मालवणी तडका Rane

मालवणी तडका Rane अस्सल मालवणी मच्छी थाळी,मालवणी कोंबड? Veg. /Non veg. कॅटरिंग/ टिफिन च्या ऑर्डर घेतो. Call: राणे 9167034577
कृपया एक दिवस आगाऊ ऑर्डर द्यावी.

कोंबडी मसाला, सुकी कोंबडी, कोंबडी रस्सा, कोंबडी वडे, मटण मसाला, सुकं मटण, मटण खिमा, मटण वडे. तर मत्स्यप्रेमींसाठी तळलेल्या माशांमध्ये भरलेलं पापलेट, बोंबील, सुरमई, रावस, मांदेली, कोळंबी कालवणांमध्ये पापलेट, सुरमई, रावस, बांगडयाचं तिखलं, मासळी रस्सा, कोळंबी मसाला, सुकी कोळंबी, तिस-या मसाला, खेकडा मसाला आणि या सगळ्यांसोबत भाकरी किंवा आंबोळी या अस्सल कोकणी पदार्थाचा आस्वाद आपल्याला घेता येतो.हिरव्या

मसाल्याचा रावस, हळदीच्या पानातील बांगडे, पापलेटचं तिखलं , सुरमई मसाला, जोश, सुक्या कोलिमाची कोशिंबीर आणि मांदेली फ्रायसह बाजरीची भाकरी, मिरची-लसणीचा ठेचा सुकं मटण, कलेजी फ्राय,कोलंबीच लोणच, पापलेट/सुरमई फ्राय…….
कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मावळी चिकन, नागपूरचे सावजी मटण, अंडा वडे, अंडा पकोडे, कोकणी वडे, सोलकढी, गोवन फिश करी, बांगडा लोणचे, खिमा……….
तसेच शाकाहारी पदार्थांमध्ये भरलेल्या वांग्याची भाजी, भरीत, झुणका-भाकरी, खीर, भाजणीचे थालीपीठ,गरम गरम तव्यावर फुगलेली गव्हाची छोटी पोळी, बाजरी, मका, ज्वारीची भाकरी, पालक पीठल – भाकरी……..

ऑर्डर प्रमाणे स्वादिष्ट पारंपारिक मराठमोळे, मालवणी,भारतीय खाद्यप्रकार बनवुन मिळतील.

Address

Gorai/2, RSC/36, Borivali ( W )
Mumbai
400091

Telephone

+919167034577

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मालवणी तडका Rane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मालवणी तडका Rane:

Share

Nearby event planning services


Other Mumbai event planning services

Show All