MITI GROUP

MITI GROUP Managing Director - Uttara Mone
Director & CEO - Ameya Mone
(15)

MITI Creations is basically a event organizing firm which deals with different types of events, award functions, dance and musical functions & many more

12/04/2024

सालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग १७ - दूरदर्शी बाबा...

एक उत्कृष्ट निवेदक बनण्यासाठी कोणते प्रयत्न आवश्यक आहेत, एक उत्तम सूत्रसंचालक कसं बनावं? उत्तम सादरीकरण कसं करावं? हे शि...
11/04/2024

एक उत्कृष्ट निवेदक बनण्यासाठी कोणते प्रयत्न आवश्यक आहेत, एक उत्तम सूत्रसंचालक कसं बनावं? उत्तम सादरीकरण कसं करावं? हे शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहे मिती ग्रुप...आणि त्यातही हे शिकविणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या सुप्रसिद्ध निवेदिका - उत्तरा मोने...म्हणजे हा एक दुग्धशर्करा योगच असे म्हणायला हरकत नाही...

दिनांक 27 आणि 28 एप्रिल संध्याकाळी 6.30 ते 8.30 वाजता.
पत्ता: महाराष्ट्र हायस्कुल, गोखले रोड साऊथ, दादर पश्चिम.

नाव नोंदणीसाठी संपर्क : 9137774762
नाव नोंदणी ची अंतिम तारीख 25 एप्रिल 2024.

तर मग लवकरात लवकर तुमचे नाव नोंदवा.

सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
09/04/2024

सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🎉 Thank you to everyone who attended Fantastic Friday's BizzTalk at Welingkar Institute, Matunga! 🌟 We had an amazing ev...
07/04/2024

🎉 Thank you to everyone who attended Fantastic Friday's BizzTalk at Welingkar Institute, Matunga! 🌟 We had an amazing evening filled with insightful discussions, inspiring entrepreneurs, and valuable networking opportunities. 💼✨
Stay tuned for more updates and future events!

05/04/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग १६ - प्रेमस्वरूप आई

मसालाकिंग धनंजय दातारउद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!भाग 16 - प्रेमस्वरूप आईआज पहायल...
05/04/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग 16 - प्रेमस्वरूप आई

आज पहायला विसरू नका संध्याकाळी ६.३० वाजता. फेसबुक live तसेच youtube live.

All set!!!Join us today for "Fantastic Friday's Bizz Talk" – a dynamic platform designed by Miti Group for networking, m...
05/04/2024

All set!!!

Join us today for "Fantastic Friday's Bizz Talk" – a dynamic platform designed by Miti Group for networking, mentoring, and funding opportunities, curated especially for aspiring entrepreneurs like you.
In collaboration with our esteemed knowledge partner, WeSchool Institute, we're thrilled to kick off our inaugural session on April 5th, 2024, at 6:00 PM, hosted at the prestigious Welingkar Institute located in Matunga East.
This event promises invaluable interactions with seasoned entrepreneurs, providing insights and guidance to fuel your entrepreneurial journey.

Topic: Capital Investment & Business Growth
In a conversation with Mr. Deepak Ghaisas - Venture Capitalist & Mr. Anand Pednekar - Director, Jagannath Gangaram Pednekar Jewellers

Only fee seats left...Have you register? Introducing an innovative initiative tailored exclusively for businesses and st...
01/04/2024

Only fee seats left...Have you register?

Introducing an innovative initiative tailored exclusively for businesses and startups! Join us for "Fantastic Friday's Bizz Talk" – a dynamic platform designed by Miti Group for networking, mentoring, and funding opportunities, curated especially for aspiring entrepreneurs like you.
In collaboration with our esteemed knowledge partner, WeSchool Institute, we're thrilled to kick off our inaugural session on April 5th, 2024, at 6:00 PM, hosted at the prestigious Welingkar Institute located in Matunga East.
This event promises invaluable interactions with seasoned entrepreneurs, providing insights and guidance to fuel your entrepreneurial journey.

Best of all, entry is absolutely free!

Secure your spot today by registering at 9930115759. Don't miss this chance to elevate your business to new heights!

Topic: Capital Investment & Business Growth
In a conversation with Mr. Deepak Ghaisas - Venture Capitalist & Mr. Anand Pednekar - Director, Jagannath Gangaram Pednekar Jewellers

29/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग १५ - काळानुसार स्वतःला बदला

मसालाकिंग धनंजय दातारउद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!भाग 15 - काळानुसार स्वतःला बदला...
29/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग 15 - काळानुसार स्वतःला बदला

आज पहायला विसरू नका संध्याकाळी ६.३० वाजता. फेसबुक live तसेच youtube live.

एक दिवसीय online workshop...रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ८ वाजता. तर मग एक दिवसात झटपट शिकून घ्या, ग...
27/03/2024

एक दिवसीय online workshop...
रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ८ वाजता.

तर मग एक दिवसात झटपट शिकून घ्या, गाणं गातानाचे योग्य आणि अचूक बारकावे...
१. गाणं समजून कसं गावं?
2. आवाजाचं प्रशिक्षण
3. रिऍलिटी शो मध्ये गाणं सादर कसं करावं
4. गाण्याचे शब्द आणि भाव यांची अचूक सांगड कशी घालावी.
अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन...

या workshop मध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे ३ एप्रिल २०२४
तुम्ही तुमचे नाव नोंदविण्यासाठी 9082078204 या नंबर वर संपर्क करा.

होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे.. मिती परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्...
24/03/2024

होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे.. मिती परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

❤️💛💚💙💜💗

22/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग १४ - अनुभवांतून शिकलेलं शहाणपण

मसालाकिंग धनंजय दातारउद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!भाग 14 - अनुभवांतून शिकलेलं शहा...
22/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग 14 - अनुभवांतून शिकलेलं शहाणपण

आज पहायला विसरू नका संध्याकाळी ६.३० वाजता. फेसबुक live तसेच youtube live.

Introducing an innovative initiative tailored exclusively for businesses and startups! Join us for "Fantastic Friday's B...
21/03/2024

Introducing an innovative initiative tailored exclusively for businesses and startups! Join us for "Fantastic Friday's Bizz Talk" – a dynamic platform designed by Miti Group for networking, mentoring, and funding opportunities, curated especially for aspiring entrepreneurs like you.
In collaboration with our esteemed knowledge partner, WeSchool Institute, we're thrilled to kick off our inaugural session on April 5th, 2024, at 6:00 PM, hosted at the prestigious Welingkar Institute located in Matunga East.
This event promises invaluable interactions with seasoned entrepreneurs, providing insights and guidance to fuel your entrepreneurial journey.

Best of all, entry is absolutely free!

Secure your spot today by registering at 9930115759. Don't miss this chance to elevate your business to new heights!

Topic: Capital Investment & Business Growth
In a conversation with Mr. Deepak Ghaisas - Venture Capitalist & Mr. Anand Pednekar - Director, Jagannath Gangaram Pednekar Jewellers

15/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग १३ - सामाजिक समरसता

मसालाकिंग धनंजय दातारउद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!भाग 13 - सामाजिक समरसताआज पहायल...
15/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग 13 - सामाजिक समरसता

आज पहायला विसरू नका संध्याकाळी ६.३० वाजता. फेसबुक live तसेच youtube live.

आपले पर्यावरण सुरक्षित राहावे, त्यासाठीची जागरूकता सर्वांच्या मनात निर्माण करण्यासाठी घेऊन येत आहोत, "माझी वसुंधरा अभिया...
14/03/2024

आपले पर्यावरण सुरक्षित राहावे, त्यासाठीची जागरूकता सर्वांच्या मनात निर्माण करण्यासाठी घेऊन येत आहोत, "माझी वसुंधरा अभियान ४.०" चर्चासत्र
Guest: तुषार दळवी - प्रसिद्ध अभिनेता
Interview series by : उत्तरा मोने
तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकता.
पाहायला विसरू नका
१४ मार्च 2024 संध्याकाळी 6 वाजता.
Miti Group च्या फेसबुक page वर live.

14/03/2024

महाराष्ट्र शासन
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग प्रस्तुत

माझी वसुंधरा अभियान

सहभागी : प्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी

पर्यावरण संवर्धनासाठी E - Pledge घेऊया. www.majhivasundhara.in

08/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग १२ - पुरस्कारांविषयी

Let's celebrate her existence!Happy women's day...
08/03/2024

Let's celebrate her existence!
Happy women's day...

महाशिवरात्री निमित्त मिती परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
08/03/2024

महाशिवरात्री निमित्त मिती परिवारातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

We're thrilled to give you a sneak peek into the electrifying atmosphere at the Business Conclave 2024! 🌟 From insightfu...
08/03/2024

We're thrilled to give you a sneak peek into the electrifying atmosphere at the Business Conclave 2024! 🌟 From insightful panel discussions to inspiring keynote speeches, we're gearing up for an event like no other. 🚀

Stay tuned for more updates as we countdown to an unforgettable experience! 📈

07/03/2024

महाराष्ट्र शासन
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग प्रस्तुत

माझी वसुंधरा अभियान

सहभागी : प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते

पर्यावरण संवर्धनासाठी E - Pledge घेऊया. www.majhivasundhara.in

मसालाकिंग धनंजय दातारउद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!भाग 12 - पुरस्कारांविषयी...उद्य...
07/03/2024

मसालाकिंग धनंजय दातार

उद्योग क्षेत्रातील एका प्रेरणादायी दीपस्तंभाची दैदिप्यमान गोष्ट...!!

भाग 12 - पुरस्कारांविषयी...

उद्या पहायला विसरू नका संध्याकाळी ६.३० वाजता. फेसबुक live तसेच youtube live.

आपले पर्यावरण सुरक्षित राहावे, त्यासाठीची जागरूकता सर्वांच्या मनात निर्माण करण्यासाठी घेऊन येत आहोत, "माझी वसुंधरा अभिया...
06/03/2024

आपले पर्यावरण सुरक्षित राहावे, त्यासाठीची जागरूकता सर्वांच्या मनात निर्माण करण्यासाठी घेऊन येत आहोत, "माझी वसुंधरा अभियान ४.०" चर्चासत्र
Guest: अनिता दाते - प्रसिद्ध अभिनेत्री
Interview series by : उत्तरा मोने
तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकता.
पाहायला विसरू नका उद्या
७ मार्च 2024 संध्याकाळी 6 वाजता.
Miti Group च्या फेसबुक page वर live.

आदिशक्ती अक्षरशक्ती हा कार्यक्रम म्हणजे स्त्री सन्मानाचा संगीतमय स्वरसोहळा येत्या ९ मार्च ला सायंकाळी ४ वाजता मा. दीनाना...
03/03/2024

आदिशक्ती अक्षरशक्ती हा कार्यक्रम म्हणजे स्त्री सन्मानाचा संगीतमय स्वरसोहळा येत्या ९ मार्च ला सायंकाळी ४ वाजता मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले येथे पार पडणार आहे.
सर्वांनी नक्की यायचं आहे.

#आदिशक्तीअक्षरशक्ती

Address

A/6 3rd Floor, Vimal Udyog Bhawan, Near Star City Cinema, Taikalwadi Marg, Matunga
Mumbai
400016

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 1pm - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MITI GROUP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MITI GROUP:

Videos

Share

Category