15/08/2021
नमस्कार !!
अवघे काही दिवस बाकी आहेत गणेशोत्सवासाठी ! गणेश आगमनाची तयारी जय्यत रित्या चालू आहेच ! तुमच्या पैंकी बऱ्याच ग्राहकांनी 1.5 व 2 फूट गणेश मूर्तीची मागणी केली असून , शिवांश स्टुडिओ तुमच्या सेवेस तत्पर आहे !
1.5 व 2 फूट च्या आकाराचे शाडूच्या मुर्त्या उपलब्ध आहेत.
कृपया बुकिंगसाठी संपर्क साधावा 🙏
७९७७५८१७३१ / ८९२८४५४७९६
शिवानी स्टुडिओ
बाणगंगा वाळकेश्वर
बालाजी निवास दुसरा महाला........,,,... .. .
ganpati
great.bappa