फिर रफी …अत्रे रंगमंदिर … कल्याण
Phir Rafi 2023
Second Day…Dinanath Mangeshkar…Vile parle
Phir Rafi 2023
Second Day…Dinanath Mangeshkar…Vile parle
Phir Rafi 2023, Yadon ka Chala Carvan... The Carvan began with first show at Prabodhankar Natyagruha,Borivali West in the present of wonderful audience
Phir Rafi 2023, Yadon ka Chala Carvan... The Carvan began with first show at Prabodhankar Natyagruha,Borivali West in the present of wonderful audience
Phir Rafi 2023, 19th year of Phir Rafi.
Countdown begin.... with Srikant Narayan and Sarita Rajesh.. book your seats now...last two days..
आषाढी एकादशीनिमित्त…..
अभंगांची सुश्राव्य मैफल….
*॥ अवघा विठ्ठल ॥*
शनिवार १ जुलै, २०२३ - रात्रौ ८ः३० वा.
राम गणेश गडकरी रंगायतन , ठाणे (प.)
सादरकर्ते : प्रथमेश लघाटे , मुग्धा वैशंपायन
निरुपण : सौ. धनश्री लेले
Online Booking BookMyShow वर सुरु
तिकीट बुक करण्यासाठी BookMyShow च्या खालील लिंक वर क्लीक करा
https://in.bookmyshow.com/events/avaghaa-vitthal/ET00361736?webview=true
“आषाढी एकादशी”
.
.
दि. २९ जून २०२३, गुरूवार, रंगशारदा वांद्रे (प.)
.
.
प्रवेश विनामुल्य!!!
सचिनजी...
काही वर्षांपूर्वी आपल्यासाठी कार्यक्रम करण्याची संधी मिळाली... आपण केलेल्या कौतुकाने आमच्यासाठी आभाळ ठेंगणं झालं...असच प्रेम नित्य राहावं हीच स्वामींच्याचरणी इच्छा...
आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन
|| श्री स्वामी समर्थ ||
गेल्या वर्षी वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट, सोलापूर येथे स्वामी महाराजांच्या गाभाऱ्याचा लोकार्पण सोहळा
अक्कलकोटी भव्य दिव्य पार पडला...
आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे काही क्षण आपल्यासाठी...
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्व भक्तांना स्वामीमय शुभेच्छा !!
#ShreeSwamiSamarth
#JeevanGaniEvents #EventsByMerak
जाणता राजा चे आयोजक ॲड. आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित आशियाखंडातील सर्वात भव्य महानाट्य
🚩॥ जाणता राजा ॥🚩 चा भव्य शुभारंभ काल प्रचंड उत्साहात संपन्न झाला .
या प्रसंगी जाणता राजा चे आयोजक Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
२५० कलाकारांसह ५ मजली रंगमंचीय असा भव्य ऐतिहासिक नाट्याविष्कार १४ मार्च पासून सुरू झाला आहे .
मंगळवार १४ मार्च ते रविवार १९ मार्च रोज सायं ६.३० वा
छत्रपती शिवाजी पार्क मैदान, दादर येथे..
विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील आपल्या जवळच्या प्रमुख नाट्यगृहांमध्ये उपलब्ध .
#JantaRaja #ChatrapatiShivajiMaharaj
#Chatrapati #ShivajiMaharaj
#ShivajiPark #Dadar
#AshishShelar
संयोजन -
#JeevanganiEvents #JaysatyaEvents #Swargandhar #MerakEvents #EventsByMerak
🚩॥ जाणता राजा ॥🚩 चा भव्य शुभारंभ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित आशियाखंडातील सर्वात भव्य महानाट्य 🚩॥ जाणता राजा ॥🚩 चा भव्य शुभारंभ काल प्रचंड उत्साहात संपन्न झाला .
अवघे शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने भरुन गेले.
या महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आई जगदंबेची आरती केली आणि आपले मनोगत व्यक्त केले .
२५० कलाकारांसह ५ मजली रंगमंचीय असा भव्य ऐतिहासिक नाट्याविष्कार १४ मार्च पासून सुरू झाला आहे .
मंगळवार १४ मार्च ते रविवार १९ मार्च
रोज सायं ६.३० वा
छत्रपती शिवाजी पार्क मैदान, दादर येथे..
विनामूल्य प्रवेशिका मुंबईतील आपल्या जवळच्या प्रमुख नाट्यगृहांमध्ये उपलब्ध .
#JantaRaja #ChatrapatiShivajiMaharaj
#Chatrapati #ShivajiMaharaj
#ShivajiPark #Dadar
#AshishShelar #DevendraFadnavis
संयोजन -
#JeevanganiEvents #JaysatyaEvents #Swargandhar #MerakEvents #EventsByMerak
वासुदेव आला अहो वासुदेव आला...
महाराजांची महती सांगत वासुदेव आला...
जाणता राजा....
14 मार्च ते 19 मार्च 2023
छत्रपती शिवाजी पार्क,दादर येथे
जाणता राजा....
मंगळवार 14 मार्च ते रविवार 19 मार्च 2023,
रोज सायं.6:30 वा.
छत्रपती शिवाजी पार्क, दादर प.
लोकसत्ता प्रस्तुत स्वरोत्सव अंतर्गत "वाद्यरंग"
नियोजन : जीवनगाणी
लोकसत्ता प्रस्तुत स्वरोत्सव अंतर्गत "वाद्यरंग"
स्थळ : डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
२८ एप्रिल २०२२
गीतरामायण...सावित्रीबाई फुले नाट्यगृह ,डोंबिवली पूर्व
श्री राम जन्मसोहळा...
रामनवमी निमित्त..
जीवनगाणी ,जयसत्य चॅरिटेबलट्रस्ट, स्वरगंधार आयोजित " गीतरामायण "... काव्य नव्हे हा अमृत संचय.
सावित्रीबाई फुले नाट्यगृह ,डोंबिवली पूर्व
गीतरामायण सावित्रीबाई फुले नाट्यगृह,डोंबिवली
श्री रामजन्म सोहळा...
रामनवमी निमित्त
जीवनगाणी, जयसत्य चॅरिटेबलट्रस्ट,स्वरगंधार
आयोजित
गीतरामायण ... काव्य नव्हे हा अमृतसंचय..
सावित्रीबाई फुले नाट्यगृह,डोंबिवली
वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट, सोलापूर. स्वामी महाराजांच्या गाभाऱ्याचा लोकार्पण सोहळा
27 मार्च 2022
स्वामीमय दिवस..
दिवसाची सुरुवात स्वामी सानिध्यात आणि मावळता दिवसही स्वामी सानिध्यच...
वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट, सोलापूर.
स्वामी महाराजांच्या गाभाऱ्याचा लोकार्पण सोहळा
अक्कलकोटी भव्य दिव्य पार पडला...
आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिवसाचं औचित्य साधून या सोहळ्याचे काही क्षण आपल्यासमोर आनंदासाठी...भक्तीसाठी... सैवार्थ भावनेने...🙏🏼
वटवृक्ष देवस्थान,अक्कलकोट,सोलापूर... लोकार्पण सोहळा
हेटे परिवार ...Merak टीम आणि जीवनगाणी टीम... स्वामी महाराजांचरणी सेवा रूजू...
Shisha Ho Ya Dil Ho...
First show after the permission for full capacity of audience, EK PYAR KA NAGMA HAIN, evergreen songs of Latadidi with Laxmikant-Pyarelal, today at Prabodhankar Thackeray Auditorium,Borivali.
Thanks for the great support from the music lovers.
Here is one of the nice song, sung by Sampada for you...
Sheesha ho ya dil ho...