16/10/2022
इगतपुरी येथे शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याने दिलेली उत्कृष्ट कल्पना. त्याने मोदींच्या कल्पनेलाही मागे टाकले आहे.
*********************
सर्व गोष्टींसाठी एक्सपायरी डेट असते.
पैशासाठी एक्सपायरी डेट का नाही.
जेव्हा नोटेवर एक्सपायरी डेट दिली जाते, तेव्हा लोक आपोआप बँकेत जातील आणि पैसे नवीन बदलून घेतील.
सर्व पैशांसाठी 5 वर्षांचा कालावधी द्या.
हे पाळले तर आपोआप सर्व पैसे खात्यात येतील.
काळा पैसा राहणार नाही. छान कल्पना?😊
कृपया हा मेसेज सर्वांना फॉरवर्ड करा🙂🙂🙂