21/07/2023
https://youtube.com/shorts/862ShkHBuzU
केतकी माटेगावकरच्या opposite पहिल्यांदाच एक उभरता तडफदार नायक "अंकुश"
मराठी चित्रपट सृष्टी मध्ये प्रथमच अंकुश या बिग बजेट मराठी चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये युवा sensation, ॲक्शन आणि रोमँटिक अश्या सर्वगुण संपन्न नायकाचं पदार्पण .
ज्या अंकुश नावाच्या वादळाची सर्वत्र चर्चा आहे ते वादळ म्हणजे सिनेमाचा उभरता नायक.
मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण करताच त्याच्या हाती अंकुश सारखा माईल स्टोन सिनेमा आला..त्याने या सिनेमात अप्रतिम अभिनय केला आहे..
हे एवढं खात्रीशीर बोलण्याच कारण, त्याचा मेहनती स्वभाव आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द..ॲक्शन असो, रोमान्स असो, डान्स असो तुम्हाला तो प्रत्येक गोष्टीत आवडेल..मराठी चित्रपट सृष्टीला असा, नवाकोरा चेहरा व बहुगुणी अभिनेता देताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो..त्याची उत्तम कामगिरी पाहायला विसरू नका..06 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात..
आणि तोपर्यंत अंकुश सिनेमातील अजून काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत कनेक्ट रहा…
Can you guess the hero of Film? A new Hero who will be acting with Ketaki Mategaonkar in ANKUSH!
Let us know your guesses in comment box!