09/04/2024
आजचा दिवस मांगल्याचा, नव्या वर्षाचा, नव्या संकल्पाचा!
सर्वांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस येवोत आणि महाराष्ट्रहित साधलं जावो हिच आजच्या शुभदिनी सदिच्छा!
सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!