलोड करा, रेजिस्ट्रेशन मोफत (𝗥𝗘𝗚𝗜𝗦𝗧𝗥𝗔𝗧𝗜𝗢𝗡 𝗙𝗥𝗘𝗘) आहे आणि सुरवात करा जोडीदाराचा शोध घेण्याची. कृपया अचूक माहिती भरून नोंदणी करणे आणि चुकीचं form भरलेली व्हेफिकेशन मध्ये कळलं की नोंदणी बाद (रिजेक्ट) केले जाईल ह्याची नोंद घेणे. धन्यवाद..!
🫱🏼‍🫲🏽 मराठा विवाह टीम - 𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗮 𝗩𝗶𝘃𝗮𝗵 𝗧𝗲𝗮𝗺🎙️

प्ले स्टोअर मधून "𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗮 𝗩𝗶𝘃𝗮𝗵" हे अँप डाउनलोड करा किंवा ह्या लिंक वरून अँप डाउनलोड करा

https://bit.ly/2DUbZN4

🎙️ही पोस्ट आपल्या मराठा बांधवांना व ग्रुप्सवर शेअर करण्यासाठी अजिबात संकोच करू नका. धन्यवाद..!

मराठा समज्यातील उपवर मुला मुलींसाठी बनवलेलं अपलं हक्काचं अँप. तुमच्या स्वप्नातला साथीदार शोधण्यासाठी ॲप वर लॉगिन करा - h...
23/11/2022

मराठा समज्यातील उपवर मुला मुलींसाठी बनवलेलं अपलं हक्काचं अँप. तुमच्या स्वप्नातला साथीदार शोधण्यासाठी ॲप वर लॉगिन करा - https://bit.ly/2DUbZN4

#मराठाविवाह

तुमच्या स्वप्नातला साथीदार शोधण्यासाठीॲप वर लॉगिन करा - https://bit.ly/2DUbZN4 #मराठाविवाह
31/08/2021

तुमच्या स्वप्नातला साथीदार शोधण्यासाठी
ॲप वर लॉगिन करा - https://bit.ly/2DUbZN4

#मराठाविवाह

नमस्कार,मराठा समाजातील विवाहोत्सुकांसाठी अनुरुप स्थळ शोधण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय...मराठा विवाह!! आता घरबसल्या तुम्ही ...
04/08/2021

नमस्कार,

मराठा समाजातील विवाहोत्सुकांसाठी अनुरुप स्थळ शोधण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय...मराठा विवाह!! आता घरबसल्या तुम्ही तुमचा मनपसंत जोडीदार अँड्रॉइड मोबाईल वर शोधू शकता.

ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक
https://bit.ly/2DUbZN4

आजच ॲप डाउनलोड करा...
टीप- मोफत नाव नोंदणी !!



#मराठाविवाह
#लग्नसोहळा
#मराठीलग्न
#मराठा_समाज
#मराठा

मराठा समाजातील विवाहोत्सुकांसाठी अनुरुप स्थळ शोधण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय...मराठा विवाह!मोफत नाव नोंदणी सुरु...ॲप डाउन...
17/07/2021

मराठा समाजातील विवाहोत्सुकांसाठी अनुरुप स्थळ शोधण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय...मराठा विवाह!
मोफत नाव नोंदणी सुरु...ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक

https://bit.ly/2DUbZN4

#मराठाविवाह

१० वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थीनींचे मन:पुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!
17/07/2021

१० वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी -विद्यार्थीनींचे मन:पुर्वक अभिनंदन
आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!

डोळे माझे स्तब्ध झाले, तिला पाहताच क्षणीशब्द माझे बोलके झाले, तिनं हसताच क्षणी😍शोधा त्या खास व्यक्तीलामराठा विवाह वरॲप ड...
13/06/2021

डोळे माझे स्तब्ध झाले,
तिला पाहताच क्षणी
शब्द माझे बोलके झाले,
तिनं हसताच क्षणी😍

शोधा त्या खास व्यक्तीला
मराठा विवाह वर
ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक
https://bit.ly/2DUbZN4

#मराठाविवाह

नवीन नात्यांची सुरुवात करा मराठा विवाह सोबत..आजचा ॲप डाउनलोड करा आणि तुमची माहिती भरा.नोंदणी साठी कोणतेही शुल्क नाही.ॲप ...
07/06/2021

नवीन नात्यांची सुरुवात करा मराठा विवाह सोबत..

आजचा ॲप डाउनलोड करा आणि तुमची माहिती भरा.
नोंदणी साठी कोणतेही शुल्क नाही.

ॲप लिंक - https://bit.ly/2DUbZN4


#मराठाविवाह

नमस्कार मंडळी,मराठा समाजातील विवाहोत्सुकांसाठी अनुरुप स्थळ शोधण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय...मराठा विवाह!! आता घरबसल्या त...
04/06/2021

नमस्कार मंडळी,

मराठा समाजातील विवाहोत्सुकांसाठी अनुरुप स्थळ शोधण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय...मराठा विवाह!! आता घरबसल्या तुम्ही तुमचा मनपसंत जोडीदार अँड्रॉइड मोबाईल वर शोधू शकता.

ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक
https://bit.ly/2DUbZN4

आजच ॲप डाउनलोड करा...
टीप- मोफत नाव नोंदणी !!



#मराठाविवाह
#लग्नसोहळा
#मराठीलग्न
#मराठा_समाज

लग्न-मंडपी तिच्या समोरी, उभी तिकडची स्वारी अंतरपाट धरी ❤️मराठा समाजामधील अपेक्षेनुरूप जोडीदार निवडण्यासाठी मराठा विवाह ॲ...
03/06/2021

लग्न-मंडपी तिच्या समोरी,
उभी तिकडची स्वारी अंतरपाट धरी ❤️

मराठा समाजामधील अपेक्षेनुरूप जोडीदार निवडण्यासाठी मराठा विवाह ॲप डाउनलोड करा...!
१०००० च्या वर सुयोग्य स्थळं..!!

लिंक - https://bit.ly/2DUbZN4

#मराठाविवाह #मराठीवधू
#लाडकीलेक

विचार बदला, आयुष्य रंगीत होईल काल एका बहिणीने लिहिलेली पोस्ट वाचली आणि ती तुमच्यासाठी शेअर करावीशी वाटली कारण आपल्याकडे ...
24/05/2021

विचार बदला, आयुष्य रंगीत होईल

काल एका बहिणीने लिहिलेली पोस्ट वाचली आणि ती तुमच्यासाठी शेअर करावीशी वाटली कारण आपल्याकडे लग्नासाठी मुलगी बघताना जी सौंदर्याची मपदांडे लावली जातात त्यात वर्ण हा सर्वात महत्वाचा असतो, मुलगा कितीही शिकलेला असो वा कमी शिक्षित असो, प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या गोऱ्या मुलीपाशी येऊन थांबतात. जरी एखादी गौर वर्णीय मुलगी इतर बाजूंमध्ये थोडी कमी असेल तरी ती या लग्नाच्या बाजारात सहज खपली जाते पण याच्या विरुद्ध सावळी मुलगी इतर बाबतीत कितीही उजवी असली तरी तिचे लग्न जमवताना निश्चित त्रास होतो.
आपण कोंकना सेन किंवा नंदिता दास यांच्या सौंदर्याची तारीफ करायची परंतु अश्या सौंदर्यवान मुली आपल्या घरात येण्यापासून रोखायचे ही दुट्टपी भूमिका सर्वच उपवर मुले व त्यांचे पालक घेत असतात

Written by Pradnya Sampat
'आयुष केजरीवाल' फॅशन जगातलं एक वेगळं नाव. तसं पहायला गेलं तर फॅशन वर्ल्ड मध्ये फार बरीच मोठी मोठी नामांकित नावं आहेत. अर्थात ते त्यांच्यातल्या कलेमुळे आणि त्यांच्यातल्या वेगळेपणामुळेच. प्रत्येक डिझायनरची एक वेगळी पार्श्वभूमी असते.कपड्यांचे रंग, कपड्यांचा पोत त्यावरील सुंदर नक्षीकाम यामुळे डिझाईनला एक वेगळा आकार दिल्यावर ते सुंदर, आकर्षित करतात.
आयुष केजरीवाल या डिझाईनरच्या डिझाईन्स मला फार आवडतात. त्यांनी डिझाईन केलेले दागिने तर अफलातून वाटतात. दागिना जसा स्त्रीच्या बाह्यरुपाला चार चांद लावत असला तरी या पेक्षा व्यक्ती मनाने किती सरळ, सुंदर असावा हे त्यांच्या डिझाईन्स मधून सिद्ध होतं आणि तेच मला जास्त महत्वाचं वाटतं.
प्रत्येक जीव हा अफलातून असतो.
'मी' या मीपणात आज बरीच मंडळी बुडालीत.पण आयुष केजरीवालच्या मते 'मी' हा खूप सकारात्मक ऊर्जा असलेला मी आहे. आणि हाच मी मला आवडतो.
प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पहावं याची बरीच उदाहरणं त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर आहेत.
मागे एका मुलाखतीसाठी गेले होते तिथे प्रश्न विचारला कि कोणता डिझाईनर जास्त आवडतो? क्षणाचाही विलंब न करता आयुष केजरीवाल असं म्हणाले.लगोलग सलग दुसरा प्रश्न आला कि केजरीवालंच का???
जेवढं जमेल तेवढं सगळं सांगितलं. जवळ-जवळ एक तासभर चर्चा झाली त्यावर...
खरंतर केजरीवाल हा सामाजिक भान असलेला फॅशन डिझाईनर आहे. त्याच्या माॅडेल्स या कमनीय बांध्याचा, ३६-२४-३६ या कॅटेगरीत मोडणाऱ्या नाहीत. विधवा, परित्यक्ता, समाजाच्या सो काॅल्ड दृष्टीने कुरुप ठरवलेल्या स्त्रीयांनी आपलं मन का बरं मारावा,स्वतःसाठी का जगू नये याची कितीतरी उदाहरणं त्यांच्या प्रत्येक डिझाईन मधून दिसतात. पण केजरीवालचे डिझाईन केलेले ड्रेस त्यांनी परिधान केले की सौंदर्याचे सारे मापदंडच बदलतात. किंबहुना केजरीवाल ते बदलण्यास भाग पाडतो ही त्याची ताकद आहे. म्हणून केजरीवाल हा माणुसकी डिझाईन करणारा फॅशन डिझाईनर मला वाटतो.
केजरीवाल, यु आर सिम्पली ग्रेट...

लग्नासाठी स्थळ शोधत आहात ?आमच्या मराठा विवाह मोबाईल ॲप ला भेट द्याॲप डाउनलोड करण्यासाठी लिंकhttps://bit.ly/2DUbZN4ज्यांच...
17/05/2021

लग्नासाठी स्थळ शोधत आहात ?
आमच्या मराठा विवाह मोबाईल ॲप ला भेट द्या
ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक
https://bit.ly/2DUbZN4

ज्यांच्या साठी स्थळ बघायचं आहे त्यांची तुम्हाला ॲप मध्ये माहिती भरायची आहे आणि लगेच तुम्हाला तुमच्या बायो डाटा ला matching स्थळ ॲप मध्येच बघायला मिळतील.

गैरवापर टाळण्यासाठी आम्ही प्रत्येक स्थळाची माहिती गोपनीय ठेवतो, फक्त ॲप मध्ये जाऊनच तुम्हाला सर्व माहिती बघता येते..आम्ही biodata ॲप च्या बाहेर शेअर करत नाही. त्या मुळे कृपया व्हॉट्सॲप किंवा कॉल करा असे msg पाठवू नये.

ॲप मध्ये मराठा समाजातील १००००+ स्थळे आहेत.. याचा फायदा नक्कीच समाजातील विवाहोत्सुकाना होईल.

#मराठाविवाह
#मराठा_समाज

यंदा कर्तव्य आहे ??घर बसल्या शोधा तुमच्या मोबाईल वर सुयोग्य स्थळ..आजच मराठा विवाह ॲप Google Play Store वरून डाउनलोड करा....
05/05/2021

यंदा कर्तव्य आहे ??
घर बसल्या शोधा तुमच्या मोबाईल वर सुयोग्य स्थळ..

आजच मराठा विवाह ॲप Google Play Store वरून डाउनलोड करा..!!
ॲप लिंक - https://bit.ly/3ah6HaD

#मराठाविवाह #मराठीवधुवर #मराठीलग्न

कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहणारा महाराष्ट्र आहे आपला!महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगा...
01/05/2021

कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहणारा महाराष्ट्र आहे आपला!
महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा!

#महाराष्ट्रदिन ।

22/04/2021

कागदावर जुळलेली पत्रिका
आणि
काळजावर जुळलेली पत्रिका
यात अंतर राहतं...

लाखो मनांच्या
समुद्रातून योगायोगाने
२ मनं अगदी एकमेकांसारखी
समोर ठाकणं जवळ-जवळ
अशक्य आहे,
हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

वेगळ्या वातावरणात,
संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले
२ जीव, एकमेकांसारखे
असतीलच कसे?

सुख-दुःख, प्रेम,
भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा
खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही.
या न देण्याचंच 'देणं'
स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं
नाही, तर
तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला
हवा तसा
असणार कसा?.
त्याचे - आपले, काही गुण
जुळणारे नसणारच..
त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच,
त्याचं माणूस म्हणून
वेगळेपण आहे,
हे मान्य करणार असाल
तरच संसारात पाऊल टाकावं.

अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची
गरज आहे.

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा..
बघण्याच्या समारंभात
गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा,
श्रद्धा-अंधश्रद्धा असे
तेलकट प्रश्न विचारा..
या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप
केलेल्या सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

लग्नानंतर मग खरं
काय ते एकमेकांना
कळत जातं.

तेव्हा म्हणाली होती,
'वाचनाचा छंद आहे'
पण नंतर साधं वर्तमानपत्र
एकदाही उघडलं नाही बयेनं...

जाब विचारू शकतो आपण?

किंवा
तो म्हणाला होता - 'प्रवासाची
आवड आहे;
जगप्रवास करावा,
हिमालयात ट्रेकिंग करावं -
असं स्वप्न आहे!'
पण
प्रत्यक्षात कळतं;
कामावरून आला की
जो सोफ्यावर लोळतो
की गव्हाचं पोतं जसं.
जेवायला वाढलंय..
हे ही चारदा सांगावं लागतं...

प्रवासाची आवड कसली?
कामावर दादरला जाऊन
घरी परत येतो ते नशीब...
वर्षभर सांगतेय,
माथेरानला जाऊ तर
उत्तर म्हणून फक्त
जांभया देतो...

कसले मेले ३२ गुण जुळले
देव जाणे.
उरलेले न जुळलेले ४ कुठले
ते कळले असते तर...

मनापासून सांगतो,
त्या न जुळलेल्या गुणांशीच
खरं तर लग्न होत असतं आपलं.

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं,
तीच व्यक्ती टिकली...
नाही जमलं की विस्कटली.

अन्याय -शोषण,
सहन न करणं, हा पहिला भाग झाला...
पण न जुळलेल्या
गुणांमध्ये एकमेकांच्या
वेगळ्या क्षमतांचा शोध
घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची
सहनशीलता दोघांमध्ये हवी.

पण आज हे लग्नाळू
मुला-मुलींना
सांगितलंच जात नाहीये;

नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.

आणि मग करा काय??

आपल्याला 'हवी तशी'
व्यक्ती मिळणं हे एक
परीकथेतील
स्वप्न असेल;
पण वेगळ्या रंगाच्या
धाग्याने टाके घालीत
आयुष्य जोडतं ठेवावं लागतं
हेच खरं वास्तव आहे.

धुमसत राहणाऱ्या राखेत
कसली फुलं फुलणार ?..

एकमेकांचे काही गुण
जुळणारच नाहीत,
ते मी स्वीकारणार आहे का?-
या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर
स्वत:शी
देऊन मगच संसार
मांडायला हवा.

आपल्यापेक्षा कोणत्याही
वेगळ्या
व्यक्तीचं वेगळेपण सहज
स्विकारणं हे या वाटेवरच
पाहिलं पाऊल...

ते पाऊल योग्य विश्वासाने
पडलं की इतर सहा पावलं
सहज पडत जातात..
आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत
नाही..हेच संसाराचं खरं मर्म आहे.

*"मेड फॉर इच अदर"*
आपोआप होत नाहीत.
होत जातात.....

#मराठाविवाह

17/04/2021

लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरवात
हि सुरवात करा आमच्या साथीने
आजच भेट द्या
https://bit.ly/2DUbZN4

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Vivah मराठा विवाह posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maratha Vivah मराठा विवाह:

Share



You may also like